Talathi Practice Paper 32 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३२

Talathi Practice Paper 32 | Talathi Practice Question Paper Set 32

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३२

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-मराठी

1) अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा.

बघता-बघता होत्याचे नव्हते झाले.

(A) साधित

(B) शक्य

(C) सहायक

(D) अकर्मक

Answer: (A) साधित

2) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

खाल्या घरचे वासे मोजणे-

(A) उपकाराची जाणीव न ठेवणे

(B) अतिशय कष्टाची कामे करणे

(C) खाल्ल्या मिठाला जागणे

(D) आपला मतलब साध्य करणे

Answer: (A) उपकाराची जाणीव न ठेवणे

3) पुढील वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला.

यश मिळो. — न मिळो, मी माझे प्रयत्न केले हे महत्त्वाचे ठरते.

(A) की

(B) म्हणून

(C) परंतु

(D) पण

Answer: (A) की

4) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.

(A) माझे स्वप्न अगदीच वेगळे आहे.

(B) माझी स्वप्न अगदीच वेगळे आहे.

(C) माझी स्वप्न अगदीच वेगळे आहे.

(D) माझ्या स्वप्न अगदीच वेगळे आहे.

Answer: (A) माझे स्वप्न अगदीच वेगळे आहे.

5) “ध्वनिक्षेपण” या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत?

(A)2

(B)3

(C)1

(D)4

Answer: (A) 2

6) ‘ने, ए,शी’ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

(A) प्रथमा

(B) तृतीया

(C) संबोधन

(D) चतुर्थी

Answer: (B) तृतीया

7)  रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा.

——- डोल

(A) दिमाख

(B) डाम

(C) ठाम

(D) दाम

Answer: (B) डाम

8) गटात न बसणारा शब्द ओळखा. गाळणे, गाळ, गळा, गाळीव

(A) गाळणे

(B) गाळीव

(C) गाळ

(D) गळा

Answer: (B) गाळीव

9) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

“शी काहीच नाही आवडले मला यातले!”

(A) केवलप्रयोगी अव्यय

(B) उभयान्वयी अव्यय

(C) शब्दयोगी अव्यय

(D) क्रियाविशेषण अव्यय

Answer: (A) केवलप्रयोगी अव्यय

10) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.

वाक्यातील विविध घटकांचा परस्परांशी कोणता संबंध आहे, हे स्पष्ट करून सांगणे याला ——– म्हणतात.

(A) वाक्यपृथक्करण

(B) वाक्यसंकलन

(C) वाक्प्रचार

(D) वाक्यप्रकार

Answer: (A) वाक्यपृथक्करण

विभाग-२ इंग्रजी

11) Out of the following options, choose the rightly punctuated sentence.

(A) Hello, Mr. Hughes, I’d like to check some information about my flight plan.

(B) Hello, Mr. Hughes? I’d like to check some information about my flight plan.

(C) Hello, Mr. Hughes: I’d like to check some information about my flight plan.

(D) Hello, Mr. Hughes, Id like to check some information about my flight plan

Answer: (A) Hello, Mr. Hughes, I’d like to check some information about my flight plan.

12) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence:

While travelling on an airplane, you may keep you hand baggage in the bin—-

A overact

(B) overlook

(C) overhead

(D) overdue

Answer: (C) overhead

13) Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence:

The student who was expelled from school wanted to have an ———- for his expulsion.

(A) explaining

(B) explained

(C) explanatory

(D) explanation

Answer: (D) explanation

14) Choose the appropriate conjunction for the given sentence:

His plans, ———- vast, were never visionary.

(A) and

(B) were

(C) though

(D) but

Answer: (C) though

15) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:

elizabeth who lives in london is thirty two and works for the bbc

(A) Elizabeth who lives in London is thirty two and works for the bb(C)

(B) Elizabeth who lives in London, is thirty-two and works for the Bb(C)

(C) Elizabeth, who lives in london is thirty-two and works for the BBC

(D) Elizabeth, who lives in London, is thirty-two and works for the BB(C)

Answer: (D) Elizabeth, who lives in London, is thirty-two and works for the BB(C)

16) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:

A big boulder from a place from which stone is extracted fell down the roa(D)

A Library

(B) Quarry

(C) Shore

(D) Hole

Answer: (B) Quarry

17) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:

Each of the suspected men ———- arrested by the police at once.

(A) has been

(B) had

(C) are

(D) have been

Answer: (A) has been

18) Choose the appropriate collective noun to complete the sentence:

———- was found at the ruins of the temple site.

(A) A constellation of sharks

(B)A colony of bats

(C)A fleet of ships

(D)A settlement of bees

Answer: (B)A colony of bats

19) Choose the correct form of adjective for the given sentence:

My daughter won the ———- prize in the competition.

(A) fruitful

(B) second

(C) fantastic

(D) frivolous

Answer: (B) second

20) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:

My father library ———– not afford to buy books so he borrowed from the public

(A) would

(B) must

(C) should

(D) could

Answer: (D) could

विभाग-३ गणित

21) आज वडिल आणि मुलाच्या वयांचे संबंधित गुणोत्तर 7:3 आहे. 5 वर्षांनंतर हे गुणोत्तर अनुक्रमे 2:1 होईल. मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय काय असेल?

(A) 18 वर्ष

(B) 24 वर्ष

(C) 22 वर्ष

(D) 20 वर्ष

Answer: (D) 20 वर्ष

22) ——– च्या 20%, 46 असतात.

(A) 230

(B)225

(C)232

(D)235

Answer: (A) 230

23) सुलतानने 2,000 रुपयांची एक वस्तू विकत घेतली. त्याला जर 20% नफा मिळवायचा असेल तर त्याने ती कोणत्या किमतीला विकली पाहिजे?

(A) 2,100 रुपये

(B) 2,200 रुपये

(C) 2,300 रुपये

(D) 2,400 रुपये

Answer: (D) 2,400 रुपये

24) सबिता 30 किमी अंतरावर असलेल्या पिंकींच्या घराच्या दिशेने ताशी 10 किमी वेगाने रेसिंग सायकल चालवत जाते. घराकडे परतत असताना ती ताशी 15 किमी वेगाने सायकल चालवते. तिचा सरासरी वेग किती आहे?

(A) ताशी 12 किमी.

(B) ताशी 15 किमी.

(C) ताशी 20 किमी.

(D) ताशी 25 किमी.

Answer: (A) ताशी 12 किमी

25) जर एक खेळ जिंकण्याची संभाव्यता 0.76 आहे. तर खेळ हरण्याची संभाव्यता काय आहे?

(A) 1

(B)0.42

(C)0.34

(D)0.24

Answer: (D)0.24

26) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा:

1,9, 17, 33, ——, 73,97

(A)50

(B)49

(C)45

(D)60

Answer: (B)49

27) गोविंद 45 वर्षांचा आणि गोपाळ 65 वर्षांचा आहे. किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 होते?

(A) 15 वर्ष

(B) 20 वर्ष

(C) 37 वर्ष

(D) 5 वर्ष

Answer: (A) 15 वर्ष

28) जर IJKLMNO चा सांकेतिक शब्द ACTVSRX असा बनवला जात असेल तर MILLION चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

(A)STAATXR

(B)SAVVAXR

(C)SATTARC

(D)SAVVARX

Answer: (B)SAVVAXR

29) एका ताज्या फळात 62% पाणी तर सुकवलेल्या फळात 24% पाणी समाविष्ट असतं. तर 100 किलो ताज्या फळापासून किती सुकवलेली फळे मिळतील?

(A) 40 किलो

(B)45 किलो

(C)48 किलो

(D) 50 किलो

Answer: (D)50 किलो

30) अ, ब आणि क ह्या तीन विद्यार्थ्यांची सरासरी उंची 148 सेंमी आहे. जर अ आणि ब ची सरासरी उंची 142 सेमी असेल तसेच ब आणि क ची सरासरी उंची 145 सेमी असेल तर ब ची उंची आहे

(A) 130 सेमी

(B) 140 सेंमी

(C) 150 सेमी

(D) 144 सेमी

Answer: (A) 130 सेमी

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो?

(A) ऑक्सिजन

(B) कार्बन डायऑक्साईड

(C) नायट्रोजन

(D) कार्बन मोनॉक्साईड

Answer: (D) कार्बन मोनॉक्साईड

32) भिलई पोलाद कारखाना ———– येथे स्थित आहे.

(A) महाराष्ट्र

(B) मध्य प्रदेश

(C) झारखंड

(D) छत्तीसगढ

Answer: (D) छत्तीसगढ

33) खालीलपैकी कोण 2019 या वर्षामध्ये, पद्मभूषणने सन्मानित केलेले भारतामधील पहिले किन्नर आहेत?

(A) सत्यश्री शर्मिला

(B) जयिता मोंडल

(C) प्रीतिका यशिनी

(D) नर्तकी नटराज

Answer: (D) नर्तकी नटराज

34) एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लगेचच खालीलपैकी कोणी मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लेख लिहिले?

(A) बेंजामिन गुय हॉर्निमन

(B) नीरज बढ़वार

(C) राजू भारतन

(D) अनुभा भोंसले

Answer: (A) बेंजामिन गुय हॉर्निमन

35) मतदारांची नोंदणी करणे ही ———- संविधानात्मक जबाबदारी असते.

(A) वैयक्तिक मतदार

(B) निवडणूक आयोग

(C) केंद्र शासन

(D) राज्य शासन

Answer: (B) निवडणूक आयोग

36) खालीलपैकी कोणत्या एका वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते?

(A) विमान

(B) ट्रेन

(C) उडणारे पक्षी

(D) लंबक

Answer: (D) लंबक

37) बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते?

(A) केसरी

(B) दर्पण

(C) पूर्ण वैभव

(D) सकाळ

Answer:

(A) केसरी

38) ‘धोलू बोमालाटा’ हा भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित प्रसिध्द बाहुल्यांचा खेळ आहे?

(A) कर्नाटक

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) आंध्र प्रदेश

Answer: (D) आंध्र प्रदेश

39) पुरवठा श्रृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अन्नाचा अपव्यय कमी करण्यासाठी महाराष्ट्रामधील ——- जिल्ह्यामध्ये पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन करण्यात आले.

(A) औरंगाबाद

(B) सातारा

(C) वर्धा

(D) नागपूर

Answer: (B) सातारा

40) 2019 मध्ये डीआरडीओद्वारे कोणत्या अवस्वनिक क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले?

(A) तेजस

(B) निर्भय

(C) अग्नी

(D) नाग

Answer: (B) निर्भय


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT