Skip to content
महाSarkar
Government Jobs

मुंबई महापालिकेत 37 हजार जागा रिक्त!

ShankuUpdated
शेअर करा:WhatsApp
मुंबई महापालिकेत 37 हजार जागा रिक्त!

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2020

शिकाऊ उमेदवारांना संधी

विविध खात्यांमध्ये मूलभूत प्रशासकीय कामे करणारे लिपिक आणि उद्याने, विधी आणि अभियंता खात्यातील तांत्रिक कर्मचारी यांसारख्या कामांसाठी 6 महिने किंवा 1 वर्ष या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार घेण्यात येणार आहेत. त्यांना विद्यार्थी-वेतन देण्यात येईल. मात्र त्यांचा महापालिकेच्या नोकरीवर अधिकार राहणार नाही. या शिकाऊ उमेदवारांनी महापालिकेत काम करून महापालिकेतील कामांच्या अनुभवाच्या जोरावर अन्य ठिकाणी त्यांना नोकरीचा मार्ग खुला होईल, असेही म्हटले आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमधील तरतुदीनुसार महापालिका या शिकाऊ उमेदवारांना मूलभूत विद्यार्थी-वेतन देऊ शकेल.

ओव्हरटाईमला कात्री

वेतनावरील खर्च कमी करण्यात येणार असल्याने आस्थापना खर्च कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिकालिक भत्त्याचे प्रमाण कमी होईल. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि कामाचे तास निश्‍चित करण्यात येणार असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे.

Source: https://www.esakal.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MJPJAY Dharashiv Bharti 2026: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, धाराशिव अंतर्गत ‘कॅथलॅब टेक्निशियन’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६.नवीन
Dharashiv (Osmanabad) Bharti

MJPJAY Dharashiv Bharti 2026: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, धाराशिव अंतर्गत ‘कॅथलॅब टेक्निशियन’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६.