Talathi Practice Paper 48 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४८

Talathi Practice Paper 48 | Talathi Practice Question Paper Set 48

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४८

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

 

1) ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. शुभेच्छुक
B. आगंतुक
C. निमंत्रित
D. अकल्पित
Answer: B. आगंतुक

2) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. सुकाळ x दुष्काळ
B. स्वार्थ x परमार्थ
C. स्त्री x ललना
D. साम्य x भेद
Answer: C. स्त्री x ललना

3) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
वृक्षतोडीला ……… घालण्यासाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
A. माळा
B. बाळा
C. आळा
D. टाळा
Answer: C. आळा

4) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा, मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण
A. उद्वाहक
B. सदावर्त
C. उपाहारगृह
D. आर्यसदन
Answer: B. सदावर्त

5) खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य नाही?
A. जो वेगाने धावेल तोच सर्वांत आधी पोहोचेल.
B. रामरावांनी आदेश दिला की, प्रत्येकाने आता प्रचाराला लागावे.
C. तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला.
D. मुले जेव्हा सहलीला गेली तेव्हा त्यांना घरी येण्यास उशीर झाला कारण वाटेत गाडी बंद पडली…
Answer: C. तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला.

6) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा
अफगाणी सरकारने अनेकदा अंतर्गत———- सामना केला आहे.
A. अडपंचाचा
B. अन्यबीजाचा
C. विद्रोहाचा
D. कथलाचा
Answer: C. विद्रोहाचा

7) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखा.
पळता भुई थोडी होणे

A. शेतात भरपूर पीक आल्याने महादूला पळता भुई थोडी झाली.
B. उंचावरील गड चढताना आम्हाला पळता भुई थोडी झाली.
C. शिंगे रोखून बैल अंगावर येताच राजूला पळता भुई थोडी झाली.
D. मोठे घर सोडून लहान घरात रहायला आल्यावर सुमनबाईंना पळता भुई थोडी झाली.
Answer: C. शिंगे रोखून बैल अंगावर येताच राजूला पळता भुई थोडी झाली.

8) खालील वाक्यांपैकी साधा भविष्यकाळ नसलेले वाक्य ओळखा.
A. मी मुंबईला जाईल.
B. मी पंतप्रधान होईल.
C. मी तुमच्याकडे येईल.
D. ते रीयाज करत असतील.
Answer: D. ते रीयाज करत असतील.

9) भावनेचा बांध फुटणे, या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A. खूप घाबरणे
B. वेड लागणे
C. दबलेली भावना उफाळून येणे
D. रागारागाने एखाद्याशी सर्व संबंध तोडणे
Answer: C. दबलेली भावना उफाळून येणे

10) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात साधा भूतकाळ नाही?
A. श्रीरामने अभ्यास केला.
B. त्यांनी पुस्तके वाचली.
C. आम्ही जेवण करीत होतो.
D. गीताने सिनेमा पाहिला.
Answer: C. आम्ही जेवण करीत होतो.

विभाग-२ इंग्रजी

11) Convert the simple sentence to a complex sentence:
He showed me how to do it
A. He showed me how is it to be done
B. He showed me how should do it
C.I got to know how it is to be done from him
D. How to do it, he showed me
Answer: B. He showed me how should do it

12) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
Half the population of this planet had been decimated by famine and war.
A. To be destroyed by something
B. Creation of something
C. When something subsides
D. Something which is created by being patched up
Answer: A. To be destroyed by something

13) Find the meaning of the highlighted word in the sentence: She claimed that the government had only changed the law in order to appease their critics
A. Reduce
B. Provoke
C. Encourage
D. Placate
Answer: D. Placate

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The ministers speech sounded like a parable.
A. Reality about something
B.A fairy tale or story
C. Factual information about something
D. To be calm about something
Answer: B.A fairy tale or story

15) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
He got into hot water with the society for parking the car in the wrong place.
A. To get into trouble
B. To have someone pour hot water on you
C. To be spoken insultingly against
D. To become insignificant
Answer: A. To get into trouble

16) Select the correct passive voice form of the sentence:
The manager recently employed ten men.
A. The manager is employing ten men
B. Employing of ten men was recently done by the manager
C. Ten men were recently employed by the manager
D. Are the ten men being employed by the manager?
Answer: C. Ten men were recently employed by the manager

17) You’ve been given a simple sentence. Select the appropriate complex sentence from the options below.
You will find such people. You may go wherever.
A. Wherever you go and you will find such people
B. You may go wherever and you will find such people
C. You will find such people wherever you go
D. Wherever you go but you will find such people
Answer: C. You will find such people wherever you go

18) Pick the Synonym for the word: Pliable
A. Flexible
B. Inelastic
C. Breakable
D. Brittle
Answer: A. Flexible

19) Find the meaning of the word: Latter
A. Premier
B. Coffee
C. Last
D. Superior
Answer: C. Last

20) Find the meaning of the highlighted word in the sentence: He was trying to annoy his teachers with his mimicry.
A. Appease
B. Charm
C. Harass
D. Delight
Answer: C. Harass

विभाग-३ गणित

21) जर IS =4595 NICE = 70451525, तर KNOW =
A.55775115
B.557075115
C.11141523
D.2565
Answer: B.557075115

22) आनंद आणि बाबु यांच्या वर्तमान क्यामधील गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आहे. 4 वर्षांपूर्वी आनंदचे वय आणि 4 वर्षांनंतर बाबुच्या वयामधील गुणोत्तर 1:1 आहे. 4 वर्षांनंतर आनंदचे वय आणि 4 वर्षांपूर्वी बाबुच्या वयामधील गुणोत्तर काय असेल?
A. 1:3
B.2:1
C.3:1
D.4: 1
Answer: C.3:1

23) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: 6, 8, 14, 26, 46, 76, —–
A.84
B.96
C.112
D.118
Answer: D. 118

24) अरुण त्याच्या सायकलवर प्रवास करत आहे आणि त्याने जर 10 किमी/तास या वेगाने प्रवास केला तर तो A या ठिकाणी दुपारी 2 वाजता पोहचेल अशी त्याने गणना केली. त्याने 15 किमी तासाने प्रवास केला तर तो तेथे दुपारी 12 वाजता पोहचेल. दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्याने किती वेगाने प्रवास करावा.
A.8 किमी/तास
B. 10 किमी/तास
C. 12 किमी/तास
D. 14 किमी/तास
Answer: C. 12 किमी/तास

25) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 8 कि.मी. चालतो.मग तो डावीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 2 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.4 कि.मी.
B.5 कि.मी.
C.4.5 कि.मी.
D.5.5 कि.मी.
Answer. B.5.कि.मी.

26) 16/20+0.5-5/40 =?
A.2.975
B.1.175
C.0.775
D.1.025
Answer: B.1.175

27) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A. 350 चे 90%
B. 1700 चा 1/4
C.0.35 x 900
D.700 x 2/5
Answer: B.1700 चा 1/4

28) 44 x 1/8+ 44 x 25% + 0.40 x 140=
A.74
B.74.5
C.71.75
D.72.5

Answer: D.72.5

29) 9.5+12+2.25-(3.5+10-2.5+4) =
A.16.2
B.16.1
C.17.1
D 16.75
Answer: D.16.75

30) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.
A.48 किमी
B. 32 किमी
C.72 किमी
D. 60 किमी
Answer: A.48 किमी

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे.
A. कॅनडा
B. युनायटेड किंगडम
C. ऑस्ट्रेलिया
D. रशिया
Answer: D. रशिया

32) ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ राष्ट्रीय उद्यान जे यूनेस्को जागतिक वारसा स्थान आहे. भारतातील कोणत्या राज्यात आहे?
A. उत्तराखंड
B. राजस्थान
C. गुजरात
D. जम्मू-काश्मीर
Answer: A. उत्तराखंड

33) पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही?
A. मुरुड-जंजिरा किल्ला
B. विजयदुर्ग किल्ला
C. बेकल किल्ला
D. उंदेरी किल्ला
Answer: C. बेकल किल्ला

34) पुढीलपैकी कोणती जोडी योग्य रित्या जुळती आहे?
A. कुचिपुडी – मध्य प्रदेश
B. कथकली – केरळ
C. भरतनाट्यम – आंध्र प्रदेश
D. कथक – तामिळनाडू
Answer: B. कथकली – केरळ

35) कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
A. चामुंडी पर्वत
B. मुलापनगिरी
C. पश्चिम पर्वत
D. नंदी हिल्स
Answer: B. मुलायनगिरी

36) कोणत्या प्राचीन भाषेत ‘जातक कथा’ लिहिल्या गेल्या?
A. पाली

B. प्राकृत
C. संस्कृत
D. तामिळ
Answer: A. पाली

37) ऑक्टोपस ———– चे उदाहरण आहे.
A. अपृष्ठवंशीय प्राणी
B. पृष्ठवंशीय प्राणी
C. सस्तन प्राणी
D. मासे
Answer: A. अपृष्ठवंशीय प्राणी

38) पुढीलपैकी कोणते वाहते पाणी परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे?
A. ओढा
B. तळे
C. सरोवर
D. त्रिभुज प्रदेश
Answer: A. ओढा

39) भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो?
A. औरंगाबाद
B. पुणे
C. रत्नागिरी
D. कोल्हापूर
Answer: B. पुणे

40) मराठी भाषा दिवस ———— ला साजरा केला जातो.
A. 12 मार्च
B. 17 जून
C. 27 फेब्रुवारी
D. 5 जून
Answer: C. 27 फेब्रुवारी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT