Skip to content
महाSarkar
MPSC

MPSC STI Salary 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य कर निरीक्षक पगार माहिती

Shankuअपडेट 5 Dec 2024
शेअर करा:WhatsApp
MPSC STI Salary 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य कर निरीक्षक पगार माहिती

MPSC STI Salary | Maharashtra State Tax Inspector Salary Details:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य कर निरीक्षक पगार माहिती 2023:-

महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयामार्फत विविध प्रकारचा महसूल गोळा केला जातो. हा महसूल गोळा करण्यासाठी विविध कर्मचाऱ्यांची गरज महसूल मंत्रालयाला असते. महसूल मंत्रालयातील वर्ग अ, वर्ग ब तसेच वर्ग क मधील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयातील वर्ग ब (class २) अराजपत्रित (Non Gazzeted) पद आहे. या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(mpsc) दरवर्षी “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” आयोजित केली जाते. “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” मधून विविध पदे भरली जातात त्यामधील राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) हे एक पद आहे. “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” च्या पूर्व परीक्षेमधील उत्तीर्ण परीक्षार्थींची मुख्य (Mains) परीक्षा आयोजित केली जाते. त्यामधील उत्तीर्ण परीक्षार्थी ची गुणानुसार व आरक्षण नुसारगुणवत्ता यादी लावली जाऊन उमेदवाराना राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) पदी नियुक्ती दिली जातात. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) या पदांसाठी आपल्याला “भारताची अर्थव्यवस्था”, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था” यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे कारण मुख्य (Mains) परीक्षा मध्ये “अर्थव्यवस्था” या विषयाला खूप गुण दिलेले असतात. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) पदी नियुक्त झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र शासनाच्या “राज्य कर” विभागातील कोणत्याही शासकीय कार्यालयात नियुक्त केले जाते. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) यांना सेवा ज्येष्ठतेनुसार व पात्रतेनुसार “राज्य कर अधिकारी” व त्यावरील पदे पदे पदोन्नती द्वारे मिळवण्याची संधी उपलब्ध असते. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) या पदासाठी १८ ते ३८ वयापर्यंतचे खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थी व ४३ वयापर्यंतचे मागासवर्गीय परीक्षार्थी पात्र असतात. तसेच खेळाडू व माजी सैनिक हे ४३ वयापर्यंत पात्र असतात. दिव्यांग उमेदवार हे ४५ वयापर्यंत पात्र असतात.

महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक पगार – State Tax Inspector Salary:-

राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) वेतन संरचना (Pay Matrix) पुढीलप्रमाणे आहे. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) यांचा सध्याच्या ७ व्या वेतन आयोगानुसार पगार (salary) S१४:३८,६०० ते १,२२,८०० + महागाई भत्ते + नियमानुसार मिळणारे इतर भत्ते. याप्रमाणे आहे.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MPSC State Services Main Exam Hall Ticket
Government Jobs

MPSC Civil Judge and Judicial Magistrate Bharti 2026: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

MPSC State Excise Sub-Inspector Syllabus 2025 : महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे योजना आणि अभ्यासक्रम २०२५
MPSC

MPSC State Excise Sub-Inspector Syllabus 2025 : महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे योजना आणि अभ्यासक्रम २०२५

MPSC State Services Main Exam Hall Ticket
Government Jobs

MPSC Sub- Inspector State Excise Bharti 2025: MPSC गट क, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अधिसूचना जाहीर