policerecruitment2024.mahait.org – महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ऑनलाइन अर्ज लिंक

policerecruitment2022.mahait.org

policerecruitment2024.mahait.org ऑनलाईन अर्ज करा

@policerecruitment2024.mahait.org Maharashtra Police Bharti 2024 Online Apply: Maharashtra State Level Police Recruitment Board is now going to announced the MH Police Recruitment 2024 as it will organize a recruitment for the recruitment of Constable, Driver posts in state police department. The authority will follow a strict selection procedure for recruiting eligible aspirants in the department after policerecruitment2024.mahait.org Police Constable (Police Shipai), Police Constable Driver (Police Shipai Chalak),  SRPF Armed Police Constable (SRPF Sashastra Police Shipai) Notification 2024. Maharashtra Police Bharti Online Application is starting on 5th March 2024 and Last Date to Apply For Police Bharti 2022 is 31st March 2024 through policerecruitment2024.mahait.org Website.

The authorities will give the job as per the selection process to select the eligible aspirants for the post of Constable (Shiapai) and Constable Driver (Shipai Chalak). The selected aspirants via Apply Online policerecruitment2024.mahait.org Recruitment 2024. Aspirants who want to make a career in the police department can participate in the Maharasahtra Police Constable Job Recruitment 2024 for which process will start from 5th March 2024. Last date to Apply Online for Maharashtra Police Bharti 2024 is 31st March 2024.

policerecruitment2024.mahait.org

policerecruitment2024.mahait.org Apply Online for Maharashtra Police, SRPF Recruitment 2024

Vacancy in police recruitment 2024 Maha IT selection process consists of Prelims, Test, and in the last medical test and document verification.  The Maharashtra Police Recruitment 2024 Notification Apply Online star from 5th March 2024. Total 17000+ Vacancy for Constable and Constable (Driver).

Different eligibility criteria are set for the selection of aspirants for Sub-Inspector, Police Constable, Head Constable posts. The selection process for theses vacancies consists of the Written test, PET/PMT and then medical test.

A separate syllabus for written exam is specified for different posts so choose accordingly. Interested aspirants should read the entire article to get all the relevant details related to Apply Online policerecruitment2024.mahait.org

Are you looking for a challenging and rewarding career in mahapolice? The Police Recruitment 2022 is now open! The Police Recruitment 2024 is an online application process that will allow you to apply to join the police force in the Maharashtra, India.

The Police Recruitment 2024 is an exciting opportunity to join the police force and help protect the public. The police force plays a crucial role in protecting people and communities, and this is an opportunity to become part of something special.

The Police Recruitment 2024 is open from on 5th March until 31 March. You can apply from any location in the world, and the application process is easy to follow. You can find more information about the Police Recruitment 2024 on the Mahasarkar Maharashtra Police Bharti Page.

District wise, Unit Wise Police Bharti Apply Online Links:

  • पदाचे नाव पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, SRPF सशस्त्र पोलीस शिपाई.
  • पद संख्या 17,000+ पदे (पोलीस शिपाई:  पदे + पोलीस शिपाई चालक:  पदे + राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई:  = एकूण  पदे)..
  • शैक्षणिक पात्रता 12th Pass.
  • नोकरी ठिकाण महाराष्ट्र.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख → 05 मार्च 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख → 31 मार्च 2024.
  • ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 31-03-2024 24.00 वा.
  • अर्जासाठी सूचना अधिक माहिती…
  • जाहिरात अधिक माहिती…

Online Apply Links→

महाराष्ट्र शासनाच्या पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालय मार्फत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी घटक प्रमुखांना लेखी आश्वासन दिले आहे आणि त्यातून रिक्त जागांचा तपशील दिनांक 1 मार्च 2024 पर्यंत सादर करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार दिनांक 1 मार्च 2024 पर्यंत रिक्त पदांचा अहवाल यांची जाहिरात सर्वांना पाहण्यास मिळेल आणि वर्तमान पत्र मधे सुद्धा तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच म्हणजे दिनांक 1 मार्च पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होईल आणि त्यासाठी ची अंतिम तारीख 31 मार्च 2024 ही असेल याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. याबाबत सविस्तर आणि अधिकृत माहिती हवी असल्यास उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्यावी.

policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in

  1. बुलढाणा पोलिस चालक भरती २०२४. Buldana Police Driver Bharti 2024 Apply  Link
  2. अकोला पोलिस चालक भरती २०२४. Akola Police Driver Bharti 2024 Apply Link
  3. वर्धा पोलिस चालक भरती २०२४. Wardha Police Driver Bharti 2024 Apply Link
  4. भंडारा पोलिस चालक भरती २०२४. Bhandara Police Driver Bharti 2024 Apply Link
  5. बीड पोलिस चालक भरती २०२४. Beed Police Driver Bharti 2024 Apply Link
  6. सांगली पोलिस चालक भरती २०२४. Sangli Police Driver Bharti 2024 Apply Link
  7. रत्नागिरी पोलिस चालक भरती भरती २०२४. Ratnagiri police Driver Bharti 2024 Apply Link
  8. सिंधुदुर्ग पोलिस चालक भरती २० पदाचे भरती २०२४. Sindhudurg Police Driver Bharti 2024 Apply Link
  9. रायगड पोलिस चालक भरती २०२४. Raigad Police Driver Bharti 2024 Apply Link
  10. औरंगाबाद पोलिस चालक भरती २०२४. Aurangabad Police Driver Bharti 2024 Apply Link
  11. नवी मुंबई पोलिस चालक भरती २०२४. Navi Mumbai Police Driver Bharti 2024 Apply Link
  12. अमरावती पोलिस चालक भरती २०२४. Amravati Police Driver Bharti 2024 Apply Link
  13. नागपूर पोलिस चालक भरती २०२४. Nagpur Police Driver Bharti 2024 Apply Link
  14. ठाणे पोलिस चालक भरती २०२४. Thane Police Bharti 2024 Apply Link
  15. बृहन्मुंबई पोलिस चालक भरती २०२४. Brihan Mumbai Police Driver Bharti 2024 Apply Link
  16. राज्य राखीव पोलीस बल कुसडगाव अहमदनगर गट क्र. १९ भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  17. अकोला उडेगाव SRPF गट १८ पोलीस भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  18. राज्य राखीव पोलीस बल कोल्हापूर गट क्र. १६ भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  19. राज्य राखीव पोलीस बल गोंदिया गट क्र. १५ भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  20. SRPF सोलापूर गट क्र. १० भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  21. राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ८ मुंबई भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  22. राज्य राखीव पोलीस बल दौंड गट क्र. ७ भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  23. राज्य राखीव पोलीस बल धुळे गट क्र. 0६ भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  24. राज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्र भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  25. राज्य राखीव पोलीस बल पुणे गट क्र. ०१ भरती २०२४. State Reserve Police Force (SRPF) Bharti 2024 Apply Link
  26. बृहन्मुंबई पोलिस भरती २०२४, Birhanmubai Police Bharti 2024 Apply Link
  27. पुणे पोलीस भरती २०२४. Pune Police Bharti 2024 Apply Link
  28. जळगाव पोलीस भरती २०२४. Jalgaon Police Bharti 2024 Apply Link
  29. नवी मुंबई पोलीस भरती भरती २०२४. Navi Mumbai Police 2024 Apply Link
  30. नागपूर पोलिस विभाग भरती २०२४.. Nagpur Police Bivagh Bharti 2024 Apply Link
  31. रायगड पोलीस भरती २०२४. Raigad Police Bharti 2024 Apply Link
  32. पुणे ग्रामीण पोलिस भरती २०२४. Pune Rural Police Bharti 2024 Apply Link
  33. ठाणे पोलीस भरती २०२४. Thane Police Bharti 2024 Apply Link
  34. मीरा भाईंदर पोलीस भरती २०२४. Mira Bhayandar Police Bharti 2024 Apply Link
  35. पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये नवीन भरती जाहिरात २०२४. Pimpri Chinchwad Police Bharti 2024 Apply Link
  36. अमरावती पोलीस भरती २०२४. Amravati Police Bharti 2024 Apply Link
  37. सोलापूर पोलिस भरती २०२४. Solapur Police Bhaeti 2024 Apply Link
  38. मुंबई पोलीस भरती २०२४. Mumbai Police Bharti 2024 Apply Link
  39. पालघर पोलीस भरती २०२४. Palghar Police Bharti 2024 Apply Link
  40. सिंधुदुर्ग पोलीस भरती २०२४. Sindhudhrg Police Bharti 2024 Apply Link
  41. ठाणे ग्रामीण पोलीस विभाग भरती २०२४. Thane Rural Police Bharti 2024 Apply Link
  42. हिंगोली पोलीस भरती २०२४. Hingoli Police Bharti 2024 Apply Link
  43. णी पोलीस भरती २०२४. Parbhani Police Bharti 2024 Apply Link
  44. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस भरती २०२४. Nashik Rural police Bharti 2024 Apply Link
  45. रत्नागिरी पोलीस भरती २०२४. Ratnagiti Police Bharti 2024 Apply Link

Also SeeMaharashtra Police Official Website

Help Line / हेल्पलाईन – नागरिकांसाठी हेल्पलाईन

ज्या नागरिकांनी ऑन लाईन पद्धतीने वेबसाईट फॉर्म भरला आहे त्यांनी खालील हेल्पलाईनला कॉल करावा.

MahaIT हेल्पलाईन क्रमांक (सकाळी १०.३० ते साय ०५. ०० या वेळेत)

अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सकाळी १०. ३० ते साय ०५. ०० या वेळेत)

  • 022-22023637

भरतीचे नियम, सूचना आणि शासन निर्णय

  • पोलीस भरती मधे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील सर्व नियम लक्षपूर्वक वाचून नंतर च या साठीचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • उमेदवारांना या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई या पदाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करता येईल. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील फक्त एका घटकात आणि एकच  पदासाठी उमेदवार अर्ज सादर करू शकतो याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • पोलीस शिपाई भरती प्रक्रिया मधे सुरुवातीला उमेदवारांची 50 मार्क्स ची शारीरिक चाचणी (Physical Test) घेण्यात येईल आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्र मधे एकाच वेळी प्रतेक घटकात लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • म्हणजेच शारीरिक चाचणी ल सामोरे गेल्यावरच उमेदवारांना लेखी परीक्षा करीता बसता येईल याची नोंद घेऊनच ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची खोटी किंवा अविश्वसनीय माहिती नोंदविली तर तो उमेदवार भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यातून बाद केल्या जाईल याची नोंद घ्यावी.
  • शारीरिक चाचणी मधे किमान 50% गुण मिळवणाऱ्या च उमेदवारांना लेखी परीक्षेस बसता येईल. आणि एका जागेसाठी 10 उमेदवार याप्रमने तितक्या उमेदवारांना 100 मार्क्स ची लेखी परीक्षा देता येईल.
  • लेखी परीक्षा मधे प्रतेक उमेदवाराने किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य असेल आणि यापेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रिया मधून बाद करण्यात येईल.
  • संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व पोलीस घटक यामधे एकच वेळी लेखी परीक्षा घेतल्या जात असल्याने अर्ज करताना उमेदवाराने याची दखल घ्यावी.
  • वर दिलेल्या अटी आणि नियम यानुसार जे उमेदवार शारीरीक चाचणी पूर्ण करून लेखी परीक्षा मधे येऊन पात्र ठरतील यांची एक निवड यादी लावण्यात येईल. या निवड यादी नुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलावले जाईल. हे उमेदवार कागदपत्र पडताळणी मधून पात्र होतील त्यांची एक तात्पुरती यादी (Provisional List) बनवण्यात येईल आणि शारीरिक व लेखी चाचणी मधील एकूण गुणांचा विचार करून शासन नियमानुसार शेवटच्या टप्प्यात त्यांची अंतिम निवड केल्या जाईल.
  • पोलीस शिपाई पदा करीता ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, आरक्षण असेल तर ती कागदपत्रे, शारीरिक चाचणी देण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, परीक्षा फीस आणि बाकी सर्व बाबींचा विचार करून किंवा अधिकृत संकेतस्थळ वर माहिती घेऊनच उमेदवारांनी सदर अर्ज करावा.
  • जाहिरात मधे नमूद केली जाणारी प्रवर्ग निहाय, आरक्षण निहाय रिक्त पदे, समांतर आरक्षण नुसार रिक्त पदे या सर्वांचा विचार करून आणि त्यांचे निरीक्षण करून च उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यात दिले जाणारे वेळापत्रक त्या उमेदवाराने पाळणे अनिवार्य असेल. अन्यथा दिलेल्या तारखेस शारीरिक चाचणी किंवा लेखी परीक्षा करीता उमेदवार गैरहजर राहिल्यास त्या भरती प्रक्रिया मधून त्याला बाद करण्यात येईल.
  • त्यामुळे उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की दिलेली तारीख आणि वेळ यामधे कोणत्याही स्तरावर बदल केल्या जाणार नाही.
  • अर्ज करताना उमेदवाराने स्वतच्या प्रवर्ग करीता रिक्त जागा आहेत की नाही याची तपासणी करावी. तसेच प्रतेक प्रवर्ग च उमेदवार खुल्या प्रवर्ग करीता अर्ज करू शकतो हे ही लक्षात ठेवावे. परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार फक्त खुल्या जागांसाठी च पात्र असतील हे ही लक्षात ठेवावे.
  • सदर पदभरती प्रक्रियेत पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांची सर्व रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Faqs About- policerecruitment2024.mahait.org

