Maha TAIT Exam 2026 – महा महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा संपूर्ण माहिती २०२६
Maha TAIT Examination 2026 Update:
MAHA TAIT 2026 Exam Notification & New Dates: The latest official news is that the TAIT Teacher Aptitude and Intelligence Test will be conducted by the Maharashtra Government from 24th May to 5th June 2025. The online applications will start on 26th April 2025. Last Date to Apply Online for MAHA TAIT 14th May 2025 (Extended). The TAIT 2026 exam will be conducted through the IBPS Pattern. Before the TAIT exam, the Maharashtra Education Department may arrange the MAHA TET Exam also which is most beneficial to all. Those who already passed the CTET exam from last year are very lucky to attend this TAIT exam 2025. Through this TAIT exam, only the Pavitra Portal Teachers Recruitment process will go through. So be aware of all the important dates and qualifications, so for that daily visit our website daily. To be a teacher in Maharashtra, this will become a golden opportunity to give the TAIT exam 2026. Follow our link to get all official and authentic information in one click.
The Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2025 (MAHA TAIT) is to be held in the next few months; therefore wait for candidates is over, and the MAHA TAIT exam process is going on. Teachers in Maharashtra are compulsory to pass the MAHA TAIT exam to work as a Teacher in any Maharashtra government school. Maha TAIT Bharti Notification 2025 was released on 26th April 2025, and the Maha TAIT 2025 exam will be held from 24th May to 5th June 2025. In this article, you will get full information about Maha TAIT 2025. To get more information and daily updates, please follow our channel and links. हा TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 2025-महा TAIT परीक्षा माहिती 2025-TAIT Exam Info Pdf Download 2025-TAIT exam sampurna mahiti 2025- MAHA TAIT EXAM DETAILS 2025 TAIT exam 2025 date Maharashtra.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२६ संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील जे उमेदवार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी प्रतीक्षा करत आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे व आपली प्रतीक्षा संपली आहे. कारण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२६ ही येणाऱ्या काही दिवसात पार पडणार आहे. परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:
- परीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२५ {Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2025 (MAHA TAIT)}
- परीक्षेचा दिनांक: २४ मे ते ०५ जून २०२५.
Maha TAIT 2026: Important Dates | महा TAIT २०२६ चे संभाव्य वेळापत्रक
Maha TAIT 2026: Important Dates: The Maharashtra Government has announced the probable schedule of the Teacher Aptitude and Intelligence Test 2025. The relevant Schedule of Maha TAIT 2025 is as below.
- Maha TAIT on-line registration Start Date: 26th April 2025.
- Maha TAIT on-line registration Close Date: 14th May 2025 (Extended).
- Maha TAIT Closure for editing application details: 14th May 2025
- Maha TAIT Last date for printing your application: 25th May 2025
- Maha TAIT Online Fee Payment Dates: 26th April 2025 to 14th May 2025.
- Maha TAIT 2025 Exam Date (महा टेट २०२५ परीक्षेची तारीख): 24th May to 5th June 2025.
- MAHA TAIT Admit Card 2025 Relese Date: 7 to 10 days before the Exam Date.
- Maha TAIT 2025 Result Date (महा टेट २०२५ निकाल): Update soon.
Maha TAIT Exam Others Important Links:
MahaTAIT Notification (जाहिरात) PDF – येथे क्लिक करा
MahaTAIT Online Apply (ऑनलाईन अर्ज) Link – येथे क्लिक करा
परीक्षा पॅटर्न MahaTAIT Exam Pattern 2025 & Syllabus PDF Link: Click Here
MAHA TAIT Exam Admit Card- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२५ परीक्षा प्रवेशपत्र:
- MAHA TAIT Exam 2025 Admit Card / Hall Ticket download Link: Click Here
Maha TAIT Exam Question Paper- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका:
- Maha TAIT Exam Previous Years Question Papers download Link: Click Here
Maha TAIT Exam Answer Key- महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा परीक्षेचे उत्तरतालिका:
- Maha TAIT Exam Previous Years Answer Key download Link: Click Here
Maha TAIT Exam Cut Off – महा TAIT परीक्षा परीक्षेचे कट ऑफ:
- Maha TAIT Exam Cut Off download Link: Click Here
MAHA TAIT 2025 Exam Eligibility Criteria/ शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता
TAIT – Teacher Aptitude and Intelligence Test म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होय. या परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारावरच पवित्र पोर्टल मधून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये वर्ग पहिली ते बारावी करिता आवश्यक असणारे शिक्षकांची भरती केली जाते.
सदर परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे. खाली दिलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देऊन पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाता.
•शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही एकाच लेवल वर घेतल्या जाऊन या एकाच परीक्षेद्वारे वर्ग पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांची नियुक्ती केल्या जाते.
• शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणारा उमेदवार बीएड किंवा डीएड (BEd/DEd) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• वर्ग पहिली ते पाचवी करिता शिक्षक होण्यासाठी सदर उमेदवाराने बारावीनंतर डीएड केलेले असावे आणि सोबतच TET/CTET Paper 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ही पात्रता पूर्ण केल्यावरच त्याने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणे सुद्धा अनिवार्य आहे.
• वर्ग सहावी ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठी सदर उमेदवाराने पदवी आणि डीएड किंवा पदवी आणि बीएड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच वर्ग सहावी ते आठवी करिता ज्या विषयात शिक्षक व्हायचे आहे त्या विषयाची TET/CTET Paper 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही पात्रता पूर्ण केल्यावरच सदर उमेदवार वर्ग सहावी ते आठवी करिता शिक्षक होण्यासाठी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी करिता पात्र ठरेल.
• वर्ग नववी आणि दहावी या वर्गासाठी शिक्षक व्हायचे असेल तर सदर उमेदवाराने पदवी उत्तीर्ण केलेले असावे. अशा शिक्षकांना TET/CTET बंधनकारक नाही. ही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी साठी बसू शकतात.
• वर्ग अकरावी आणि बारावी करीता शिक्षक व्हायचे असेल तर सदर उमेदवाराने पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बीएड उत्तीर्ण केलेले असावे. अशा उमेदवारांनी करिता TET/CTET ची कोणतीही अट नाही. सदर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेला उमेदवारास शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देऊन वर्ग अकरावी आणि बारावी करिता शिक्षक म्हणून पात्र ठरतो.
एकंदरीत वर्ग पहिली ते पाचवी, वर्ग सहावी ते आठवी, वर्ग नववी ते दहावी आणि वर्ग अकरावी ते बारावी अशा विविध शिक्षकांकरिता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता वेगवेगळ्या असून त्या ठरवून दिल्या आहेत. सदर पात्रता पूर्ण केल्यानंतरच तो व्यक्ती त्या पदासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देण्यास पात्र ठरतो.
तसेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे पवित्र पोर्टल मधून वर्ग पहिली ते बारावी करिता शिक्षक होण्यासाठीचे दारच आहे असे आपण म्हणू शकतो. या दारातूनच शिक्षक होण्यासाठी चा रस्ता बनलेला आहे असे आपण म्हणू शकतो.
म्हणून महाराष्ट्र मध्ये वर्ग पहिली ते बारावी करीता शिक्षक होण्यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT देणे अनिवार्य केले आहे.
Maha TAIT Exam Syllabus – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा परीक्षेचे स्वरूप:
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT पहिल्यांदाच 2017 मध्ये जेव्हा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती त्यावेळेस ही परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद MSCE मार्फत घेण्यात आली होती. त्यानंतर याच परीक्षेच्या गुणाच्या आधारे होणारी पवित्र पोर्टलमार्फतची शिक्षक भरती प्रक्रिया तब्बल पाच वर्ष सुरू राहीली. त्यानंतर दुसऱ्यांदा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आली. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एस IBPS या कंपनीमार्फत घेण्यात आली.
या दोन्ही परीक्षांमध्ये अभ्यासक्रम सारखाच असून परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा प्रश्नांची काठीने पातळी मात्र बदललेली असल्याचे दिसून येते. फेब्रुवारी 2023 मध्ये IBPS मार्फत घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत बुद्धिमत्ता या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न आले असल्याचे दिसून येते. आता होणारी तिसरी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी एप्रिल 2024 मध्ये होणार असून ती सुद्धा आयबीपीएस या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. एकंदरीत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न खालील प्रमाणे आहे.
- एकूण प्रश्न = 200
- एकूण गुण = 200
- एकूण वेळ = 120 मिनिटे (2 तास)
- बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न (Multiple Choice Questions)
- अभियोग्यता = 60% प्रश्न
- बुद्धिमत्ता = 40% प्रश्न
अशाप्रकारे वर दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आणि परीक्षा पॅटर्ननुसार ही परीक्षा घेतली जाते. एकंदरीत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चे प्रश्न अचूकरीत्या सोडविणे याचीच ही एक चाचणी आहे. एक आदर्श शिक्षक व्हायचे असेल तर वेळोवेळी उद्भवणाऱ्या शालेय समस्या यांवर कोणते उपाय योजना करता येईल अशा प्रकारचे डिसिजन मेकिंग प्रश्न सुद्धा विचारले जातात. एप्रिल 2025 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयीच्या संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती या विषयाशी संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही आमचे पेज लाईक करू शकता आणि फॉलो करू शकता. तसेच वेळोवेळी उपलब्ध होणारी अधिकृत माहिती आपल्यापर्यंत जलत आणि तात्काळ पद्धतीने पोहोचण्यासाठी तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनेल Mahasarkar जॉईन करू शकता.
दर वेळेस होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये बदल होतच असतात. जसे की प्रश्नांची कठीण पातळी, बौद्धिक क्षमतेचे जास्तीत जास्त प्रश्न आणि आयबीपीएस पॅटर्न चा समावेश केला जातो. जुनी क्वेश्चन पेपर जर आपण बघितले तर त्या सारखाच पेपर यावेळेस सुद्धा येईल असे आपण म्हणू शकत नाही. म्हणून कुणा मार्फत ही परीक्षा घेतल्या जाईल त्या पॅटर्नचा अभ्यास आपण करणे गरजेचे आहे आणि काळानुसार अभ्यासात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे.
Jobs Opportunities after TAIT | TAIT नंतर पुढे काय?
जेव्हा जेव्हा महाराष्ट्र मध्ये वर्ग पहिले ते बारावी करिता शाळांमध्ये शिक्षकांची कमी भासते तेव्हा तेव्हा ती कमी आणि गुणवत्ता भरून काढण्यासाठी, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांची रिक्त होणारी पदे भरली जातात. 2017 पूर्वी शिक्षकांची भरती ही महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेमधून घेऊन त्यातून डायरेक्ट नियुक्त दिल्या जात असत. परंतु 2017 नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने वर्ग पहिली ते बारावी करिता आवश्यक असणारे शिक्षकांची रिक्त पदे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेऊन पवित्र पोर्टल मार्फत भरण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही पवित्र पोर्टल मार्फतच राबवली जाते. संपूर्ण महाराष्ट्र मधील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा जसे की, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद यांच्या शाळा, खाजगी संस्थांच्या शाळा या सर्व शाळांमध्ये वर्ग पहिली ते बारावी यासाठी शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होत असते. एकंदरीत जर तुमचे डीएड किंवा बीएड झाले असेल आणि तुम्हाला महाराष्ट्र मध्ये शिक्षक व्हायचे असेल वर्ग पहिली ते बारावी साठी तर तुम्ही वर दिलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया यामध्ये तुमचा समावेश होण्यासाठी तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देणे अनिवार्य आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा दरवर्षी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत परंतु ही परिषद दरवर्षी न होता आवश्यकतेनुसार नक्कीच घेतला जाते. जर तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2 दिली नसेल तर मे ते जून 2025 मध्ये होणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही तुमच्यासाठी शिक्षक बनण्यास वरदानच ठरेल असे आपण म्हणू शकतो. म्हणून योग्य मार्गदर्शक, परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यास, टेस्ट सिरीज आणि जलद गतीने अधिकृत माहिती मिळविण्यासाठी तुम्ही आमचे महा सरकार हे टेलिग्राम चैनल जॉईन करू शकता. शिक्षक भरती आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती, तसेच विविध शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता, वेळोवेळी निघणारे परिपत्रक यांची अधिकृत माहिती जाणून घेण्याकरिता आमचे पेज नक्कीच फॉलो करा.
महाराष्ट्र राज्य मध्ये वर्ग पहिली ते बारावी करिता असेल तर आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता, उत्तीर्ण होण्याची निकष, शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यास कसा करावा याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही ही सर्व माहिती अगदी घरबसल्या एका क्लिकवर मिळवू शकता. जर तुम्ही भविष्यात होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेची तयारी करत असाल तर हे पेज नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल.
शिक्षक पात्रता परीक्षा TET आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा TAIT यांच्या विषयीची नवनवीन मिळवणारी अपडेट्स जलद आणि तात्काळ गतीने एकाच क्लिप मध्ये उपलब्ध करून घेण्यासाठी खालील लिंक ला भेट नक्की द्या.
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
〉 चालू घडामोडी.
〉 परीक्षेचे निकाल.
〉 परीक्षा प्रवेशपत्र.
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).
〉 माझी नौकरी – Majhi Naukri – महाराष्ट्रातील वर्तमान भरती सूचना
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college
