JEE Main परीक्षा वेळापत्रक बदलले

JEE Main परीक्षा मेच्या अखेरच्या आठवड्यात

Joint Entrance Examination: The National Testing Agency on Tuesday announced that the JEE Main exams is proposed to be held in the last week of May this 2020. The NTA says that the exact date will be announced after assessing the situation in the coming weeks. The JEE Mains 2020 examinations were scheduled to be held on 5th, 7th to 9th and 11th April 2020.

जेईई मेन परीक्षा यावर्षीच्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. याबाबतची सूचना मंगळवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित झाली आहे. ही परीक्षा नेमकी कधी होणार याबाबतची माहिती येत्या काही आठवड्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन करण्यात येईल, असं नॅशनल टेस्ट एजन्सी अर्थात NTA ने कळवलं आहे.

सर्व परीक्षा स्थगित केल्याची घोषणा एनटीएने सोमवारी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एनटीएने JEE Main च्या तारखेसंदर्भातली माहिती दिली आहे. ही परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणी एनटीएने १८ मार्च रोजी केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय संस्थेने २० दिवस आधी घेतला. तेव्हा लॉकडाऊनचीदेखील घोषणा झाली नव्हती. मात्र देशभरात या व्हायरसच्या संसर्गाचे परिणाम दिसत होते.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).