1. मी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

policerecruitment2022.mahait.org या पोर्टलवर जा, सूचना या टॅबवर क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर नोंदणी वर क्लिक करा, आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा. तुमच्या ई-मेल आयडी वर एक पडताळणी दुवा पाठवला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर पोहोचाल. आता ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करा.

2. उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का?

उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो, प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

3. मला परीक्षा शुल्क भरणा कशा प्रकारे करता येईल?
ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन भरणा – पेमेंट गेटवेच्या माध्यमातून परीक्षा शुल्क भरणा करू शकता.
4. ऑनलाईन भरणा करताना माझ्या संगणकाचा विद्युत पुरवठा/इंटरनेट जोडणी खंडित झाली. मी काय करावे?
तुम्ही पुन्हा ऑनलाईन याल, तेव्हा शुल्क भरणा पर्याय निवडून पुन्हा भरणा करू शकता.
  • भरणा प्राप्त झाल्यास तुम्ही आवेदन अर्ज प्रिंट करण्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकता.
  • भरणा प्राप्त न झाल्यास तुम्हाला भरणा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल.
5. अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या ऑनलाईन आवेदन अर्जाची प्रिंट घ्यायचे राहून गेले. मला ती कशा प्रकारे प्राप्त करता येईल?
तुम्ही ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करू शकता आणि प्रिंट घेऊ शकता.
6. मी आवेदन अर्ज भरला, शुल्क भरणा प्रक्रियासुद्धा पूर्ण केली, मात्र आता मला परीक्षा द्यायची नाही. मला अर्ज शुल्क परत मिळेल काय ?

नाही. कोणत्याही परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

7. ऑनलाईन भरती अर्ज प्रक्रियेअंतर्गत मी अनेक मोड्युल्समध्ये माहितीची नोंद करीत आहे. आणि प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मला एका/अनेक रकान्यांमधल्या माहितीमध्ये बदल करायचा आहे. मला ते कसे करता येईल ?
तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज सादर करण्यापूर्वी विविध मोड्युल्समधील माहिती अद्ययावत/ बदल करू शकता (नोंदणी तपशील वगळता). यंत्रणेमार्फत तुम्हाला पूर्ण केलेल्या अर्जाचे पूर्वदृश्य दर्शविले जाईल. ही माहिती योग्य असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्ही ऑनलाईन भरती प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सादर करावा. एकदा अर्ज सादर केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
8. स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावे?
छायाचित्र आणि स्वाक्षरी जेपीईजी/पीएनजी/टीआयएफएफ स्वरूपातच स्कॅन करणे आवश्यक आहे.
9. ज्या पदासाठी मी माझा ऑनलाईन आवेदन अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे, त्याच्या भरतीसंदर्भातील शंकांसाठी मी कोठे संपर्क साधावा?
तुम्ही [email protected] येथे ई-मेल द्वारे अथवा 022-61316418 या आमच्या मदत कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू सकता.
10. मी पासवर्ड विसरलो/विसरले तर ?
  • मुख्य पृष्ठावरील पासवर्ड विसरलात या दुव्यावर क्लिक करा आणि इच्छित माध्यम, ईमेल आयडी पर्याय निवडा.
  • सादर करा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या ईमेल आयडीवर एक ओटीपी संकेतांक प्राप्त होईल.
  • अन्यथा 022-61316418 ह्या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधा
11. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला गेल्यास मला तो रद्द करून पुन्हा नोंदणी करता येईल काय?

होय. अर्ज रद्द करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्ज रद्द करू शकता. मात्र शुल्क भरणा केल्यानंतरच हा पर्याय उपलब्ध होईल, त्यामुळे तुम्हाला अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. योग्य कारण देऊन तुम्ही अर्ज रद्द करू शकता आणि पुन्हा ई मेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि परीक्षेसाठी अर्ज करू शकता.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2024.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT