Talathi Practice Paper 33 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३३

Talathi Practice Paper 33 | Talathi Practice Question Paper Set 33

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३३

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-मराठी

1) त्याचा हा किस्सा ऐकून तू खूप हसशील. आख्यात ओळखा.

(A) ई. आख्यात

(B)ऊ आख्यात

(C) लाख्यात

(D) इलाख्यात

Answer: (D) इलाख्यात

2) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.

अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू

(A) अंथरलेला

(B) गालिचा

(C) म्हणून

(D) दिसत

Answer: (A) अंथरलेला

3) पुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.

(A) संयोगचिन्ह

(B) अपसरणचिन्ह

(C) उद्गारचिन्ह

(D) पूर्णविराम

Answer: (D) पूर्णविराम

4) योग्य पर्यायाची निवड करा.

मी उद्या तुझ्याबरोबर ——

(A) पेशील

(B) येतील

(C) येईन

(D) पैता

Answer: (C) येईन

5) क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.

———- पैसे लपविले.

(A) तो

(B) ती

(C) त्याने

D त्याला

Answer: (C) त्याने

6) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

सुधाची नणंद आज आली.

(A) पुल्लिंग

(B) स्त्रीलिंग

(C) नपुसकलिंग

(D) उभ्यलिंग

Answer: (B) स्त्रीलिंग

7) योग्य शब्द वापरा.

माझ्या घराजवळ ——– आहे.

(A) बागे

(B) बाग

(C) बागेला

(D) बागा

Answer: (B) बाग

8) खलील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी कोणती?

(A) मित्र – सखा

(B) भुंगा – अलि

(C) दारा – पत्नी

(D) तलाव- सारंग

Answer:

(D) तलाव – सारंग

9) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

Answer: (C) संयुक्त वाक्य

10) जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.

(A) धनधान्य

(B)धरपकड

(C) धागादोरा

(D) पूर्वनियोजित

Answer: (D) पूर्वनियोजित

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:

While the firm was ———- fitting the machinery, the entire plant was shut down.

(A) into the process of

(B) in the process of

(C) on the process of

(D) onto the process of

Answer: (B)in the process of

12) Choose the option that has the correct spelling.

(A) Arguement

(B) Argument

(C) Arguemant

(D) Arguemint

Answer: (B) Argument

13) Which of the following options best combines the two given sentences?

All animals need water. They may die without it.

(A) All animals need water, but they may die without it.

(B) All animals need water when they may die without it.

(C) All animals need water and they may die without it.

(D) All animals need water else they may die without it.

Answer: (D) All animals need water else they may die without it.

14) Choose the correct form of verb for the given sentence:

I wanted to ———– the actor, but my car broke down.

(A) meet

(B) meeting

(C) have met

(D)be meeting

Answer: (A) meet

15) Choose the appropriate conjunction for the given sentence:

———– it rains, the college will declare the holiday

(A)As

(B) Yet

(C) if

(D) Though

Answer: (C) if

16) Out of the following options, identify a compound sentence

(A) Have you ever been to a jungle?

(B) It can be dark and dangerous

(C)I once went to a jungle but I did not go too deeply inside the jungle.

(D) I went alone to a jungle.

Answer: (C) I once went to a jungle but I did not go too deeply inside the jungle.

17) Choose the appropriate collective noun to complete the sentence:

Certain tourist destinations are always on red alert and tourists can witness a ———— of policemen and barricades everywhere.

(A) army

(B) staff

(C) posse

(D) troop

Answer: (C) posse

18) Which of the following options best combines the following sentences?

He was a good player. He was selecte(D)

(A) Being a good player, he was selecte(D)

(B)As he was a good player, he was selecte(D)

(C) He was a good player, but he was selecte(D)

(D) He was selected and he was a good player.

Answer: (B)As he was a good player, he was selecte(D)

19) Choose the correct form of verb for the given sentence:

In these days of inflation, the cost of living is ———-

(A) going

(B) raise

(C) increases

(D) climbing

Answer: (D) climbing

20) Choose the correct form of tense for the given sentence:

The sun ———- in the east and ——— in the west.

(A) rises, was setting

(B) is rising, sets

(C) rose, sets

(D) rises, sets

Answer: (D) rises, sets

विभाग-३ गणित

21) 25 जानेवारी 1975 रोजी कोणता दिवस होता?

(A) शनिवार

(B) रविवार

(C) सोमवार

(D) मंगळवार

Answer: (A) शनिवार

22) संजू 10 किलो केळी 300 रुपयांमध्ये खरेदी करते, अंजू 12 किलो केळी 480 रुपयांमध्ये खरेदी करते, अंजली 15 किलो केळी 300 रुपयांमध्ये खरेदी करते आणि अंजनी 20 किलो केळी 200 रुपयांमध्ये खरेदी करते. यांपैकी कोणी सर्वांत चांगला सौदा केला?

(A) संजू

(B) अंजू

(C) अंजली

(D) अंजनी

Answer: (D) अंजनी

23) 17 लीटर पाण्यासोबत विशिष्ट प्रमाणात शुद्ध सेंद्रीय गाईचे दूध मिसळल्यास मिश्रण 90 रुपये प्रति लीटर बनते. जर शुध्द दूधाची किंमत प्रति लीटरला 108 रुपये असेल, तर मिश्रणामध्ये किती दूध आहे?

(A) 70 लीटर

(B)80 लीटर

(C)75 लीटर

(D) 85 लीटर

Answer: (D) 85 लीटर

24) जर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ: =

(A)1.2

(B)0.12

(C)0.012

(D)0.0012

Answer: (B)0.12

25) डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत?

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) चार

Answer: (D) चार

26) महेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात?

(A) 45,500 रुपये

(B)41, 000 रुपये

(C) 40,000 रुपये

(D) 35,000 रुपये

Answer: (B)41, 000 रुपये

27) सरासरी काढा.

66, 78, 78, 92, 45 & 67

(A)74

(B)98

(C)71

(D)98

Answer: (C)71

28) 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?

(A)1/221

(B)221/1

(C)3/221

(D)221/3

Answer: (A) 1/221

29) नकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.

(A)900 किमी

(B) 315 किमी

(C) 600 किमी

(D) 250 किमी

Answer: (B) 315 किमी

30) वार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?

(A) 17.50 रुपये

(B) 36 रुपये

(C)45 रुपये

(D)72 रुपये

Answer: (D)72 रुपये

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे?

(A) बेंगलुरू

(B) मुंबई

(C) दिल्ली

(D) पुणे

Answer: (B) मुंबई

32) कोयना वन्यजीव अभयारण्य है —————— च्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे

(A) महाराष्ट्र

(B) मध्य प्रदेश

(C) राजस्थान

(D) गुजरात

Answer: (A) महाराष्ट्र

33) भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उध्दार करण्यासाठी ब्रिटीश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला?

(A) नियमन कायदा

(B) सनद कायदा

(C) पीट्स इंडिया कायदा

(D) कंपनी कायदा

Answer: (A) नियमन कायदा

34) 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव ‘गुलशनाबाद’ असे बदलले गेले होते?

(A) पुणे

(B) अहमदनगर

(C) सातारा

(D) नाशिक

Answer: (D) नाशिक

35) पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये ——— यावर्षी करण्यात आली.

(A) 1902

(B) 1912

(C)1851

(D)1801

Answer: (C)1851

36) 2018 मध्ये कोणत्या पुस्तकाला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय बक्षिस मिळाले होते?

(A) ओल्गा टोकरझुक लिखित फ्लाईट्स

(B) हान कांग लिखित दि व्हाईट बुक

(C) एन्टोनिओ मुनोज मोलीन लिखित लाईक ए फेडींग शॅडो

(D) अहमद सादवी लिखित फ्रँकेन्स्टेन इन बगदाद

Answer: (A) ओल्गा टोकरझुक लिखित फ्लाईट्स

37) भारताचे पहिले मिथेनॉल आधारित पर्यायी स्वयंपाकाचे इंधन येथे स्थापित केले जाणार आहे:

(A) तामिळ नाडू

(B) आसाम

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Answer: (B) आसाम

38) चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

(A) महाराष्ट्र

(B) मेघालय

(C) राजस्थान

(D) पंजाब

Answer: (A) महाराष्ट्र

39) कोणत्या तारखेला केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांनी शिकाऊ उमेदवारी आणि कौशल्यामध्ये उच्च शिक्षण युवकांसाठी योजना (श्रेयस) सुरू केली?

(A) 27 फेब्रुवारी 2019

(B) 26 फेब्रुवारी 2019

(C) 25 फेब्रुवारी 2019

(D) 24 फेब्रुवारी 2019

Answer: (A) 27 फेब्रुवारी 2019

40) महाराष्ट्र लोक सेवा कायदा2015 अनुसार, कोणत्याही पात्र व्यक्तीस सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठीचा अर्ज ———- यांना करता येईल.

(A) सार्वजनिक प्राधिकरण

(B) प्रथम अपीलीय

(C) दुसरा अपीलीय

(D) नामित अधिकारी

Answer: (D) नामित अधिकारी


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT