Maharashtra DGIPR 2024 Latest Updates
DGIPR चा फुलफोर्म हा Directorate General of Intellectual Property Rights आहे. यालाच माहिती व जनसंपर्क महासंचालनाय म्हणतात. महाराष्ट्र शासन आपले घेतलेले मंत्रिमंडळ निर्णय, आपल्या योजना, विविध उपक्रम, धोरणे कल्याणकारी कार्यक्रम हे जनतेपर्यंत MAHARASHTRA DGIPR च्या माध्यमातून पोहचवते. माहिती व जनसंपर्क महासंचालनाय यांच्या कडे स्वतःचे विविध कर्मचारी वर्ग आहे जो शासनाने घेतलेले विविध निर्णय, कामकाज MAHARASHTRA DGIPR या संकेतस्थळावर प्रसिद्ध करते. महाराष्ट्राबाहेर दिल्लीसारख्या व गोव्यात वास्तव्य करीत असलेल्या मराठी लोकांच्या व महाराष्ट्रातील त्यांच्या बांधवामध्ये परस्पर भावनिक व सांस्कृतिक संबंध दृढमूल करण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त व्यासपीठ निर्माण करण्याचे महत्त्वाचे कामही माहिती व जनसंपर्क महासंचालनाय (MAHARASHTRA DGIPR) करत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनाय यांचे www.dgipr.maharashtra.gov.in हे दोन संकेतस्थळ कार्यरत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकराज्य’ हे मासिक दर महिन्याला प्रसिद्ध करण्यात येते. हे मासिक मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत करण्यात येते. “लोकराज्य” हे महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्ध मुखपत्र आहे. या लोकराज्य मासिकामध्ये शासनाने प्रत्येक महिन्याला केलेले विविध कामकाज, राबविलेल्या योजना, विविध शासकीय कार्यक्रम, पुरस्कार वितरण, धोरणे, न्यायनिर्णय प्रसिद्ध केले जातात. माहिती व जनसंपर्क महासंचालनाय च्या माध्यमातून जनता व शासन एकमेकांना जोडले जातात. माहितीच्या प्रसारणाच्या दृष्टीने महासंचालनालयाकडे अद्ययावत अशी यंत्रणा उपलब्ध आहे. सर्व कार्यालयांकडे अत्याधुनिक स्वरूपाचे संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनरसारखी यंत्रणा उपलब्ध आहे. आवश्यक तेव्हा अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्याच्या दृष्टीने Video Conferencing ची सुविधाही उपलब्ध आहे. शासनाप्रती जनतेला जागृत बनवण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क महासंचालनाय (MAHARASHTRA DGIPR) केले जात आहे.महाराष्ट्र सरकारने घेतलेले विविध निर्णय वेगवेगळ्या social Media च्या माध्यमामधून जनतेपर्यंत पोहचवले जातात. यासाठी twitter, facebook, Instagram या सारख्या समाज माध्यमांचा वापर केला जात आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनाय चे प्रमुख आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे आहे. . माहिती व जनसंपर्क महासंचालनाय हे कायदा विभागाच्या अंतर्गत येते.
महाराष्ट्रामध्ये स्वतंत्राचा अमृत महोस्तव च्या निमित्ताने राज्यात ७५,००० शासकीय पदांची पदभरती राबवली जात आहे. शासनाच्या विविध मंत्रालयामार्फत रिक्त पदांचा तपशील घेऊन पदभरती राबवली जात आहे.यामध्ये महसूल मंत्रालय अंतर्गत, ४६४४ पदांची तलाठी भरती, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट क व गट ड पदांची भरती प्रकिया, तसेच नगरपरिषद मध्ये कर निर्धारण तसेच गट अ,ब व क पदांची विविध भरती, सहकार विभाग मध्ये भरती. वनविभाग भरती त्यामध्ये वनरक्षक पदांची २००० पदे, राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जवान, लिपिक, वाहनचालक , आदिवासी विभाग, जिल्हा न्यायालय भरती, mpsc मार्फत अराजपत्रित गट ब, गट क मध्ये लिपिक पदांची ७००० जागा अशी विविध पदभरती महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या सर्व पदांसाठी महाराष्ट्रातील तरुणांनी आपला अभ्यास चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व पदभरती TCS व IBPS या दोन खाजगी कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. या पदभरती मध्ये काही पदांसाठी तांत्रिक प्रश्ने सुद्धा विचारण्यात येणार आहे. यासाठी परीक्षर्थिनी मराठी, इंग्रजी,अंकगणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या विषयांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येक विभाग ज्या पदांचा पेपर आहे त्या पदांचा अभ्यासक्रम जाहीर करत असतो. मराठी मध्ये व्याकरण,शब्दसंग्रह,म्हणी व वाक्प्रचार व उताऱ्यावरील प्रश्न तसेच इंग्रजी मध्ये SYNONYMS, ANTONYMS, GRAMMAR व PASSAGE, अंकगणित मध्ये सरासरी, वयवारी व सरळ व्याज चक्रवाढ व्याज, काळ काम वेग , बुद्धिमत्ता मध्ये नातेसंबंध, सेरीज, तार्किक संबंध अशा विविध घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. या साठी परीक्षार्थी यांनी मराठी साठी “ बाळासाहेब शिंदे सरांचे मराठी व्याकरण” इंग्रजी साठी “ m. J शेख सरांचे पुस्तक” अंकगणित व बुद्धीमत्त साठी “सचिन ढवळे सरांचे पुस्तक’ तसेच सामान्य ज्ञान साठी “एकनाथ पाटील यांचा तात्यांचा ठोकला” हि पुस्तके मुलांनी वापरायला हवी. तसेच MAHASARKAR.CO. IN या संकेत स्थळाचा वापर करूनही परीक्षार्थी विविध उपयोगी साहित्य मिळवू शकतात. रोजच्या रोज चालू घडामोडी मिळवण्या साठी देखील परीक्षार्थी MAHASARKAR.CO. IN या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात.
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
🔎जिल्हा नुसार जाहिराती📲 |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
🎓शिक्षणानुसार जाहिराती💼 |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |