Maharashtra Arogya Vibhag Exam Admit Card for Group C, D Posts : महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क आणि गट ड पदांसाठी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड

Maharashtra Arogya Vibhag Hall Ticket Link | Arogya Vibhag Admit Card 2023 | Health Department Group C, D Admit Card or Hall Ticket Link

Arogya Vibhag Bharti 2023 Group C and Group D Bharti Exam Admit Card Download: Maharashtra Arogya Vibhag (Maharashtra Health Department), Group C and Group D exam Admit Card will be release soon. Maharashtra Arogya Vibhag  exam will be scheduled on November 2023. We are providing the direct download link for Maharashtra Arogya Vibhag Hall Ticket 2023 in our article. Applicants who are applied for this Group C and Group D posts can download their admit card from below given link. Use below link to get log in to download the Maharashtra Arogya Vibhag Group C and Group D Posts Exam Admit Card or Hall Ticket. The download link for Arogya Vibhag Group C and Group D Bharti Exam Admit Card or Hall Ticket will update shortly.

How to download Arogya Vibhag Bharti 2023 Admit card ?/ अशा प्रकारे आरोग्य विभाग भरती २०२३ चे प्रवेश पत्र Download करा: 

To download the admit card of Arogya Vibhag recruitment go through the following steps in detail.

  1. Visit the official website of TCS and after going on home page you can see the tab of Arogya Vibhag Bharti Admit Card/Hall Ticket 2023.
  2. After clicking on that link you will get a new window on which you have to put your registration number and Date of Birth and captcha will be there and submit the details.
  3. After that on the computer screen you will get your own admit card.
  4. Before downloading the admit card check all details printed on it and after that download the admit card and take a colour print of it for your safety.
  5. In this way you can easily download the admit card of Arogya Vibhag Bharti recruitment 2023 from the official link of TCS and will provide that link on our site soon.

MAHA Arogya Vibhag Admit Card/ Hall Ticket Download Links:-

Arogya Vibhag Group C Posts Admit Card/ Hall Ticket Download Link: Click Here 

Arogya Vibhag Group D Posts Admit Card/ Hall Ticket Download Link: Click Here


Arogya Vibhag Admit Card – Exam Time Table/ आरोग्य विभाग भरती परीक्षा वेळापत्रक आणि प्रवेश पत्र / Download Arogya Vibhag Bharti 2023 Hall ticket & Admit Card:-

काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभाग भरती ची ग्रूप C आणि ग्रूप D ची एकूण 10949 जागांची जाहिरात 29 ऑगस्ट 2023 ला येऊन गेली आणि त्यासाठी ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर होती. सर्व उमेदवारांनी योग्य पद्धतीने नोंदणी केली असेलच, आता सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे परीक्षेचे वेळापत्रक आणि admit card ची. एकूण नोंदणी ही 8 लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसून येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर मधे आरोग्य विभाग भरती परीक्षा सुरुवात होतील आणि परीक्षेचा 7 दिवस अगोदर आपणास प्रवेश पत्र आम्ही दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून दिल्या जातील. अधिकृत माहितीसाठी वेळोवेळी आमच्या mahasarkar या telegram channel ल visit करा. आरोग्य विभाग परीक्षा चे admit card ची प्रत download करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगीन details माहिती असणे आवश्यक आहे. त्यावरुन तुम्ही तुमचे प्रवेश पत्र download करू शकता. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यांच्या अधिकृत माहिती साठी www.mahasarkar.co.in या अधिकृत संकेतस्थळ वर भेट द्यायला विसरू नका. आरोग्य विभाग भरती चे प्रवेश पत्र काही काळातच आरोग्य विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर उपलब्ध करून दिले जातील. आता वेळ आहे ती म्हणजे प्रवेश पत्र download करण्याची.

आरोग्य विभाग चे डोळे उघडणारा क्षण म्हणजेच नांदेड मधील शासकीय रुग्णालय मधे घडलेली घटना ज्यात तब्बल 24 रुग्ण एका दिवसात मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे औषधांचा तुटवडा आणि योग्य डॉक्टर, नर्सेस, स्वच्छत कामगार यांची खूप कमी उपलब्धता असणे. ही एक अत्यंत गंभीर बाब असून स्वतः उच्च न्यायालयानं याकरिता याचिका दाखल करून घेतली आहे. राज्याच्या इतिहासात ही निष्काळजी पणाची गोष्ट घडली असून त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याचे न्यायधिष यांनी सांगितले. म्हणून शासनाने त्वरित 14 शासन निर्णय शुक्रवार ला काढले असून आरोग्य विभाग ची परीक्षा चे टाइम टेबल लवकरच प्रसिद्ध करून तातडीने परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तरीही नोव्हेंबर मधे ही परीक्षा सुरू होईल असे सांगितले आहे.

The Arogya Vibhag Bharti exam online form was started from 29th August and till 22nd September the process of online registration was done. On the official website of Arogya Vibhag recruitment it is given that the exam will be held in the month of November and the exam schedule will be available soon and admit cards will be available before 7 days of the exam. On our official link www.mahasarkar.co.in the link for downloading the admit cards will be available soon.

Arogya Vibhag Bharti 2023 Online Exam Schedule/Time Table:

आरोग्य विभाग परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे, याविषयी TCS या नामांकित कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ यावर असे प्रसिद्ध केल्याचे दिसून येते.
आरोग्य विभाग भरती मधील गट क आणि गट ड संवर्गाची परीक्षा नोव्हेंबर मधे सुरू होईल असे त्यात नमूद केल्याचे दिसून येते.

  • Aroggya Vibhag Exam Start Date: 30th November 2023.
  • Arogya Vibhag Exam End Date: 12th December 2023.
  • Maharashtra Arogya Vibhag Exam Dates: 30th November & 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th & 12th December 2023.
    .

आरोग्य विभाग भरती परीक्षा करीता उमेदवारांना खालील प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  1. अहमदनगर
  2. अकोला
  3. अमरावती
  4. औरंगाबाद
  5. बीड
  6. भंडारा
  7. बुलडाणा
  8. चंद्रपूर
  9. धुळे
  10. गडचिरोली
  11. गोंदिया
  12. हिंगोली
  13. जालना
  14. जलगव
  15. कोल्हापूर
  16. लातूर
  17. नागपूर
  18. नांदेड
  19. नंदुरबार
  20. नाशिक
  21. उस्मानाबाद
  22. पालघर
  23. परभणी
  24. पुणे
  25. रायगड
  26. रत्नागिरी
  27. सांगली
  28. सातारा
  29. सिंधुदुर्ग
  30. सोलापूर
  31. ठाणे
  32. वर्धा
  33. वाशीम
  34. यवतमाळ

असे एकूण 34 जिल्हे परीक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्यात आहे आहेत.

The exam centre will be available for students all over Maharashtra. And according to the option they put while registration. TCS is conducting Arogya Vibhag Bharti 2023 exam which is online computer based exam and will be held in different shifts. As the paper pattern and quality is different for each shift TCS will do accordingly the normalisation. And after normalisation the result will be declared with all candidates list and rank. After conducting many exmas TCS is conducting Arogya Vibhag Bharti exam and we will say that it will go smoothly without any issue with the students.

Instructions for Candidates before going to the Arogya Vibhag Bharti examination center: परीक्षा केंद्रावर जाण्याआधी विद्यार्थ्यांसाठी सूचना:

  • परीक्षार्थी यांनी आपले प्रवेश पत्र TCS यांच्या अधिकृत संकेतस्थळ वरून योग्य ती तपासणी करून आपलेच प्रवेश पत्र आहे की नाही हे तपासायचे आहे. त्यात आपला फोटो, आपले नाव, ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी आणि आपणास मिळालेले परीक्षा केंद्र व त्याचा संपूर्ण पत्ता बघून घ्यायचं आहे.
  • यांनतर प्रवेश पत्र वर दिलेल्या सूचना नीट वाचून त्यानुसार च परीक्षा केंद्र ठिकाणी योग्य त्या वेळेत पोहोच्यचे आहे. दिलेल्या reporting time च आत तुम्ही परीक्षा केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे, अन्यथा काही कारणास्तव आपणास उशीर झाल्यास ती जबाबदारी संपूर्णत: स्वतः उमेदवाराची असेल. म्हणून एक दिवस आधीच परीक्षा केंद्र ठिकाणी भेट देणे आवश्यक आहे.
  • तसेच प्रवेश पत्र मधे दिलेल्या सूचनांचे काटेकोर पने पालन करणे आवश्यक आहे. परीक्षा काही शंका जनक बाबी आढलून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.
  • The exam will be held in different shifts for different posts and pattern of exam will be different for different posts.
  • The total questions asked will be 100 and each question carrying 2 marks menas total exam is of 200 marks.
  • And all the details accordingly will be available on the official website of Arogya Vibhag Bharti recruitment 2023 soon.
  • This exam will be held in two languages only that are Marathi and English.
  • No negative marking will be there and you have to attend all the questions.
  • TCS pattern provide you each question in two languages I.e. Marathi and English on your computer screen.
  • You can directly go to the any question by using questions palate given to the right side on computer.
  • While answering the questions you have to click on the option and after that you have to save that respons otherwise your anwers will not considered.
  • Before going to exam TCS will provide you a demo of exam on their official website so visit regularly to the official link of TCS and go through it.

आरोग्य विभाग कडून 2021 मधे आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रसिद्ध होऊन ही ती रखडली आणि तब्बल 20 महिण्या पासून विद्यार्थी ही परीक्षा होण्याची वाट पाहताना दिसत आहेत. तरीही आरोग्य विभाग मधे जाणवत असणारा औषधी आणि मनुष्य बळ यांचा तुटवडा आणि त्याचे होणारे परिणाम यामुळे सरकार ल नक्कीच जाग आल्याचे दिसून येते. म्हणून तातडीने ही परीक्षा राबविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठे तरी आशेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते. म्हणून आता विद्यार्थी जोमाने तयारील लागले आहेत. तरीही ही परीक्षा नोव्हेंबर मधे सुरू होऊन लवकर च नियुक्त्या मिळतील जेणेकरून आरोग्य विभाग मधे जाणवत असलेला तुटवडा दूर होईल.

The exam pattern for Arogya Vibhag Bharti will be as given below:

  • Total 100 questions will be asked and each question carries 2 marks.
  • That means total 200 marks paper and time given for it will be 120 minutes.
  • The subjects involved and their weightage will be as follows – 1) General English – 15 Question, 2) Marathi – 15 Questions, 3) Intillegence Test – 15 questions, 4) General knowledge – 15 questions, 5) Technical Subject – 40 questions

In this way the pattern of exam will be there.

For authentic information please visit the official website of arogya vibhag arogya.maharashtra.gov.in

अधिक माहिती साठी आरोग्य विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळ arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळ वर नक्कीच भेट द्या.

आणि वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी आमचे Mahasarkar telegram channel,Mahasarkar WhatsApp Channel नक्कीच जॉईन करा.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT