Maharashtra Nagar Parishad Admit Card Download: महाराष्ट्र नगर परिषद प्रवेशपत्र डाउनलोड लिंक, गट क परीक्षेची तारीख

Maharashtra Nagar Parishad Admit Card Download: Maha DMA Hall Ticket & Group C Exam Date

Maharashtra Nagar Parishad Admit Card Overview: काही दिवसांपूर्वीच नगर परिषद भरती ची जाहिरात येऊन गेली आणि त्यासाठी ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट होती. सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने नोंदणी केली असेलच, आता सर्वांना आतुरता आहे तो परीक्षेचे वेळापत्रक आणि admit card ची. नगर विकास विभाग मधील नगर परिषद संचालनालय यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रक नुसार ऑक्टोबर मधे नगर परिषद भरती परीक्षा सुरुवात होतील आणि परीक्षेचा 7 दिवस अगोदर आपणास प्रवेश पत्र आम्ही दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून दिल्या जातील. अधिकृत माहितीसाठी वेळोवेळी आमच्या mahasarkar या telegram channel ल visit करा. नगर परिषद admit card ची प्रत download करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगीन details माहिती असणे आवश्यक आहे. त्यावरुन तुम्ही तुमचे प्रवेश पत्र download करू शकता. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांच्या अधिकृत माहिती साठी www.mahasarkar.co.in या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यायला विसरू नका. नगर परिषद भरती चे प्रवेश पत्र काही काळातच नगर परिषद यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर उपलब्ध करून दिले जातील. ऑगस्ट मधे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडली असून ऑक्टोबर ते नोव्हेंबर मधे परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.

The Nagar Parishad Bharati exam online form was started from 13 July and ended on 20th August the process of online registration was done. On the official website of Nagar Parishad recruitment it is given that the exam exam will be held in the month of October from 25th October to 3rd November and the admit card has been released on 20th October 2023. On our official link www.mahasarkar.co.in the link for downloading the Nagar parishad admit card are given bellow.

How to download Nagar Parishad Bharati 2023 Admit card/ अशा प्रकारे नगर परिषद भरती 2023 चे प्रवेश पत्र download करा: 

  1. To download the admit card of Nagar Parishad recruitment go through the following steps in detail.
  2. Visit the official website of Nagar Parishad Vikas Vibhag that is mahadma.maharashtra.gov.in after going on home page you can see the tab of NP Bharati Admit Card/Hall Ticket 2023.
  3. After clicking ont that link you will get a new window on which you have to put your registration number and Date of Birth and captcha will be there and submit the details.
  4. After that on the computer screen you will get your own admit card.
  5. Before downloading the admit card check all details printed on it and after that download the admit card and take a colour print of it for your safety.
  6. In this way you can easily download the admit card of NP recruitment 2023 from the official link of Nagar Parishad Vikas Vibhag.

Maharashtra Nagar Parishad Admit Card Download Link : Maha DMA Hall Ticket Link:

Nagar Parishad- महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक: Click Here


Nagar Parishad Bharti 2023 Online Exam Schedule:

नगर परिषद भरती परीक्षा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 ऑक्टोबर पासून सुरू होऊन 03 नोव्हेंबर 2023 पर्यंत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल. याविषयी TCS या नामांकित कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर असे प्रसिद्ध केल्याचे दिसून येते.

नगर परिषद भरती मधील गट क संवर्गाची परीक्षा 25 ऑक्टोबर पासून सुरू होईल असे त्यात नमूद केल्याचे दिसून येते.

या गट क संवर्ग मधे मोडणारी पदे म्हणजे Engineering Services (Civil/Electrical/Computer), Water supply, Sewerage and Sanitation Engineering, Audit and Account Department, Administrative Services and Tax Assessment, Fire Services, Sanitary Inspector Services ही आहेत.

**N.B- Maharashtra Municipal Council Water Supply, Sewerage and Sanitation Engineer – Group-C (Category A, B and C) and Maharashtra Municipal Council Electrical Engineering Services – Group C (Category A, B and C), which Exam was scheduled on 29th October 2023 Postponed for administrative reasons. The revised exam dates for those posts are updated shortly.

नगर परिषद भरती परीक्षा करीता उमेदवारांना खालील प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

असे एकूण 34 जिल्हे परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्यात आहे आहेत.

  1. अहमदनगर
  2. अकोला
  3. अमरावती
  4. औरंगाबाद
  5. बीड
  6. भंडारा
  7. बुलडाणा
  8. चंद्रपूर
  9. धुळे
  10. गडचिरोली
  11. गोंदिया
  12. हिंगोली
  13. जालना
  14. जलगव
  15. कोल्हापूर
  16. लातूर
  17. नागपूर
  18. नांदेड
  19. नंदुरबार
  20. नाशिक
  21. उस्मानाबाद
  22. पालघर
  23. परभणी
  24. पुणे
  25. रायगड
  26. रत्नागिरी
  27. सांगली
  28. सातारा
  29. सिंधुदुर्ग
  30. सोलापूर
  31. ठाणे
  32. वर्धा
  33. वाशीम
  34. यवतमाळ

The exam centre will be available for students all over Maharashtra. And according to the option they put while registration. TCS is conducting Nagar Parishad Bharati 2023 exam which is online computer based exam and will be held in different shifts. As the paper pattern and quality is different for each shift TCS will do accordingly the normalisation. And after normalisation the result will be declared with all candidates list and rank. After conducting different exams TCS conducting Nagar Parishad Bharati exam and we will say that it will go smoothly without any issue with the students.

परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थ्यांसाठी सूचना:

  • परीक्षार्थी यांनी आपले प्रवेश पत्र mahadma.maharashtra.gov.in यांच्या अधिकृत संकेतस्थळ वरून योग्य ती तपासणी करून आपलेच प्रवेश पत्र आहे की नाही हे तपासायचे आहे. त्यात आपला फोटो, आपले नाव, ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी आणि आपणास मिळालेले परीक्षा केंद्र व त्याचा संपूर्ण पत्ता बघून घ्यायचं आहे.
  • यांनतर प्रवेश पत्र वर दिलेल्या सूचना नीट वाचून त्यानुसार च परीक्षा केंद्र ठिकाणी योग्य त्या वेळेत पोहोच्यचे आहे. दिलेल्या reporting time च आत तुम्ही परीक्षा केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे, अन्यथा काही कारणास्तव आपणास उशीर झाल्यास ती जबाबदारी संपूर्णत: स्वतः उमेदवाराची असेल. म्हणून एक दिवस आधीच परीक्षा केंद्र ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.
  • तसेच प्रवेश पत्र मधे दिलेल्या सूचनांचे काटेकोर पने पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा काही शंका जनक बाबी आढलून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

⭕ The exam will be held in different shifts for different posts and pattern of exam will be different for different posts.

⭕In exam there will be two papers, paper 1 and paper 2.

Paper 1 of 60 questions (120 marks) and paper 2 of 40 questions (80 marks).

⭕For paper 1 time will be 70 minutes and for paper 2 time will be 50 minutes.

⭕And all the details accordingly will be available on the official website of NP recruitment 2023 soon.

⭕This exam will be held in two languages only that are Marathi and English.

⭕No negative marking will be there and you have to attend all the questions.

⭕TCS pattern provide you each question in two languages I.e. Marathi and English on your computer screen.

⭕You can directly go to the any question by using questions palate given to the right side on computer.

⭕While answering the questions you have to click on the option and after that you have to save that respons otherwise your anwers will not considered.

⭕Before going to exam TCS will provide you a demo of exam on their official website so visit regularly to the official link of TCS and go through it.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT