Talathi Practice Paper 27 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २७

Talathi Practice Paper 27 | Talathi Practice Question Paper Set 27

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २७

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-मराठी

1) कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते?
A. कर्मधारय समास
B. द्विगु समास
C. द्वंद्व समास
D. अव्ययीभाव समास
Answer: B. द्विगु समास

2) ‘खापर फोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ.
A. मडकं फोडणे.
B. एखाद्याला दोष देणे.
C. डोळ्यांत झालेल्या खुपऱ्या फोडणे.
D. स्वतःकडे दोष घेणे.
Answer: B. एखाद्याला दोष देणे.

3) ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
A. पृथ्वी
B. सूर्य
C. सूर्याभोवती
D. फिरते
Answer: B. सूर्य

4) एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना काय म्हणतात?
A. अग्रज
B. अनुज
C. सहगामी
D. सहोदर
Answer: D. सहोदर

5) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा:
पार्थला दूरचे दिसत नव्हते तेव्हा त्याला चष्मा लावण्याची गरज होती. पण त्याने डोळ्यात घालायचे अंजन आणले. म्हणतात ना ——–
A. दुरून डोंगर साजरे
B. हत्तीच्या दाढीमध्ये मिऱ्याचा दाणा
C. दृष्टीआड सृष्टी
D. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही
Answer: B. हत्तीच्या दाढीमध्ये मिऱ्याचा दाणा

6) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. कुकर्म
B. कूकर्म
C. कुकरम
D. कूकम
Answer: A. कुकर्म

7) सर्वस्वाचे दान अधी करि
सर्वस्वच ये स्वये तुझ्या घरि
सर्वस्वाचा यज्ञ करी तरि
रे स्वयं सेल बंधन पंडते.
वरील ओळीतील वृत्त ओळखा,
A. वसंततिलका
B. नववधू
C. पादाकुलक
D. भुजंगप्रयात
Answer: B. नववधू

8) “उदरनिर्वाह” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. पोटदुखी
B. चरितार्थ
C. गरिबी
D प्रवास
Answer: B. चरितार्थ

9) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा
A. कृपण = उदार
B. जरठ = वृद्ध
C. राव = रंक
D. फिकट = गडद
Answer: B. जरठ वृद्ध

10) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
शिवपार्वती
A. कर्मचारय
B. इतरेतर द्वंद्व

C. तत्पुरुष
D. अव्ययीभाव
Answer: B. इतरेतर द्वंद्व

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right idiom which fits into the sentence:
The two robbers were each other ———— with
A. At one’s fingers’ end
B. Men of parts
C. Over head and ears
D. Hand in glove
Answer: D. Hand in glove

12) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
It took him years to get over his dog’s death
A. To recover or overcome from a situation
B. To finish
C. To be involved in
D. Not to do any longer
Answer: A. To recover or overcome from a situation

13) Identify the figure of speech in the following sentence: The calm lake was a mirror.
A. Metaphor
B. Simile
C. Personification
D. Apostrophe
Answer: A. Metaphor

14) Pick the right idiom which fits into the sentence:
The Principle of the college was a ———–
A. Fry cry
B. Chip of the new block
C. Man of letters
D. Man of straw
Answer: C. Man of letters

15) Find the word opposite in meaning to the word:
Compel
A. Force
B. Urge
C. Dissuade
D. Oblige
Answer: C. Dissuade

16) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
I realized that flying a kite is a piece of cake
A. When something is very easy
B. When something is difficult to make
C. When things are outside of your comfort zone and you’ve never done it
D. When you feel compelled to do something because others say so
Answer: A. When something is very easy

17) Pick the correct meaning of the highlighted idiom:
The rich neighbours looked down on the poor family.
A. To examine
B. To regard with contempt
C. To use for one’s benefit
D. To take care off
Answer: B. To regard with contempt

18) Convert the following active to passive voice: Somebody should do the work
A. The work should have been done by somebody
B.is somebody doing the work?
C. Somebody should be doing the work
D. The work should be done by somebody
Answer: D. The work should be done by somebody

19) Pick the right antonym for the word: husky
A. Puny
B. Chunky
C. Athletic
D. Muscular
Answer: A. Puny

20) Pick the correct meaning of the highlighted idiom:
He will have to eat humble pie for being arrogant with others.
A. To apologise
B. To stand corrected
C. To be selfish with others
D. To understand the other persons motive
Answer: A. To apologise

विभाग-३ गणित

21) अब्बास आणि अकबर एक काम 35 दिवसांत पूर्ण करतात तर अब्बास एकटा तेच काम 60 दिवसांत पूर्ण करतो. अब्बास कामाचा पाव भाग किती दिवसांत पूर्ण करू शकतो.
A. 16 दिवस

B. 18 दिवस
C. 21 दिवस
D.20 दिवस
Answer: C. 21 दिवस

22) 20/25+2.5-10/25=?
A.2.9
B.2.7
C.0.975
D.1.225
Answer: A.2.9

23) 44 च्या 1/8 70 च्या 40% च्या 200% + 0.30 x 180 =
A. 117
B. 117.5
C. 115.5
D.114.75
Answer: C.115.5

24) X हा Y हून 250% नी मोठा आहे. मग हा X हून —– % लहान आहे.
A.65
B.35
C.63.63
D.71.42
Answer: D.71.42

25) x चे पश्चिम दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. पूर्व
B. पश्चिम
C. उत्तर
D. दक्षिण
Answer: D. दक्षिण

26) सहा जण P Q R S X आणि Z हे दोन रांगामध्ये एकमेकांकडे तोंड करुन बसले आहेत. दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी तीन जण आहेत. x चा शेजारी बसलेला P हा S च्या कर्णाभिमुख आहे. S हा Z च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. X हा कोणत्याही ररांगेच्या शेवटी बसलेला नाही. R हा Z च्या शेजारी आहे. z च्या समोर कोण बसले आहे?
A.X
B.Q
C.S
D.P
Answer: D.P

27) जर @ आहे “भागाकार’ आणि $ आहे ‘गुणाकार, तर खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे?
A.39@5
B.4.25$2.5
C.31@4
D.2.75$2.5
Answer: A.39@5

28) सहा जण A, B, C, D, E आणि F हे दोन रांगामध्ये एकमेकांकडे तोंड करुन बसले आहेत. दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी तीन जण आहेत. E हा कोणत्याही रांगेच्या शेवटी बसलेला नाही. D हा F च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. E चा शेजारी बसलेला A हा D च्या कर्णाभिमुख आहे. C हाF च्या शेजारी आहे. A च्या समोर कोण बसले आहे?
A.E
B.B
C.D
D.F
Answer: D.F

29) एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने 12 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 2 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.8 कि.मी.
B.9 कि.मी.
C.7 कि.मी.
D.7.5 कि.मी.
Answer: B.9 कि.मी.

30) खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे?
A. 350 चे 20%
B. 1100 चा 1/4
C.0.35 x 900
D. 1400 चा 2/5
Answer: B. 1100 चा 1/4

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ———– येथे स्थित आहे.
A. लखनऊ
B. चेन्नई
C. अहमदाबाद
D. मदुराई
Answer: D. मदुराई

32) खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?
A. अश्विनी पोनप्पा
B. साधना सरगम
C. कविता कृष्णमूर्ती
D. मीरा नायर
Answer: A. अश्विनी पोनप्पा

33) सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे?
A. कर्नाटक
B. पश्चिम बंगाल
C. उत्तर प्रदेश
D. महाराष्ट्र
Answer: C. उत्तर प्रदेश

34) पाण्यात वावरणारा पक्षांच्या अभयारण्यांपैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वांत प्रसिद्ध आहे?
A. भरतपुर अभयारण्य
B. कान्हा अभयारण्य

C. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
D. रणथंभोर राष्ट्रीय उद्यान
Answer: A. भरतपुर अभयारण्य

35) भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे?
A. केरळ
B. पश्चिम बंगाल
C. गुजरात
D. महाराष्ट्र
Answer: A. केरळ

36) भारतात “नागटिब्बा शिखर” कोठे आहे?
A. उत्तराखंड
B. महाराष्ट्र
C. मध्य प्रदेश
D. आंध्र प्रदेश
Answer: A. उत्तराखंड

37) भारतातील पुढीलपैकी कोणते आरक्षित जैवमंडल युनेस्को मनुष्य व जैवमंडल योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या आरक्षित जैवमंडलाच्या जागतिक नेटवर्कचा भाग नाही?

A. कच्छ आरक्षित जैवमंडल
B. मन्नारचे आखात आरक्षित जैवमंडल
C. निलगिरी आरक्षित जैवमंडल
D. सुंदरबन आरक्षित जैवमंडल
Answer: A. कच्छ आरक्षित जैवमंडल

38) ———– ही भारतातील वनविज्ञान संशोधनांसाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.

A. भारतीय वनविज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ
B. भारतीय वन व्यवस्थापन संस्था
C. वन आधारित उपजीविका आणि विस्तार केंद्र
D. वन जैवविविधता संस्था
Answer: A. भारतीय वनविज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ

39) महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपुर
B. गोंदिया
C. रायगड
D. सोलापूर
Answer: B. गोंदिया

40) “मेघदूत” ही कविता —— यांनी लिहिली होती.
A. तुलसीदास
B. कालिदास
C. सूरदास
D. कबीरदास
Answer: B. कालिदास


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT