Talathi Practice Paper 40 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४०

Talathi Practice Paper 40 | Talathi Practice Question Paper Set 40

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४०

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) एकवचनाचे अनेकवचन करा. राजाने वसवलेले हे सुंदरसे शहर

(A) राजांनी वसवलेली ही सुंदरशी शहरे

(B) राजाने वसवलेली हे सुदरशी शहर

(C) राजाने वसवलेले ही सुंदरशी शहरे

(D) राजांनी वसवलेले हे सुंदरशी शहर

Answer: (A) राजांनी वसवलेली ही सुंदरशी शहरे

2) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. चहा गरम X

(A) कडू

(B) गोड

(C) थंड

(D) कोरा

Answer: (C) थंड

3) पुढील अधोरेखित शब्दांची जाती ओळखा.

विनोदी चित्रपट पाहताना हसू येणं नैसर्गिक आहे.

(A) क्रियाविशेषण

(B) सामान्यनाम

(C) विशेषण

(D) भाववाचक नाम

Answer: (C) विशेषण

4) पुढील शब्दाची विभक्ती ओळखा

लग्नाला

(A) षष्ठी

(B) द्वितीया

(C) प्रथमा

(D) तृतीया

Answer: (B) द्वितीया

5) पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

(A) यच्ययावत

(B) यच्चयवत

(C) यच्चयावत

(D) यचयावत

Answer: (C) यच्चयावत

6) पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

पण आता… सारे संपले होते.

(A) लोपचिन्ह

(B) स्पष्टीकरण चिन्ह

(C) अवतरण चिन्ह

(D) एकेरी दंड

Answer: (A) लोपचिन्ह

7) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

(A) आम्ही क्रिकेट खेळते.

(B) आम्ही क्रिकेट खेळतो.

(C) आम्ही क्रिकेट खेळाती.

(D) आम्ही क्रिकेट खेळत्या.

Answer: (B) आम्ही क्रिकेट खेळतो.

8) त्याचा हा किस्सा ऐकून तू खूप हसशील. आख्यात ओळखा.

(A) ई. आख्यात

(B)ऊ आख्यात

(C) लाख्यात

(D) इलाख्यात

Answer: (D) इलाख्यात

9) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.

अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू

(A) अंथरलेला

(B) गालिचा

(C) म्हणून

(D) दिसत

Answer: (A) अंथरलेला

10) पुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

(A) संयोगचिन्ह

(B) अपसरणचिन्ह

(C) उद्गारचिन्ह

(D) पूर्णविराम

Answer: (D) पूर्णविराम

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:

When the phone ————-, Jacob had been writing in his journal.

(A)is ringing

(B) rings

(C) rang

(D) had rung

Answer: (C) rang

12) Which of the following options best combines the two given sentences?

I was the class topper in my class. I was not selected in the interview.

(A) Though was the class topper in my class, I was not selected in the interview.

(B)I was the class topper in my class since I was not selected in the interview.

(C)I was the class topper in my class yet was not selected in the interview.

(D) I was not selected in the interview because was the class topper in my class.

Answer: (A) Though was the class topper in my class, I was not selected in the interview.

13) Choose the appropriate collective noun to complete the sentence:

Certain tourist destinations are always on red alert and tourists can witness a ———— of policemen and barricades everywhere.

(A) army

(B) staff

(C) posse

(D) troop

Answer: (C) posse

14) Which of the following options best combines the following sentences?

He was a good player. He was selecte(D)

(A) Being a good player, he was selecte(D)

(B)As he was a good player, he was selecte(D)

(C) He was a good player, but he was selecte(D)

(D) He was selected and he was a good player.

Answer: (B)As he was a good player, he was selecte(D)

15) Choose the correct form of verb for the given sentence:

In these days of inflation, the cost of living is ———-

(A) going

(B) raise

(C) increases

(D) climbing

Answer: (D) climbing

16) Choose the correct form of tense for the given sentence:

The sun ———- in the east and ——— in the west.

(A) rises, was setting

(B) is rising, sets

(C) rose, sets

(D) rises, sets

Answer: (D) rises, sets

17) Identify the word that’s closest in meaning to the word:

Obscure

(A) Crystal

(B) Eternal

(C) Unclear

(D) Unwell

Answer: (C) Unclear

18) Pick the Synonym for the word: Rebuke

(A) Admonish

(B) Approve

(C) Tribute

(D) Acclaim

Answer: (A) Admonish

19) Identify the figure of speech in the following sentence:

Oh Christmas tree, how beautifully decorated you are.

(A) Personification

(B) Simile

(C) Apostrophe

(D) Euphemism

Answer: (C) Apostrophe

20) Pick the right idiom which fits into the sentence: His words should always be taken

(A) In cold blood

(B) With a grain of salt

(C) On the cards

(D) Like a rolling stone

Answer: (B) With a grain of salt

विभाग-३ गणित

21) 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?

(A)1/221

(B)221/1

(C)3/221

(D)221/3

Answer: (A) 1/221

22) नकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.

(A)900 किमी

(B) 315 किमी

(C) 600 किमी

(D) 250 किमी

Answer: (B) 315 किमी

23) वार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?

(A) 17.50 रुपये

(B) 36 रुपये

(C)45 रुपये

(D)72 रुपये

Answer: (D)72 रुपये

24) 15/25 + 0.75 – 5/40=7

(A)1.225

(B)0.875

(C) 1.425

(D)1.45

Answer: (A)1.225

25) DC=43, BALL=2133, HAVE = 8145, MADE=?

(A)311315

(B)41135

(C)4145

(D)41414

Answer: (C)4145

26) मालिकेतील रिकामी जागा भरा A, B, D, G, —, P, V

(A)E

(B)K

(C)F

(D)H

Answer: (B)K

27) जर $ आहे आणि @ आहे तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता

(A)55 $ 22 @ 75 $ 42 @ 12 @ 23 $45 $ 27

(B)228 $ 27 @ 25 $ 32 @ 221 $ 204 @ 44 @ 37

(C)79 $ 42 $215 $ 42 $ 31 @ 203 $ 45 $ 27

(D)38 @ 207 @ 25 @ 32 @ 21 $ 204 $ 244 @ 7

Answer: (A)55 $ 22 @ 75 $ 42 @ 12 @ 23 $45 $ 27

28) खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे?

(A) 350 चे 70%

(B) 1300 चा 1/4

(C)0.35 x 900

(D) 700 चा 2/5

Answer: (C)0.35 x 900

29) जर HB = 6, NG = 7 तर SZ =?

(A)-7

(B)7

(C)6

(D)-6

Answer: (A)-7

30) 9.75 + 5.75 +3.95 – (9.25-5.50-4.75) =

(A)20

(B)20.6

(C)20.45

(D)20.1

Answer: (C)20.45

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारताचे पहिले मिथेनॉल आधारित पर्यायी स्वयंपाकाचे इंधन येथे स्थापित केले जाणार आहे:

(A) तामिळ नाडू

(B) आसाम

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Answer: (B) आसाम

32) चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

(A) महाराष्ट्र

(B) मेघालय

(C) राजस्थान

(D) पंजाब

Answer: (A) महाराष्ट्र

33) कोणत्या तारखेला केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांनी शिकाऊ उमेदवारी आणि कौशल्यामध्ये उच्च शिक्षण युवकांसाठी योजना (श्रेयस) सुरू केली?

(A) 27 फेब्रुवारी 2019

(B) 26 फेब्रुवारी 2019

(C) 25 फेब्रुवारी 2019

(D) 24 फेब्रुवारी 2019

Answer: (A) 27 फेब्रुवारी 2019

34) महाराष्ट्र लोक सेवा कायदा2015 अनुसार, कोणत्याही पात्र व्यक्तीस सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठीचा अर्ज ———- यांना करता येईल.

(A) सार्वजनिक प्राधिकरण

(B) प्रथम अपीलीय

(C) दुसरा अपीलीय

(D) नामित अधिकारी

Answer: (D) नामित अधिकारी

35) लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात?

(A)4 सत्र

(B)3 सत्र

(C)5 सत्र

(D) 2 सत्र

Answer: (B) 3. सत्र

36) 1950 मध्ये भारतात वन महोत्सवाची सुरवात कोणी केली होती?

(A) कोटा शिवराम कारन्त

(B) कन्हैयालाल. एम. मुंशी

(C) सुंदरलाल बहुगुणा

(D) भगत पुरण सिंह

Answer: (B) कन्हैयालाल. एम. मुंशी

37) ‘वैगई नदी’ कोणत्या राज्यातून वाहते?

(A) तमिळनाडु

(B) राजस्थान

(C) जम्मू-काश्मीर

(D) उत्तराखंड

Answer: (A) तमिळनाडु

38) पुढीलपैकी कोणते राज्य दख्खन पठारात आहे?

(A) झारखंड

(B) पश्चिम बंगाल

(C) कर्नाटक

(D) तमिळनाडु

Answer: (C) कर्नाटक

39) महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कुठे स्थित आहेत?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) औरंगाबाद

(D) चंद्रपूर

Answer: (C) औरंगाबाद

40) 1921 मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?

(A) मालाबार

(B) अलीपुर

(C) जम्मू

(D) कोलकाता

Answer: (A) मालाबार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT