Talathi Practice Paper 45 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४५

Talathi Practice Paper 45 | Talathi Practice Question Paper Set 45

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४५

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

Q.1 गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते.
1. नदीला
2. पवित्र
3. गंगा
4. मानते
ANSWER: 2. पवित्र

Q.2 समास ओळखा.
सप्ताह
1. द्विगू
2. बहुव्रीही
3. द्वंद्व
4. अव्ययीभाव
ANSWER: 1. द्विगू

Q.3 खालील वाक्यातील कर्म ओळखा.
राघू गोड पेरु खातो.
1. राघू
2. खातो
3. पेरु
4. गोड
ANSWER: 3. पेरु

Q.4 खालील वाक्यातील कर्ता ओळखा.
मोर पावसात थुईथुई नाचतो.
1. थुईथुई
2. मोर
3. नावती
4. पावसात
ANSWER: 2. मोर

Q.5 प्रयोग ओळखा.
कुत्र्याने मुलास चावले.
1. भावे प्रयोग
2. कर्तरी प्रयोग
3. संयुक्त प्रयोग
4. कर्मणी प्रयोग
ANSWER: 1. भावे प्रयोग

Q.6 समास ओळखा.
विटीदांडू
1. अव्ययीभाव
2. बहुव्रीही
3. द्वंद्व
4. द्विगू
ANSWER: 3. द्वंद्व

Q.7 लिंग बदला.
बेडूक
1. बेडक्या
2. बेडकी
3. मंडूक
4. बेडके
ANSWER: 2. बेडकी

Q.8 प्रयोग ओळखा.
सचिन क्रिकेट खेळतो.
1. संयुक्त प्रयोग
2. कर्मणी प्रयोग
3. कर्तरी प्रयोग
4. भावे प्रयोग
ANSWER: 3. कर्तरी प्रयोग

Q.9 खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.
कालपासून मुसळधार पाऊस पडतो.
1. कालपासून
2. पडतो.
3. पाऊस
4. मुसळधार
ANSWER: 2. पडतो.

Q.10 खालील वाक्यातील काळ ओळखा.
भारताने विश्वचषक जिंकला.
1. साधा भूतकाळ
2. रीतिभूतकाळ
3. वर्तमानकाळ
4. भविष्यकाळ
ANSWER: 1. साधा भूतकाळ

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
Throughout the seminar, she kept quiet and did not ———- a word.
A. speaking
B. spoken
C. spoke
D. speak
Answer: D. speak

12) Which of the following options best combines the two given sentences?
The new player was injured. He was called off the field.
A. The new player was injured, but he was called off the field.
B. Although the new player was injured, he was called off the field.
C.As the new player was injured, he was called off the field.
D. Although he was called off the field, the new player was injured.
Answer: C.As the new player was injured, he was called off the field.

13) The auction——- was shouting at the top of his voice.
A.-er
B.-eer
C. ist
D.-ite
Answer: B.-eer

14) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
Mary ——— to the problem but did not mention it
A. aluded
B. eludded
C. alluded
D. illuded
Answer: C. alluded

15) Choose the option with the best prepositional phrase to complete the given sentence:
I love spending time there ———– nature as it’s so peaceful.
A. on the grounds of
B. on the brink of
C.in accordance with
D. in the lap of
Answer: D. in the lap of

16) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
I didn’t come here today to jeer, want to give advice.
A. To cheer someone
B. To ridicule or sneer at someone
C. To applause someone
D. To be disappointed with someone or something
Answer: B. To ridicule or sneer at someone

17) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He spent his life in pointless drudgery
A. Fun
B. Menial work
C. Entertainment
D. Party
Answer: B. Menial work

18) Identify the figure of speech in the following sentence:
Oh sun, how you scorch us with your rays.
A. Personification
B. Apostrophe
C. Hyperbole
D. Metaphor
Answer: B. Apostrophe

19) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The local people tried to segregate the two lovers
A. To unite someone
B. To physically separate someone from others
C. To link someone to something
D. To explain their point of view
Answer: B. To physically separate someone from others

20) Find the word opposite in meaning to the word: Harsh
A. Sharp
B. Rigid
C. Cheerful
D. Coarse
Answer: C. Cheerful

विभाग-३ गणित

21) एका वस्तूची 2120 रुपयांना विक्री करून कमवलेल्या नफ्याची टक्केवारी ही 1520 रुपयांना त्याच वस्तूची विक्री करून झालेल्या तोट्याच्या टक्केवारी इतकीच आहे. 25% नफा मिळवण्यासाठी वस्तूची किती रुपयांना विक्री केली जावी?
A. 2275 रु.
B. 2100 रु.
C. 2650 रु.
D. 2400 रु.
Answer: A. 2275 रु.

22) खालील मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
M4ETB@U8@N#WFIV72AH3Y556K
वरील मांडणीमध्ये अशा किती संख्या आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या आधी व्यंजन आहे पण लगेच नंतर व्यंजन नाही?
A. एक
B. दोन
C. तीन
D. तीनपेक्षा जास्त
Answer: C. तीन

23) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
7, 16, 27, 40, 56
A.7
B.16
C.27
D.56
Answer: D.56

24) सरासरी काढा. 95, 85, 67, 55, 82 & 48
A.87
B.98
C.72
D.70
Answer: C.72

25) 2250 रुपयांची अंकित किंमत असलेल्या टेबलावर 30% ची सूट देण्याची घोषणा करण्यात आली. टेबलाची विक्री किंमत काय असेल?
A. 1475 रुपये
B. 1520 रुपये
C. 1575 रुपये
D. 1625 रुपये
Answer: C. 1575 रुपये

26) खाजगी कंपनीमध्ये 60% कर्मचारी पुरूष आहेत आणि 48% कर्मचारी इंजिनिअर्स आहेत आणि इंजिनिअर्सपैकी 66.6% पुरुष आहेत. इंजिनिअर नसलेल्या महिलांची टक्केवारी काढा?
A.60%
B.50%
C.55%
D.65%
Answer: A.60%

27) 2 जानेवारी 1901 रोजी कोणता दिवस होता?
A. बुधवार
B. गुरुवार
C. शुक्रवार
D. शनिवार
Answer: A. बुधवार

28) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा
3, 4, 10, 33, ———, 685, 4116
A. 84
B.112
C.136
D.156
Answer: C. 136

29) पगारामधून, अखिलेशने 15% रक्कम घराच्या भाड्यासाठी, 5% रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी आणि 15% रक्कम मनोरंजनासाठी ठेवली. आता त्याच्याकडे 13,000 रुपये आहेत. त्याचा पगार आहे
A.Rs. 19,000
B. Rs.20, 000
C.Rs. 18.000
D.Rs.15, 000
Answer: B. Rs. 20,000

30) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
90, 135, 286, 750, 2160, 6405, 19155
A.90
B.750
C.6405
D.286
Answer: D. 286

विभाग-४ सामान्य ज्ञान

Q.31 1840 मध्ये परमहंस सभा या एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रा च्या पहिल्या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली?
1. बाळशास्त्री जांभेकर
2. भास्कर पांडुरंग तर्खडकर
3. दादोबा पांडुरंग तर्खडकर
4. गोपाळ हरी देशमुख
ANSWER: 3. दादोबा पांडुरंग तर्खडकर

Q.32 पुढीलपैकी कोण ऑगस्ट 1943 ते मे 1946 या काळात ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्रात ‘सातारा समांतर सरकारचे’ नेते होते?
1. नागनाथ नायकवडी
2. माधव श्रीहरी अणे
3. क्रांतिसिंह नाना पाटील
4. माधवराव बागल
ANSWER: 3. क्रांतिसिंह नाना पाटील

Q.33 इसवी सन 250-550 दरम्यान, नंदीवर्धन ही नैऋत्य भारतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या राजवंशाची राजधानी होती?
1. चालुक्य
2. राष्ट्रकूट
3. सातवाहन
4. वाकाटक
ANSWER: 4. वाकाटक

34) 12 कोणत्या वर्षी सालशेत प्रांताला मराठा साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले?
1. 1739
2. 1740
3. 1745
4. 1743
ANSWER: 1. 1739

35) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे?
1. उपस्थिती भत्ता योजना
2. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) योजना
3. अहिल्याबाई होळकर योजना
4. अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना
ANSWER: 3. अहिल्याबाई होळकर योजना

36) भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रवाळ खडक आढळत नाहीत?
1. अंदमान आणि निकोबार
2. मालवण
3. खंबातचे आखात
4. कच्छचे आखात
ANSWER: 3. खंबातचे आखात

37) महाराष्ट्रात अश्विन महिन्याच्या (सप्टेंबर-ऑक्टोबर) पौर्णिमेला कोणता सण साजरा केला जातो?
1. वटपौर्णिमा
2. गंगा दशहरा
3. रक्षाबंधन
4. कोजागिरी पौर्णिमा
ANSWER: 4. कोजागिरी पौर्णिमा

38) श्रावण महिन्यातील (जुलै-ऑगस्ट) कोणत्याही एका शुक्रवारी देवी पार्वतीच्या आराधनेसाठी जीवती पूजन कोण करतात?
1. विवाहित पुरुष
2. विधवा स्त्रिया
3. अविवाहित मुली
4. विवाहित स्त्रिया
ANSWER: 4. विवाहित स्त्रिया

39) मानवी शरीरातील अमीबासदृश पेशी ——— असतात.
A. स्नायू पेशी
B. पांढऱ्या रक्तपेशी
C. चेतापेशी
D. लाल रक्तपेशी
Answer: B. पांढऱ्या रक्तपेशी

40) कोणाला ‘भारताचे पोलादी पुरुष म्हणून जाणले जाते?
A. वल्लभभाई पटेल
B. बाळ गंगाधर टिळक
C. भगत सिंह
D. गोपाळ कृष्ण गोखले
Answer: A. वल्लभभाई पटेल


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT