दहावी-बारावीचे हॉलतिकीट ऑनलाइन

दहावी-बारावीचे हॉलतिकीट ऑनलाइन फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरून हॉलतिकीटाची प्रिंट काढता येणार … Read more