MSRTC Question Paper Set 3

1. अनहैपी इंडिया या पुस्तकाये लेखक कोण ?

(१) लाला लजपतराय

(२) लोकमान्य टिळक

(३) महात्मा गांधी

(४ ) अँनी बेझंट

Ans :- (१) लाला लजपतराय

2. खालील कोणती पवेतिय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ?

(१) अरवली

(२ ) विंध्य

(३) सातपुडा

(४) सहाद्री

Ans :-(३) सातपुडा

3. हीराकुड धरण या नदीकर आहे

( १) गंगा

(२ ) तापी

(३) महानदी

(४ ) ब्रम्हापुत्रा

Ans :- (३) महानदी

4. महाराष्ट्रातील सर्वदिक पर्जन्याचे ठिकान कोणते ?

(१) अंबोली

(२) महाबलेशकर

(३) गणपतिपुळे

(४) कोल्हापूर

Ans :-(१) अंबोली

5. खालीलपैकी कोणते सरोवर निरुगोचा चमत्कार म्हणून ओळखले जाते ?

(१) वोदलकसा

(२) तानसा

(३) ताडोबा

(४) लोणार

Ans :- (४) लोणार

6. दूरबीनाचा शोध कोणी लावला ?

(१) गैलेलिओ

( २) ल्युवेन हॉक

(३) ेंडिड ब्रुशोल

(४) विल्यम कॉफ

Ans :- (१) गैलेलिओ

7. कोणता धातू मानवी शरीरात जास्त प्रमाणात आढळतो ?

(१) सोडिअम

(२) मग्रशियम

(३) कॅल्शिअम

(४ ) पोटाशियम

Ans :- (३) कॅल्शिअम

8. एरंडाचे गुन्हाल्ल है विनोदी कथासंग्रह कोणाचा?

(१) ची. वी.  जोशी

(२) पु.ल. देशपांडे

(३) नारायण सुवे

(४) प्र.के. अत्रे

Ans:-(१) ची. वी.  जोशी

9. खालीलपैकी अप्ययीभाव समचाये उदाहरण ोल्लेखा

(१ ) नाहीसा

(२ ) एकेक

(३)  साजेसा

(४ ) नदित

Ans:-(२ ) एकेक

10. गटात न बसणारा शब्द ओलखा

(१ ) वेली

(२ ) झाड

(३ ) तरु

(४ ) बृक्ष

Ans:-(१ ) वेली

11. खालीलपैकी अप्ययीभाव समचाये उदाहरण ोल्लेखा

(१ ) नाहीसा

(२ ) एकेक

(३)  साजेसा

(४ ) नदित

Ans:-(२ ) एकेक

12.  खालीलपैकी शुद्ध शब्द ोल्लेखा

(१ ) माहत्मा

(२ ) महात्मा

(३ ) माहत्मा

(४ ) महात्मा

Ans:- (२ ) महात्मा

13. एरंडाचे गुन्हाल्ल है विनोदी कथासंग्रह कोणाचा?

(१) ची. वी.  जोशी

(२) पु.ल. देशपांडे

(३) नारायण सुवे

(४) प्र.के. अत्रे

Ans:-(१) ची. वी.  जोशी

14. Complete the following series each of which follows a certain pattern. 
1. 3, 12, 27, 48, 75, 108, ?.
(a) 162

(b) 183

(c) 192

(d) 147

Answ:- (d) 147

15. 49, 121, 169, 289, ?. 
(a) 361

(b) 529

(c) 400

(d) 441

(Ans : a)

16. a_ccabc_a_cc_bcc
(a) c b c b

(b) b c b a

(c) b a c b

(d) b b c c

(Ans : b)

17. _cbacb_dbad_adc_.
(a) d a c b

(b) b c a a

(c) c c a a

(d) c b d d

(Ans : a)

18.. 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, ?. 
(a) 36

(b) 30

(c) 32

(d) 40

(Ans : c)

19. 24 : 36 :: ? : 72 
(a) 48

(b) 60

(c) 56

(d) 40

(Ans : a)

20. If 59 is added to a square of a number. the result is 900. What is the number? 
(a) 30

(b) 28

(c) 29

(d) 27

(Ans : c)