Indian Navy Recruitment 2023 All Post Syllabus/ भारतीय नौसेना INCET/01 भर्तीमधील सर्व पदांचा अभ्यासक्रम

indian navy

Indian Navy Recruitment 2023 All Post Syllabus/ भारतीय नौसेना INCET/01 भर्तीमधील सर्व पदांचा अभ्यासक्रम

नुकत्याच भारतीय नौसेना दलाकडून इंडियन नेव्ही रिक्रुटमेंट म्हणजेच भारतीय नौसेना भरती 2023 यासाठीची एकूण 610 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. यात असणारी पदे म्हणजे चार्जमन (दारुगोळा कार्यशाळा- Chargeman Ammunition Workshop), चार्जमन (फॅक्टरी – Chargeman Fectory), Senior Draughtsman – वरिष्ठ ड्राफ्टमन (Electrical), Senior Draughtsman वरिष्ठ ड्राफ्टमन (Mechanical), Senior Draughtsman वरिष्ठ ड्राफ्ट मन (Construction), Senior Draughtsman वरिष्ठ ड्राफ्टमन (Cartographic), Senior Draughtsman वरिष्ठ ड्राफ्ट मन (Armament), Tradesman Met इत्यादी पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात ऑल इंडिया लेवलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजेच संपूर्ण भारतातील उमेदवार हे या परीक्षेसाठी ऑनलाईन अप्लिकेशन करू शकतात. तसेच या पदांची भरती केल्यावर नोकरीचे ठिकाण हे ऑल इंडिया लेवलवर कुठेही असू शकते. या परीक्षेकरिता उमेदवाराची वयोमर्यादा ची अट ही 18 ते 27 वर्ष आहे. तसेच या परीक्षेची परीक्षा फी 295 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही दिनांक 18 डिसेंबर 2023 पासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 ठेवण्यात आली आहे. जर आपण इच्छुक असाल आणि दिलेल्या पदाची पात्रता पूर्ण करत असाल तर नक्कीच आपण या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जाहिराती विषयी संपूर्ण अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी आपण या www.indiannavy.nic.in संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तसेच या जाहिराती विषयी आणि परीक्षेविषयी संपूर्ण माहिती जलद आणि तात्काळ गतीने मिळवण्याकरिता आमची अधिकृत वेबसाईट www.mahasarkar.co.in या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता.

📌 अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाईन

📌 अर्ज करण्यास सुरुवात: 18 डिसेंबर 2023

📌 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2023

📌 एकूण रिक्त पदे: 610

📌 निवड प्रक्रिया: CBT मोड परीक्षा

📌 परिक्षा पॅटर्न:

एकूण गुण = 100

एकूण वेळ = 90 मिनिटे

विषय:

(A) General Intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)- 25 प्रश्न, 25 गुण

(B) General Awareness (सामान्य ज्ञान) – 25 प्रश्न, 25 गुण

(C) Quantitative Aptitude (तार्किक क्षमता) – 25 प्रश्न, 25 गुण

(D) English language (इंग्रजी भाषा) – 25 गुण, 25 प्रश्न

अशाप्रकारे परीक्षा ही एकूण शंभर गुणांची असून त्यात शंभर प्रश्न विचारले जातील आणि संपूर्ण कालावधी हा 90 मिनिटांचा असेल.

 Indian Navy Recruitment 2023 मधील पदासाठी चा अभ्यासक्रम:

इंडियन नेव्ही रिक्रूटमेंट मधून एकूण 610 रिक्त पदांची भरती होणार आहे आणि ही भरती संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी देण्यासाठीची आहे. या इंडियन नेव्ही भरती मध्ये दोन प्रकारच्या पोस्ट यांची जाहिरात देण्यात आली आहे ते म्हणजे ग्रुप बी पोस्ट आणि ग्रुप सी पोस्ट. आणि या दोन्ही पोस्ट करिता असणारा अभ्यासक्रम हा वेगवेगळा असून त्याची संपूर्ण मुद्देसूद माहिती ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in यावर देण्यात आली आहे. आपणास या भरती विषयी खोलात माहिती माहिती करून घ्यायची असेल तर आपण वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून सदर भरतीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात पाहू शकता. आज इथे या पेजवर तुम्हाला सदर भरती मधील ग्रुप सी आणि ग्रुप बी पोस्ट यांचा साठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम म्हणजेच विषय आणि त्यात येणारे आवश्यक मुद्दे यांची डिटेल माहिती मिळणार आहे. खाली दिल्याप्रमाणे ग्रुप बी आणि ग्रुप सी यांच्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रम असल्याचे आपणास दिसून येते. आपण ज्या ग्रुप साठी ऑनलाईन अर्ज केला आहे त्या ग्रुपचा अभ्यासक्रम पाहून त्यानुसार त्याची नियोजन करावे आणि त्याचा सराव करावा.

Group B Post करीता संपूर्ण अभ्यासक्रम:

जर आपण ग्रुप बी पोस्ट करिता ऑनलाईन अर्ज केला असेल तर आपणास खालील विषयांचा अभ्यास करायचा आहे.

(1) General Intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

(2) General Awareness (सामान्य जागरूकता)

(3) Quantitative Aptitude (परिमाणवाचक योग्यता/तार्किक क्षमता)

(4) English Language (इंग्रजी भाषा)

अशाप्रकारे ग्रुप डी अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट करिता वरील अभ्यासक्रम दिला गेला आहे. विचार विषय हे ग्रुप बी पोस्ट करिता अभ्यासक्रम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक विषयाचा मुद्देसूद अभ्यासक्रम माहिती करून घेण्याकरिता आपण वर दिलेल्या लिंक वर जाऊन तो अभ्यासक्रम पडताळून पाहू शकता. तसेच प्रत्येक विषयामध्ये 25 गुणांसाठी 25 प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षा ही एकूण शंभर गुणांची असून त्यात शंभर प्रश्न विचारले जातील. एकूण कालावधी हा 90 मिनिटांचा असेल.

Group C Post करीता संपूर्ण अभ्यासक्रम:

जर आपण ग्रुप सी पोस्ट करिता ऑनलाईन अर्ज केला असेल तर आपल्याला खालील विषयांचा अभ्यास करावा लागेल.

(1) General Intelligence (सामान्य बुद्धिमत्ता)

(2) General Awareness (सामान्य जागरूकता)

(3) Quantitative Aptitude (परिमाणवाचक योग्यता/तार्किक क्षमता)

(4) English Language (इंग्रजी भाषा)

अशाप्रकारे ग्रुप डी अंतर्गत येणाऱ्या सर्व पोस्ट करिता वरील अभ्यासक्रम दिला गेला आहे. विचार विषय हे ग्रुप बी पोस्ट करिता अभ्यासक्रम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. प्रत्येक विषयाचा मुद्देसूद अभ्यासक्रम माहिती करून घेण्याकरिता आपण वर दिलेल्या लिंक वर जाऊन तो अभ्यासक्रम पडताळून पाहू शकता. तसेच प्रत्येक विषयामध्ये 25 गुणांसाठी 25 प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षा ही एकूण शंभर गुणांची असून त्यात शंभर प्रश्न विचारले जातील. एकूण कालावधी हा 90 मिनिटांचा असेल.

जरी ही ग्रुप बी आणि ग्रुप सी पोस्ट करिता चा विषय हे सारखेच असतील परंतु त्यामधील मुद्दे हे वेगळे असू शकतात आणि त्यासाठी आपल्याला खुलत जाऊन अभ्यासक्रम पाहायचा असेल तर आपण वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन संपूर्ण जाहिरातीची पीडीएफ पाहू शकता.

आमच्या महा सरकार या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देणाऱ्या सर्व जलद व तात्काळ माहिती करिता आपण आमचे टेलिग्राम चैनल, यूट्यूब चैनल चालू करू शकता.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT