नगर परिषद भरती 2023 अंतिम उत्तर सूची, निकाल जाहीर

maha govt

Nagar Parishad Final Answer Key & Result 2023 released | नगर परिषद भरती 2023 अंतिम उत्तर सूची, निकाल जाहीर

Nagar Parishad Final Answer Key: महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संचालनालय मार्फत घेण्यात आलेली नगरपरिषद भरती 2023 यात विविध पदे यांची जाहिरात होती जसे की महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संघनायक लेखापरीक्षण व लेखा विभाग प्रशासकीय सेवा व कर निर्धारण अग्निशमन सेवा स्वच्छता निरीक्षक सेवा अशा गट क मध्ये मोडणाऱ्या एकूण 1782 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात आली होती. पहिला टप्पा 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर मध्ये, दुसऱ्या टप्पा 9 नोव्हेंबर आणि तिसरा टप्पा 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसातच म्हणजेच 30 नोवेंबर 2023 ला नगरपरिषद भरती प्रक्रिया परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांच्या लॉग इन वर उत्तर तालिका जाहीर केल्यानंतर चुकीच्या उत्तरांकरिता, चुकीच्या प्रश्नांकरिता आणि चुकीच्या पर्यायांकरिता हरकती म्हणजेच आक्षेप घेण्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. हे आक्षेप पूर्ण केल्या नंतर अंतिम उत्तर सूची लवकरच जाहीर होणार असून त्यानंतर निकाल सुद्धा घोषित केला जाणार आहे. जर तुम्ही नगर परिषद भरती परीक्षा दिली असेल आणि तुम्हाला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन ती माहिती घेऊ शकता.

तसेच नगर परिषद भरती परीक्षा निकाल डिसेंबर मध्ये जाहीर होणार असे सांगण्यात आले होते, परंतु तो निकाल आता काही दिवसात म्हणजेच जानेवारी 2024 मधे लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निकाल जाहीर होण्याआधी Final Answer Key प्रसिद्ध केल्या जाणार आहे. ती Final Answer Key तुम्ही तुमच्या लॉगिन वर जाऊन पाहू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही लॉगिन पेज वर जाऊन Final Answer Key बघू शकता. Final answer key प्रसिद्ध केल्यावर काही दिवसात च निकल सुद्धा घोषित होणार आहे. एकंदरीत तलाठी भरती नंतर एका मागे एक अशा प्रकारे प्रतेक भेटीचे निकाल घोषित करून त्यानुसार निवड याद्या जाहीर होणार आहेत. एकदा निवड यादी जाहीर झाल्यावर दिलेल्या कालावधी मधे कागदपत्र पडताळणी करीता बोलावले जाऊन शेवटी नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येतील असे सुद्धा सूत्रांनी सांगितले आहे. आपणास डायरेक्ट नगर परिषद भरती परीक्षाचे लॉगिन वर जायचे असेल आणि final answer key बघायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन करून final answer key बघू शकता.

नगरपरिषद Final Response Sheet उपलब्ध

नगर परिषद भरती 2023 अंतिम उत्तर सूची, निकाल लवकरच जाहीर होणा: Click Here

जर तुम्ही विविध स्पर्धा परीक्षा यांची तयारी करत असाल आणि महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या संधी पाहू इच्छित असाल तर नक्कीच आमच्या टेलिग्राम चैनल Mahasarkar जॉईन करा. तसेच तुम्ही आमचे ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड सुद्धा करू शकता. जेणेकरून वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना आणि जाहिराती आपल्यापर्यंत जलद आणि तात्काळ गतीने वेळेत पोहोचतील. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासासोबतच योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक असते त्यासाठी जगात घडणाऱ्या घडामोडी आणि नवनवीन अपडेट्स माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे. अशी माहिती जलद आणि तात्काळ पद्धतीने आपल्यापर्यंत मिळावी यासाठी आमची लिंक नक्कीच फॉलो करा. नगरपरिषद भरती परीक्षा अंतिम निकाल पाहण्यासाठी आमचे पेज नक्कीच फोन करा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT