JEE Main, NEET 2020 परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या

JEE Main, NEET 2020 Exam dates announced

JEE Main, NEET 2020 exam date was announced by the Union Minister of Human Resource Development Ramesh Pokhriyal Nishank on Tuesday.

The JEE Main exam will be conducted from July 19 to July 23, 2020, Union Minister of Human Resource Development Ramesh Pokhriyal Nishank said. The NEET 2020 exam will be conducted on July 26, he said, while the JEE Advanced in August. The date for the release of admit cards for JEE Main, NEET 2020 is yet not available.



‘या’ दिवशी होणार नीट, जेईई परीक्षांच्या तारखांची घोषणा

As per the latest media report update, NTA (National Testing Agency) will announce revised examination dates for JEE Main 2020 and NEET UG Exam 2020 on Tuesday, 5th May 2020. All other details, the revised dates for JEE Main and NEET Exam will be announced on respective websites i.e. jeemain.nta.nic.in and ntaneet.nic.in through an official notification. Until then, candidates are advised to keep visiting the official website to get the official notification for revised dates.
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि जॉइंट प्रवेश परीक्षा (JEE Main) यांच्या तारखांच्या घोषणेसंदर्भात महत्त्वाची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेईई मेन आणि नीट २०२० या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक करणार आहेत.

येत्या मंगळवारी ५ मे रोजी जेईई मेन आणि नीट या परीक्षांच्या तारखांची घोषणा होणार आहे. ५ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांसोबत एका वेबिनारचे आयोजन केले आहे. ते टि्वटरवर लाइव्ह असणार आहेत. देशभरातले विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारणार आहेत.

दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा आहे.

यावर्षी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्ट एजन्सीने नीट यूजी २०२० (NEET UG 2020) आणि जेईई मेन २ (JEE Main 2) या परीक्षा लांबणीवर टाकल्या. सर्व विद्यार्थ्यांना दरम्यानच्या काळात त्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शहराचा पर्याय बदलण्याची संधी देण्यात आली.

जेईई मेनच्या आधारे देशातल्या विविध इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये इंजिनीअरिंगच्या यूजी कोर्समध्ये प्रवेश दिला जातो. नीट परीक्षा यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध मेडिकल महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेसमध्ये प्रवेश मिळतो.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).