Talathi Practice Paper 51 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ५१

Talathi Practice Paper 51 | Talathi Practice Question Paper Set 51

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ५१

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
A. माहिति
B. माहिती
C. माहीती
D. माहीति
Answer: B. माहिती

2) खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा.
कोळ्याच्या हातातील ताज्या माशांची………… त्याने सांगितलेल्या किमतीत विकत घेतली.
A. गाथण
B. जुड़ी
C. गंजी
D. गठ्ठी
Answer: A. गाथण

3) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा
मोटारीत बसताना आसन पट्टा लाव हा वडिलाचा उपदेश मंदार ऐकत नसे. मात्र त्या दिवशी वाहतूक पोलिसाने सांगताच त्याने तो लावला म्हणतात ना……
A. नखाने काम होते त्याला कुन्हाड कशाला

B. देखल्या देवा दंडवत
C. चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाई
D. सोनाराने कान टोचले म्हणजे दुखत नाही
Answer: D. सोनाराने कान टोचले म्हणजे दुखत नाही

4) “रुधिर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. दारू
B. दुध
C. रक्त
D. मध
Answer: C. रक्त

5) ‘अवहेलना’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. अपमान
B. कृतज्ञ
C. सन्मान
D. अपेक्षा
Answer: A. अपमान

6) “डोळ्यात कर आणि कानात फुंकर” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा
A. एखाद्याचे खरे स्वरूप दिसणे.
B. समस्या वेगळी आणि उपाय भलताच.
C. समस्या एक आणि उपाय अनेक
D. डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी.

Answer: B. समस्या वेगळी आणि उपाय भलताच.

7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. ध्वजारोहण
B. दृष्टिदोश
C. राष्ट्रगीत
D. समूहगीत
Answer: B. दृष्टिदोश

8) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. अनेक गोष्टीत एकाच वेळेस लक्ष देणाऱ्यास
A. अतिविलक्षण
B. अष्टावधानी
C. कर्तव्यपरायण
D. विजीगिषु
Answer: B. अष्टावधानी

9) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
नारायण जुन्या कपड्याला फाडून सदऱ्याला त्याचे ——— लावतो.
A. बाष्कळ
B. सकळ
C. ठिगळ
D. सढळ
Answer: C. ठिगळ

10) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
व्याहीभोजन
A. अव्ययीभाव
B. कर्मधारय
C. चतुर्थी तत्पुरुष
D. बहुव्रीहि
Answer: C. चतुर्थी तत्पुरुष

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the word:
Suspect
A. Definitive
B. Decisive
C. Disputable
D. Clear
Answer: C. Disputable

12) Identify the figure of speech in the following sentence:
She did not realize that opportunity was knocking at her door.
A. Hyperbole
B. Personification
C. Apostrophe
D. Metaphor
Answer: B. Personification

13) Convert the following active to passive voice:
Everyone loves Prof. Shah
A. Prof. Shah was loved by everyone
B. Prof. Shah is being loved by everyone
C. Prof. Shah is loved by everyone
D. Everyone seems to love Prof. Shah
Answer: C. Prof. Shah is loved by everyone

14) Identify the figure of speech in the following sentence:
This new car cost a million lakhs of rupees
A. Apostrophe
B. Metaphor
C. Hyperbole
D. Personification
Answer: C. Hyperbole

15) Identify the word that’s closest in meaning to the word:
Principle
A. Ruler
B. Head of educational institute
C. Doctrine
D. Associate
Answer: C. Doctrine

16) Find the word closest in meaning to the highlighted word:
Ecstasy
A. Depression
B. Misery
C. Happiness
D. Turmoil
Answer: C. Happiness

17) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
By taking my mom on holiday, killed two birds with one stone,I got to go away but also spend time with her.
A. To accomplish two things at once
B. To be able to multi task
C. To be able to make the best of an opportunity
D. To be able to do something at a slow pace
Answer: A. To accomplish two things at once

18) Pick the night idiom which fits into the sentence:
A mother stands by her children ——–

A. By hook or by crook
B. Hand in glove
C. In weal and woe
D. On the spur of the moment
Answer: C. In weal and woe

19) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
They smelt a rat when he didn’t show up for work after the robbery
A. To sense something is wrong in a situation
B. To get a bad smell
C. To act without thinking
D. To get worried about a situation
Answer: A. to sense something is wrong in a situation

20) Convert the following simple sentence to compound sentences:
He must run fast to catch the train.
A. He must have to run fast to catch the train
B. He must run fast or he will miss the train
C. To catch the train he must run fast
D. He will have to run fast to catch the train
Answer: B. He must run fast or he will miss the train.

विभाग-३ गणित

21) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A.225-12-35+74+ 202-93 +45 +37
B.48 +27 +25+32-221-204 +34 +74
C.29-22-45+42 +31-203 +45 + 207
D.244-17-25+32-21+204-44-23
Answer: A. 225-12-35+ 74+ 202-93 +45 +37

22) X हा Y हून 90% नी मोठा आहे. मग Y हा X हून ——— % लहान आहे.
A.10
B.1.11
C. 11.1
D.47.36
Answer: D.47.36

23) जर FARKLEBERRY हा शब्द IDUNOHEHUUB असेल, तर GOOSEBERRIES हा शब्द
A.JRRWHEHUULHV
B.JRRVHEHUULHV
C.JRRVGEGUULHV
D.JQQVHHUULHV
Answer: B. JRRVHEHUULHV

24) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर EMBEZZLED हा शब्द —- असेल.
A.LEDZZBEEM
B.DZZEEBMLE
C.BMEZZELED
D.BDEEELZZM
Answer: C.BMEZZELED

25) जर @ आहे ‘भागाकार’ आणि $ आहे गुणाकार’, तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A.41@5
B.4.25$2.5
C.33@4
D.3.75$2.5
Answer: B.4.25$2.5

26) X चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मंग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पश्चिम
D. पूर्व
Answer: B. उत्तर

27) मालिकेतील रिकामी जागा भरा:
O, —, R, U, Y, D, J
A.Q
B.P
C.T
D.U
Answer: B.P

28) 10/40 +0.75-5/40=?
A.0.875
B.1.425
C. 2.1
D. 2.9
Answer: A.0.875

29) एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेने 10.5 कि.मी. चालतो. मग ती डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.2.5 कि.मी.
B.3.5 कि.मी.
C.1.5 कि.मी.
D.3 कि.मी.
Answer: B.3.5 कि.मी.

30) 16/20+12.5-5/40=?
A.11.975
B.11.55
C.13.175
D.12.225
Answer: C.13.175

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) सूरत हे ———- नदीच्या काठावर वसलेले आहे.
A नर्मदा
B. गोदावरी
C. माही
D. तापी
Answer: D. तापी

32) परिसंस्थेचा सजीव भाग ———- म्हणून संदर्भित आहे.
A. अजैविक घटक
B. जैविक घटक
C. सेंद्रिय घटक
D. असेंद्रिय घटक
Answer: B. जैविक घटक

33) जीवांच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ————- ह्या आहेत.
A. आनुवंशिक
B. प्रजाती
C. परिसंस्था
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

34) ‘माँट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झालेला आहे?
A.2
B.3
C.5
D.7
Answer: A. 2

35) खालीलपैकी कोण व्यक्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते?
A. यशवंतराव चव्हाण
B. बाळासाहेब ठाकरे
C. पी. के. सावंत
D. वसंतराव नाईक
Answer: B. बाळासाहेब ठाकरे

36) “फ्री थ्रो” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. हॉकी
B. व्हॉलीबॉल
C. फुटबॉल
D. बास्केटबॉल
Answer: D. बास्केटबॉल

37) भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे?
A. दिल्ली
B. मुंबई
C. कोलकाता
D. अहमदाबाद
Answer: A. दिल्ली

38) 1926 मध्ये स्थापित श्री अरबिंदो आश्रम ———- येथे स्थित आहे.
A. ओडिसा
B. तामिळनाडू
C. पुडुचेरी
D. आंध्र प्रदेश
Answer: C. पुडुचेरी

39) पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ———- म्हणून ओळखले जाते.
A. प्रदूषण
B. हरित गृहाचे परिणाम
C. जागतिक तापमानवाढ
D. वरीलपैकी सर्व
Answer: C. जागतिक तापमानवाढ

40) पुढीलपैकी कोणते क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सी.एफ.सी) चे गुणधर्म आहेत?
A. अत्यंत स्थिर
B. बिनविषारी
C. ज्वलनशील नसणे
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT