Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Question Papers (प्रश्नपत्रिका)

MSRTC Assistant Jr. Motor Mechanic Exam Paper 2012

Shanku
शेअर करा:WhatsApp
MSRTC Assistant Jr. Motor Mechanic Exam Paper 2012

MSRTC Assistant Jr. Motor Mechanic Exam Paper  2012

१. खलील प्रश्नात दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थचा पयोय क्रमांक लिहा।

दगडावरची रेघ

१. शिलालेख

२. खरे न ठरनारे शब्द

३. दुरापास्त गोस्ट

४. खोटे न ठरनारे शब्द

Ans:-  ४. खोटे न ठरनारे शब्द

२. खलील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तिया आहे हे औळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा। तिन भिकायाला पैसा दिला।

१. द्रितीय

२. प्रथमा

३. चतुर्थी

४. तृतीया

Ans:- १. द्रितीय ,  ३. चतुर्थी

३. खली दिलेल्या म्हणींच्या अथीचा   योग्य पयीय निवडा।

लेकी वोले सुने लागे

१. लेकीला वोलताच सुनेला दुःख होते

२. एकला उद्देशून दुसन्याला लागेल असे बोलने

३. एकला वोलले तर दूसरा दुःखी होती

४. एखादी ब्यक्ति दूसन्याला लागेल असे बोलते

Ans:- २. एकला उद्देशून दुसन्याला लागेल असे बोलने

४. खली दिलेल्या पुस्तकाच्या लेखकच्या नावाचा योग्य पयोय निवडा।  तराळ – अंतराळ

१. दया पवार

२. शंकरराव खरात

३. केशव मेश्राम

४. लक्ष्मण माने

Ans:- २. शंकरराव खरात

५. खाली दिलेल्या वाक्प्रचारच्या अर्थोचा योग्य पयोय क्रमांक लिहा।

तडीस नेणे

१. फुशारक्या मरणे

२. फते करने

३. खूणगाठ बांधने

४. गगन ठेंगने

Ans:- २. फते करने

६. खलील वाक्यातील अधोरिखित शब्दाच्या जातीचा पयोय निवडा

मंडल्ली सावकाश जेवा

१. विधि विशेषण

२. धातुसाधित विशेषण

३. क्रिया विशेषण

४. गुण विशेषण

Ans:- ३. क्रिया विशेषण

७. खाली दिलेल्या वाक्यातील अभ्यन्वयी अध्ययाचा प्रकारचा पर्याय निवडा।

मरावे परइ कीर्तिरुपी उरावे

१.  विकल्प वोधक

२. परिणाम वोधक

३.समुच्चय वोधक

४. न्यूनत्व  वोधक

Ans:- ४. न्यूनत्व  वोधक

८. खलील वाक्याचा प्रयोग  औळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा

वसमध्ये संजयला मळमळते

१. अकमेक कर्तरी

२. कभेणी

३. भावे

४. सकमेक कर्तरी

Ans:- ३. भावे

९. खालीलपैकी धातुसाधित नाम नसलेला शब्द कोणता ?

१. नृत्य

२. रडू

३. हसू

४. सत्य

Ans:- ४. सत्य

१०. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जाट ओळखा।

माझा मुलगा म्हणजे सुदामा होय

१. विशेष नाम

२. सामान्य नाम

३. भाववाचक नाम

४. धातुसाधित नाम

Ans:- २. सामान्य नाम

११. खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ोल्लेखुन योग्य पयोग क्रमांक निवडा जे चकाकते ते सवेच सोने नसते

१.  दर्शक सर्वेनाम

२. पुरुषवाचेक सर्वेनाम

३. अनिश्चित सर्वेनम

४. संबंधी सर्वेनम

Ans:-  ४. संबंधी सर्वेनम

१२.  खालील वाक्यातील अधोरेखित शब्दसमुहासाठी कोणता आलंकारिक शब्द  वापरला त्याचा पर्याय निवडा।  त्याने एवढी प्रचंड संपति कशी मिळवली हे एक गूढ आहे

१. गुप्त गोष्ट

२. कोडे

३. भाकित

४. गौडबंगाल

Ans:- ४. गौडबंगाल

१३. खाली दिलेल्या शव्दच्या पयोयामधून रीतिवाचक क्रियाविषोशण अध्यय निवडा

१. क्वचित

२. पटकन

३. सध्या

४. पलीकडे

Ans:-  २. पटकन

१४. खालील शव्दसमुहावदल योग्य असणारा एक शब्द ओळखून योग्य पर्याय निवडा

पूर्वी कधी घडले नाही असे

१. अपूर्व

२. अभूतपूर्व

३. अभुतरम्य

४. अमर्याद

Ans:-  २. अभूतपूर्व

१५. खालीलपैकी आत्माराम रावजी देशपांडे यांचा टोपन नावाचा पर्याय निवडा

१.  गोविंद

२. गिरीश

३. अनिल

४. विनायक

Ans:- ३. अनिल



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Maharashtra WRD Question Paper PDF Download : जलसंपदा विभाग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका PDF डाउनलोड करा
Question Papers (प्रश्नपत्रिका)

Maharashtra WRD Question Paper PDF Download : जलसंपदा विभाग मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका PDF डाउनलोड करा

PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा
Question Papers (प्रश्नपत्रिका)

PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा