Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

Solve these आरशातील प्रतिमा (Aarshatil Pratima) problems to ace Reasoning part

Shankuअपडेट 24 Jul 2023
शेअर करा:WhatsApp
Solve these आरशातील प्रतिमा (Aarshatil Pratima) problems to ace Reasoning part

Solve these आरशातील प्रतिमा (Aarshatil Pratima) problems to ace Reasoning part

This is the ninth topic article on Aarshatil Pratima Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the आरशातील प्रतिमा (Aarshatil Pratima) topic.

जेव्हा एखादी वस्तू आपण आरशा समोर धरतो तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा त्यात आपणास दिसते. त्या प्रतिमेला च त्या वस्तूची आरशा तील प्रतिमा म्हणतात.

आरशात प्रतिमा बघितली असता आपणास डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे पाहायला मिळते. पण वरचा भाग आणि खालचा भाग तसाच राहतो.

उदाहरणार्थ, आपण आरशात पाहताना उजवा हात वर केला तर तो आपणास आरशात डावा हात दिसणार. पण डोके आणि पाय आहेत त्या दिशेला च असतील.

काही इंग्रजी अक्षरे आरशात बघितली असता त्यांची प्रतिमा ही मूळ अक्षरे यांसारखी च दिसेल.

उदाहरणार्थ: A, H, I, M, O, T, U, V, W, X, Y.

तसेच काही अंकांची आरशात तयार झालेली प्रतिमा ही मूळ अंकासारखीच असते.

उदाहरणार्थ: 0, 8.

खालील आकृती मधे आपणास, q हे अक्षर आरशात बघितले तर ते p असे दिसेल. आणि तेच p अक्षर आरशात बघितले तर q असे दिसेल.

उदाहरणे:

खालील प्रश्न मधे दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखून योग्य तो पर्याय निवडा.

1.)

Aarshatil Pratima Diagram 2

उत्तर: पर्याय (b)

स्पष्टीकरण:

इथे आपण दिलेली आकृती आरशात बघितली असता डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे जाईल. आणि बाकी भाग तसाच असेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (b) असेल.

2.) 

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण:

इथे जर आपण दिलेली आकृती आरशात बघितली तर आपणास असे दिसून येते की त्याची आरशात प्रतिमा ही आकृती (c) मधे दिसेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (c) असेल.

3.) 

उत्तर: पर्याय (d)

स्पष्टीकरण:

इथे दिलेल्या आकृती ची आरशातील प्रतिमा बघितली तर ती पर्याय (d) सारखी दिसेल. कारण डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे दिसेल. म्हणून योग्य उत्तर पर्याय (d) असेल.

4.) 

उत्तर: पर्याय (d)

स्पष्टीकरण:

इथे दिलेल्या आकृती ची आरशात प्रतिमा बघितली असता ती पर्याय (d) सारखी दिसेल कारण यात मूळ आकृतीची डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे दिसत आहे आणि बाकीचा भाग तसाच आहे. म्हणून योग्य उत्तर पर्याय (d) असेल.

5.) 

उत्तर: पर्याय (b)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीची आरशात प्रतिमा बघितली असता ती पर्याय (b) सारखी दिसेल. कारण यात डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे जाईल आणि बाकी भाग तसाच राहतो. म्हणून योग्य उत्तर पर्याय (b) असेल.

6.) 

उत्तर: पर्याय (c)

स्पष्टीकरण:

दिलेल्या आकृतीची आरशात प्रतिमा बघितली असता ती पर्याय (c) सारखी दिसेल कारण यात डावी बाजू उजवीकडे तर उजवी बाजू डावीकडे गेलेली दिसते आणि बाकी भाग तसाच राहतो. म्हणून योग्य उत्तर पर्याय (c) आहे.

In case You missed: पाण्यातील प्रतिबिंब problems to ace Reasoning part


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”