Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Marathi General News

महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया

Shanku
शेअर करा:WhatsApp
महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया

‘या’ 2 राज्यांमध्ये मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया- Maha Metro Mega Bharti

गुजरात आणि महाराष्ट्र रेल्वे करीता जागा निघाल्या आहेत. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन निगम लिमिटेडमध्ये (Mumbai Metro Recruitment 2020) वेगवेगळ्या पदांसाठी 215 जागा भरायच्या आहेत. तर गुजरात मेट्रो रेल्वेने देखील वेगवेगळ्या पदांसाठी 135 जागांकरिता अर्जाची मागणी केली आहे.

Mumbai Metro (MMMOCL) Bharti 2020

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुंबई मेट्रोसाठी स्टेशन मॅनेजर, मुख्य वाहतूक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता आणि पर्यवेक्षक अशी एकूण 215 पदे भरती करण्यात येणार आहेत.

मुंबई मेट्रो भरती 2020 साठी पात्र उमेदवार रिक्त पदांसाठी 17 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीनुसार महिलांसाठी राखीव पदे रिक्त राहिल्यास पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. म्हणजेच, जर महिलांच्या जागा रिक्त असतील तर त्यांच्याजागी पुरुष भरती केले जातील.

या भरती अंतर्गत खालील पदांची भरती करण्यात येणार आहे…
– स्टेशन मास्टर- 06 पदे
– चीफ ट्रॅफिक कंट्रोलर- 04 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर- 25 पदे
– सेक्शन इंजीनियर- 113 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर (सिविल)- 04 पदे
– सेक्शन इंजीनियर- 08 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर (ईएण्डएम)- 02 पदे
– सेक्शन इंजीनियर (ईएण्डएम)- 05 पदे
– सीनियर सेक्शन इंजीनियर (एसएण्डटी)- 18 पदे
– सेक्शन इंजीनियर (एसएण्डटी)- 29 पदे
– सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)- 01 पदे

मुंबई मेट्रोव्यतिरिक्त गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (GMRC) देखील 135 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या रिक्त पदासाठी थेट भरती केली जाईल. परंतु जीएमआरसीने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ही भरती कराराच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बीई किंवा बीटेक पदवी असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी उमेदवार 3 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

भरतीसाठी वयोमर्यादा 28 ते 55 वर्षे आहे. निवडलेल्या उमेदवारांचे पगार दरमहा 33,000 ते 2,80,000 पर्यंत असतील. सर्व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पगाराची रक्कम निश्चित केली गेली आहे.

Source: https://policenama.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment
Marathi General News

District wise DV schedule for Pavitra Portal Teachers Recruitment