Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
MPSC

MPSC ASO Salary 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी पगार माहिती

Shanku
शेअर करा:WhatsApp
MPSC ASO Salary 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी पगार माहिती

MPSC ASO Salary | Maharashtra Assistant Section Officer Salary Details:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी पगार माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दरवर्षी विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये वर्ग अ,वर्ग ब ( Class १, Class २), राजपत्रित (Gazzeted), अराजपत्रित (Non Gazzeted), वर्ग क अधिकारी अशा पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. सहायक कक्ष अधिकारी(Assistant Section Officer) हे वर्ग ब (class २) अराजपत्रित (non gazzeted) पद आहे. या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(MPSC) दरवर्षी “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” आयोजित केली जाते. “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” मधून विविध पदे भरली जातात त्यामधील सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) हे एक पद आहे. या परीक्षेमधून उत्तीर्ण विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात व मुख्य परीक्षेच्या गुणानुसार सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) हे पद भरले जाते. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) यांच्या नियुक्तीचे व कामकाजाचे ठिकाण हे बृहन्मुंबई मधील विविध मंत्रालयीन विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (mpsc) कार्यालय या ठिकाणी असते. मंत्रालयातील विविध कामे सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) यांना पार पाडावी लागतात. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) सेवा ज्येष्ठतेनुसार व पात्रतेनुसार कक्ष अधिकारी (Section Officer) व त्यावरील पदे पदोन्नती द्वारे मिळवण्याची संधी उपलब्ध असते. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) या पदासाठी १८ ते ३८ वयापर्यंतचे खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थी व ४३ वयापर्यंतचे मागासवर्गीय परीक्षार्थी पात्र असतात.सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) यांना मंत्रालयीन संदर्भात कामकाज असल्याने “राज्यघटनेचे” ज्ञान असणे महत्वाचे असते.

MPSC Assistant Section Officer Salary:-

सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) यांची वेतन संरचना (Pay Matrix) पुढीलप्रमाणे आहे. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) यांचा सध्याच्या ७ व्या वेतन आयोगानुसार पगार (salary) S१४:३८,६०० ते १,२२,८०० + महागाई भत्ते + नियमानुसार मिळणारे इतर भत्ते. याप्रमाणे आहे.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
MPSC State Services Main Exam Hall Ticket
Government Jobs

MPSC Civil Judge and Judicial Magistrate Bharti 2026: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

MPSC State Excise Sub-Inspector Syllabus 2025 : महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे योजना आणि अभ्यासक्रम २०२५
MPSC

MPSC State Excise Sub-Inspector Syllabus 2025 : महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे योजना आणि अभ्यासक्रम २०२५

MPSC State Services Main Exam Hall Ticket
Government Jobs

MPSC Sub- Inspector State Excise Bharti 2025: MPSC गट क, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा अधिसूचना जाहीर