महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग मध्ये नवीन 39 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

maharashtra culture dept

Maha Sanskruti Recruitment 2023

Maha Sanskruti Bharti 2023: Maha Sanskruti (Cultural Affairs Department, Maharashtra) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Assistant Superintendent (Group-C), Junior Engineer (Group-C), Conservation Assistant (Group-C), Technical Assistant (Group-C), Guide Lecturer (Group-C), Deputy Inspector (Group-C), Photographer (Group-C), Archivist Group- B (Non-Gazetted), Persian Compiler (Group-C), Chemist (Group-C), Research Assistant (Group-C), Compiler (Group-C), Assistant Photographer (Group-C), Librarian Clerk- Non-Storekeeper ( Group-C), Record Attendant (Group-C), Technical Assistant (Group-C), Superintendent (Group-B Non-Gazetted), Assistant (Group-C) (Office- No. Work), Assistant Research Officer (Group- B Non-Gazetted), Assistant (Group-C) (Office- Face), Remarks Assistant (Group-C). Eligible candidates are directed to submit their application online through www.mahasanskruti.org this Website. Total 39 Vacant Posts have been announced by Maha Sanskruti (Cultural Affairs Department, Maharashtra) Recruitment Board, Mumbai in the advertisement August 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 05th September 2023.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.Co.In to get latest updates of Maha Sanskruti Bharti 2023 / Maha Sanskruti Recruitment 2023. Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Cultural Affairs Department, Maharashtra Recruitments Forms are updated here https://mahasarkar.co.in/maha-sanskruti-bharti/

पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती २०२३.

पदाचे नाव:सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका), टिप्पणी सहायक (गट-क).

एकूण रिक्त पदे: 39 पदे.

 वयोमर्यादा: ज्या उमेदवारांची वय 18 ते 40 दरम्यान आहे ते या भरतीसाठी पात्र असणार आहेत..

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2023.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2023.


Organization Name

Tourism and Culture Dept. Maharashtra

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Name Posts (पदाचे नाव)

 • Assistant Superintendent (Group-C),
 • Junior Engineer (Group-C),
 • Conservation Assistant (Group-C),
 • Technical Assistant (Group-C),
 • Guide Lecturer (Group-C),
 • Deputy Inspector (Group-C),
 • Photographer (Group-C),
 • Archivist Group- B (Non-Gazetted),
 • Persian Compiler (Group-C),
 • Chemist (Group-C),
 • Research Assistant (Group-C),
 • Compiler (Group-C),
 • Assistant Photographer (Group-C),
 • Librarian Clerk- Non-Storekeeper ( Group-C),
 • Record Attendant (Group-C),
 • Technical Assistant (Group-C),
 • Superintendent (Group-B Non-Gazetted),
 • Assistant (Group-C),
 • Assistant Research Officer (Group- B Non-Gazetted),
 • Assistant (Group-C),
 • Remarks Assistant (Group-C)

Number of Posts (एकूण पदे)

39 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

18 – 40 Years

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://www.mahasanskruti.org/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

All Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

5th September 2023

Date of Interview (थेट मुलाखत)

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

For Post wise Educational Qualification Details are Given Bellow in this page.

Experience (अनुभव)

Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

18 – 40 Years

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Computer Based Online Exam (CBT)

Application Fee (अर्ज शुल्क)

 • For Open Category Candidates – Rs.1,000/-
 • For Backward Category / EWS/ Orphan / Handicapped Candidates – Rs.900/-

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Venue of Interview (मुलाखतीचे ठिकाण)

Importants Dates

Starting Date For Online Application

15th August 2023

Starting Date For Offline Application

Last Date For Online Application

5th September 2023

Last Date For Offline Application

Walk- in Interview Date

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Application Form (अर्जाचा नमुना)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Download Our MAHASARKAR App

येथे क्लिक करा


Maharashtra Tourism and Culture Department Recruitment 2023 Eligibility Criteria – Required Qualification Details:-

 • सहाय्यक अधिक्षक (गट-क)- कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
 • कनिष्ठ अभियंता (गट-क)- शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणुन मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता.
 • जतन सहायक (गट-क)- शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.
 • तंत्र सहायक (गट-क)- प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, किंवा प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती, किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहासात पदव्युत्तर पदवी, किंवा संस्कृत किंवा पाली आणि प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी.
 • मार्गदर्शक व्याख्याता (गट- क)-  माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण.
 • उप आवेक्षक (गट-क)- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Bulding Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण.
 • छायाचित्रचालक (गट-क)- १._ माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि २.) कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यकः
 • अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित)- ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान व्दितीय वर्गातील पदवी धारण केली आहे.
 • फार्शीज्ञात संकलक (गट- क)- ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे.
 • रसायनशास्त्रज्ञ (गट-क)- ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे.
 • संशोधन सहाय्यक (गट- क)- ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
 • संकलक (गट-क)- ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.
 • सहाय्यक छायाचित्रकार (गट-क)- (१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. (२) मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक.
 • ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क)- १) ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे. २) ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली आहे.
 • अभिलेख परिचर (गट-क)- ज्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
 • तंत्रज्ञ मदतनीस (गट-क)- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
 • अधिक्षक (गट-ब अराजपत्रित)- शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
 • सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य)- शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.
 • सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित)- अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.
 • सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका)- अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे..
 • टिप्पणी सहायक (गट-क)- पदवी धारण केलेली असावी.

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT