Important Days and Years: महत्वाचे दिवस आणि वर्षे

Welcome to mahasarkar.co.in

Maharashtra Days and Years Syllabus for MPSC, Zila Parishad, Maha Transco, MAVIM, VBINDIA, NHM, Indian Navy,Port Trust, University, Police, Gram Panchayet etc.

महत्वाचे दिवस- Important Dates

🙏🏻नमस्कार! प्रिय भावी अधिकारी मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण स्पर्धा परीक्षेची तयारी करता ; परंतु तयारी करत असतांना आपण महत्वाच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तारखा व दिवस यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही.

जसे कि आपल्याला माहीतच आहे कि स्पर्धा परीक्षेमध्ये हा घटक खूप महत्वाचा मानला जातो. म्हणूनच, या आर्टिकल मध्ये, आम्ही 2022 मधील सर्व महत्वाच्या दिवसांची यादी केली आहे. ज्याचा स्पर्धा परीक्षामध्ये सामान्य ज्ञान किंवा सामान्य जागरूकता नावाचा एक स्वतंत्र विभाग असतो ज्यामध्ये महत्वाच्या दिवसांबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. ही माहिती आपल्याला परीक्षेत 4-5 गुण मिळवण्यास नक्कीच मदत करेल. त्यामुळे सामान्य ज्ञानाबरोबरच, दैनिक चालू घडामोडीसह अद्यावत राहून आपल्या तयारीला योग्य दिशा देणे हे देखील महत्वाचे आहे !

महत्वाचे दिवस – जानेवारी 

जानेवारी महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालील प्रमाणे :

📌1 जानेवारी: WTO ची स्थापना (1995), सत्येंद्रनाथ बोस जयंती (1894)

📌2 जानेवारी: म. विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी (1944), नागरी पुरस्काराची सुरुवात (1954)

📌3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जयंती (1831), राज्य बालिका दिन.

📌4 जानेवारी: केसरी वृत्तपत्राची सुरुवात (1881)

📌5 जानेवारी: भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, ( ICICI ) स्थापना ( 1955)

📌6 जानेवारी: बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन, दर्पण वृत्तपत्राची सुरुवात (1832), CRZ कायदा संमत (2011)

📌7 जानेवारी: 92 वी घटना दुरुस्ती 2003

📌8 जानेवारी: केशवचंद्र पुण्यतिथी (1884)

📌9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस, ब्योरुंग पुलाचे उदघाटन (2019)

📌10 जानेवारी: जागतिक हिंदी दिन

📌11 जानेवारी: लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी, कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची स्थापना (1911)

📌12 जानेवारी: स्वामी विवेकानंद जयंती (1863), (राष्ट्रीय युवा दिन )

📌13 जानेवारी: मराठ्यांचा वडगाव येथे विजय (1779), फसल बिमा योजना (2016)

📌16 जानेवारी: म. गो. रानडे पुण्यतिथी (1901)

📌18 जानेवारी: म. गो. रानडे जयंती (1842)

📌19 जानेवारी: सायबर सुरक्षित भारत योजना (2018), व्हर्न्याक्यूलर प्रेस ऍक्ट रद्द (1882)

📌20 जानेवारी: भाभा अणू संशोधन केंद्र स्थापना (1954)

📌21 जानेवारी: मेघालय 21 वे राज्य बनले (1972)

📌22 जानेवारी: वयोश्रेष्ठ सन्मान योजनेची अधिसूचना जाहीर (2013), सुकन्या समृद्धी योजना (2015), बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना जाहीर (2015)

📌23 जानेवारी: सुभाष चंद्र बोस जयंती (1897)

📌24 जानेवारी: संविधानावर स्वाक्षरी (1950), राष्ट्रगीत – राष्ट्रगानचा स्वीकार, राजेंद्र प्रसाद याची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड, होमी भाभा पुण्यतिथी

📌25 जानेवारी: राष्ट्रीय मतदार दिन: राष्ट्रीय पर्यटन दिन

📌26 जानेवारी: प्रजासत्ताक दिन

📌27 जानेवारी: बालभारतीची स्थापना (1967)

📌28 जानेवारी: लाला लजपतराय जयंती (1865), स्त्री स्वाभिमान योजना (2018)

📌29 जानेवारी: बंगाल गॅजेट प्रकाशित (1780)

📌30 जानेवारी: म. गांधी पुण्यतिथी (1948)

📌31 जानेवारी: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना (1992)

महत्वाचे दिवस – फेब्रुवारी

फेब्रुवारी महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 फेब्रुवारी: दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र (NCT Delhi ) चा दर्जा (1992), Indian Coast Guard ची स्थापना (1978)

📌 2 फेब्रुवारी: World Wetland Day, मेकॉले मिनिट जाहीर (1835)

📌 3 फेब्रुवारी: पहिली इलेक्ट्रिक ट्रेन (1925), बॉम्बे हाय येथील पहिली तेलविहीर खोदली (1974)

📌 4 फेब्रुवारी: विश्व् कर्करोग दिन, जनता साप्ताहिकाचे नामकरण प्रबद्ध भारत असे करण्यात आले (1956)

📌 5 फेब्रुवारी: चौरीचौरा घटना (1922)

📌 6 फेब्रुवारी: काश्मीर संविधान सभेचा ठराव (1954), संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना (1956)

📌 7 फेब्रुवारी: शलकी पाणबुडी सेवेत दाखल (1992)

📌 8 फेब्रुवारी: नीती आयोगाची पहिली बैठक (2015), लॉर्ड मायो ची हत्या (1872)

📌 9 फेब्रुवारी: स्वतंत्र भारताच्या प्रथम जनगणनेची सुरुवात (1951)

📌 10 फेब्रुवारी: पुणे विद्यापीठ स्थापना (1949)

📌 11 फेब्रुवारी: नेल्सन मंडेलांची 27 वर्षानंतर कारागृहातून सुटका (1990)

📌 14 फेब्रुवारी: भारताच्या प्रथम होमओपॅथी महाविद्यालयाची स्थापना (1881)

📌 15 फेब्रुवारी: 52 वी घटनादुरुस्ती (1985), वंदे भारत एक्सप्रेस चे उदघाटन (2019)

📌 18 फेब्रुवारी: भारत नौसेनेचा उठाव (1946), इंडियन होमी रुल सोसायटी ची स्थापना (1905)

📌19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (1630), जगातील पहिले डिझेल ते विद्युत रूपांतरीतत रेल्वे इंजिनाचे उदघाटन (2019)

📌 20 फेब्रुवारी: मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना 23 व्या आणि 24 व्या राज्याचा दर्जा (1987)

📌 21 फेब्रुवारी: श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन घोषित (2016)

📌 23 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेची स्थापना ISO (1947)

📌 24 फेब्रुवारी: जागतिक मुद्रण दिन

📌 27 फेब्रुवारी: मराठी राजभाषा दिन

📌 28 फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिन

महत्वाचे दिवस – मार्च 2022

मार्च महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 मार्च: येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले (1872)

📌 2 मार्च: सिंद्री खत कारखान्याची स्थापना (1952)

📌 3 मार्च: जमशेदजी टाटा जयंती (1839)

📌 4 मार्च: पहिले आशियाई गेम्स (1951)

📌 5 मार्च: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना (2007), भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) संस्थेची स्थापना (1851), प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला सुरुवात (2019)

📌 6 मार्च: महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना (2001)

📌 8 मार्च: जागतिक महिला दिन, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान प्रारंभ (2010)

📌 9 मार्च: स्पुटनिक उपग्रहाचे प्रक्षेपण (1961)

📌 11 मार्च: मिशन फिंगरलिंग (2017), आनंदिबाई जोशी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर बनल्या (1886)

📌 12 मार्च: समता दिन, दांडी यात्रेला सुरुवात (1930)

📌 13 मार्च: क्षयरोगमुक्त भारत मोहीम, अर्जुन पुरस्कारांची सुरुवात (1963)

📌 14 मार्च: आलम आरा चित्रपट प्रदर्शित (1931)

📌 15 मार्च: नियोजन आयोगाची स्थापना (1950), संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC )

📌 16 मार्च: राष्ट्रीय लसीकरण दिवस

📌 17 मार्च: रौलट कायदा अंमलात (1919)

📌 18 मार्च: महार वतन बिल मांडणी (1928)

📌 20 मार्च: प्रधानमंत्री कौशल विकास योजना मंजूर (2015)

📌 21 मार्च: आंतरराष्ट्रीय वनदिन (आरंभ -2012)

📌 22 मार्च: PETA स्थापना (1980)

📌 23 मार्च: जागतिक हवामान दिन, शहिद दिन

📌 24 मार्च: जागतिक क्षयरोग दिन

📌 25 मार्च: सहकारी पतपुरवठा संस्था कायदा संमत (1904)

📌 26 मार्च: बांगला दिवस

📌 27 मार्च: A-SAT ची चाचणी (2019)

📌 28 मार्च: 61 वी घटनादुरुस्ती (1989), AICTE कायदा (1987), अंमल (1988)

📌 29 मार्च: क्रिप्स योजना जाहीर (1942)

📌 30 मार्च: राजस्थान स्थापना दिवस (1949)

📌 31 मार्च: प्रार्थना समाजाची स्थापना (1867)

महत्वाचे दिवस – एप्रिल:

एप्रिल:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 एप्रिल: उत्कल दिवस, रिझर्व्ह बँकेची स्थापना (1935), शिक्षण अधिकार कायदा (2009 ),अंमलात (2010).

📌 2 एप्रिल: पुणे सार्वजनिक सभेची स्थापना (1870)

📌 3 एप्रिल: राकेश शर्मा अंतराळात प्रवेश (1984)

📌 4 एप्रिल: NATO ची स्थापना (1949)

📌 5 एप्रिल: राष्ट्रीय समुद्री दिवस

📌 6 एप्रिल: मिठाचा सत्याग्रह (1930)

📌 7 एप्रिल: जागतिक आरोग्य दिन (प्रारंभ 1950), जागतिक आरोग्य संघटना स्थापना (1948)

📌 10 एप्रिल: गांधीजींचे चपरण्याला आगमन (1917)

📌 12 एप्रिल: SEBI ची स्थापना (1988), जननी सुरक्षा योजना प्रारंभ (2005)

📌 13 एप्रिल: जलियनवाला बाग हत्याकांड (1919)

📌 14 एप्रिल: डॉ. भीमराव आंबेडकर जयंती (1891)

📌 15 एप्रिल: भारताची डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी (1994)

📌 16 एप्रिल: पहिली रेल्वे सुरु (1853)

📌 17 एप्रिल: पहिल्या लोकसभेची स्थापना (1952)

📌 18 एप्रिल: सूर्यसेन चितगाव शस्त्रगारावर हल्ला (1930),  भुदान चळवळीला प्रारंभ (1951), दामोदर चाफेकर फाशी (1898)

📌 19 एप्रिल: आर्यभट्ट प्रक्षेपण (1975)

📌 20 एप्रिल: 25 वी घटनादुरुस्ती (1971), पंचशील करार (1954)

📌 21 एप्रिल: राष्ट्रीय नागरी सेवा दिन

📌 22 एप्रिल: जागतिक वसुंधरा दिन

📌 24 एप्रिल: राष्ट्रीय पंचायत राज दिन 73 वी घटना दुरुस्ती (1993 मध्ये अंमलात )

📌 25 एप्रिल: जागतिक मलेरिया दिन

📌 26 एप्रिल: 36 वी घटनादुरुस्ती 1975, जागतिक बौद्धीक संपदा अधिकार दिन

📌 27 एप्रिल: भारतातील पहिले टेलिग्राम (1854)

📌 28 एप्रिल: पुण्यात होमरूल ची स्थापना

📌 30 एप्रिल: किंगस्फ़ोर्डवर हल्ला (मुझफ्फरगर – 1908), सेवाग्राम (वर्धा आश्रमाची स्थापना – 1936)

महत्वाचे दिवस – मे:  2022

मे:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 मे: महाराष्ट्र दिन (1960), महाराष्ट्राची निर्मिती, आंतरराष्ट्रीय कामगार दिन

📌 2 मे: पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) कायदा (1968)

📌 3 मे: इंटक स्थापना (1947)

📌 4 मे: गांधीजींना अटक (1930)

📌 7 मे: 100 वी घटनादुरुस्ती (2015), बेथून कॉलेजची स्थापना (1879)

📌 10 मे: जलसंधारण दिन

📌 11 मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (1998)

📌 12 मे: शेतकऱ्यांचा पहिला उठाव (1875), सनसिटी (जोधपूर ) स्थापना (1459), INS विराट नौदलात समाविष्ट (1987)

📌 13 मे: National Telecom Policy 1994 जाहीर

📌 17 मे: राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना (1993), बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट ची स्थापना (BIS ) (1930)

📌 18 मे: गांधीजींचे उपोषण (1933)

📌 20 मे: वास्को -द – गामा चे आगमन (कालिकत – 1948)

📌 21 मे: दहशतवाद विरोधी दिन

📌 23 मे: समाचार दर्पण (1818) प्रकाशित, बचेंद्री पाल कडून एव्हरेस्ट सर (1984)

📌 24 मे: मुस्लिम अँग्लो ओरिएन्टल महाविद्यालयाची स्थापना (1875)

📌 25 मे: डी डी किसान चॅनेल ची सुरुवात (2015)

📌 29 मे: माऊंट एव्हरेस्ट डे

📌 30 मे: उदांत मार्तंड प्रकाशित (1826), 56 वी घटनादुरुस्ती

महत्वाचे दिवस – जून:

जून:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 जून: ई बालभारतीची स्थापना (2017), जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंमल (2011)

📌 2 जून: तेलंगणा राज्य निर्मिती (2014) (29 वे राज्य )

📌 3 जून: माउंट बॅटन योजना घोषित (1947), SNDT विद्यापीठाची स्थापना (1916)

📌 6 जून: छ. शिवाजी महाराज राजयभिषेक दिन (1674), बिमस्टेक ची स्थापना (1997)

📌 7 जून: भास्कर सॅटेलाईट चे प्रक्षेपण (1979)

📌 8 जून: नागरी रेडिओ चे नामांतर (1936)

📌 10 जून: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना (1999), उदय एक्सप्रेस उदघाटन (2018)

📌 12 जून: ब्राह्मोस ची पहिली यशस्वी चाचणी (2001)

📌 15 जून: शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव (1875), महितीं अधिकार कायदा, 2005, राष्ट्रपतींची मंजुरी, 2005

📌 19 जून: शिवसेना पक्षाची स्थापना (1966), सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना (1946), अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण (1981)

📌 21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिवस

📌 22 जून:रँड ची हत्या (1897)

📌 23 जून: बंगालचा नवाब सिराजउदौलाचा पराभव (1757)

📌 25 जून: प्रधानमंत्री आवास योजना (2015), स्मार्ट सिटी शुभारंभ (पुणे -2015)

📌 27 जून: आसाम मधील मजुली जिल्ह्याची निर्मिती (2016)

📌 28 जून: व्हर्साय चा तह (1919)

📌 30 जून: संथालचा बंड (संथाल हूल ), महाकवी कालिदास दिन

महत्वाचे दिवस – जुलै: 

जुलै:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 जुलै: वस्तू व सेवा कर (GST ) अंमलबजावणी (2017), कृषी दिन, भारतीय वनसेवेची निर्मिती (1966)

📌 2 जुलै: शिमला करारावर स्वाक्षरी (1972)

📌 3 जुलै: महा. सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2016, राष्ट्रपतींची मंजुरी (2017)

📌 4 जुलै: सरपंच थेट निवडणूक (2017)

📌 5 जुलै: राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार ), FRBM कायदा 2003, अमलात (2004)

📌 6 जुलै: भारत बर्ड फ्लू मुक्त घोषित (2017)

📌 7 जुलै: बॉम्बे स्पिनींग अँड वेव्हिंग मिल स्थापना (1854), दामोदर वॅली कॉर्पोरेशन ची स्थापना (1948)

📌 8 जुलै: मोन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल प्रकाशित (1918)

📌 9 जुलै: राष्ट्रीय अविष्कार अभियानाची सुरुवात (2015), नॅशनल हौसिंग बँक स्थापना (1988)

📌 10 जुलै: फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना (1800)

📌 11 जुलै: जागतिक लोकसंख्या दिन

📌 12 जुलै: नाबार्ड ची स्थापना (1992)

📌 14 जुलै: सरस्वती दीर्घकेचा (सुपरक्लस्टर ), शोध 2017

📌 15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिन

📌 18 जुलै: बॉम्बे विद्यापीठाची स्थापना (1857)

📌 19 जुलै: बँकेचे राष्ट्रीयीकरण (1969)

📌 20 जुलै: बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना (1924), भारत – जपान नागरी अणू सहकार्य करार लागू (2017)

📌 21 जुलै: मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल

📌 22 जुलै: राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार (1947)

📌 24 जुलै: नवीन औद्योगिक धोरण जाहीर (1991)

📌 25 जुलै: कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा निर्णय (1917), विधवा पुनर्विवाह कायदा अमलात (1856)

📌 26 जुलै: कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद (1902), कारगिल विजय दिवस (1999)

📌 28 जुलै: पहिल्या महा यूद्धाला सुरुवात (1914)

📌 29 जुलै: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ची स्थापना (1957)

📌 30 जुलै: Export credit guarantee corporation of india स्थापना (1957)

महत्वाचे दिवस – ऑगस्ट:

ऑगस्ट:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 ऑगस्ट: असहकार चळवळ प्रारंभ (1920)

📌 4 ऑगस्ट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाची स्थापना (1923)

📌 5 ऑगस्ट: लीला सेठ यांची दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती (1991)

📌 6 ऑगस्ट: जपानवर अणुबॉम्ब हल्ला (1945), राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना (1952)

📌 7 ऑगस्ट: स्वदेशी चळवळीची सुरुवात (1905)

📌 8 ऑगस्ट: असियन ची स्थापना (1967)

📌 9 ऑगस्ट: भारत छोडो दिन (1942)

📌 11ऑगस्ट: 10 वी घटना दुरुस्ती (1961)

📌 12 ऑगस्ट: केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना (1953)

📌 14 ऑगस्ट: नरसिंहन समिती – 1 ची स्थापना (1991)

📌 15 ऑगस्ट:  76 वा स्वातंत्र्य दिन मध्यान्न भोजन आहार योजना प्रारंभ (1995), ISRO ची स्थापना (1969)

📌 16 ऑगस्ट: अलाहाबादचा तह (1765), रॅमसे मकडोनाल्ड चा जातीय निवाडा (1932)

📌 17 ऑगस्ट: मदनलाल धिंग्रा यांना फाशी (1909)

📌 20 ऑगस्ट: सदभावना दिन (राजीव गांधी जयंतीं ), मोपला (मलबार ) उठवाची सुरुवात (1921)

📌 22 ऑगस्ट: बर्लिन कमिटी फ्लॅग प्रदर्शित (1907)

📌 23 ऑगस्ट: तलाक – ए – तिब्बत (तोंडी तलाक ) प्रथा मोडीत (2017), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना (1958)

📌 24 ऑगस्ट: खाजगीपणाचा हक्काचा निर्णय (2017)

📌 25 ऑगस्ट: TISCO ची स्थापना (1907) (जमशेद्पुर )

📌 26 ऑगस्ट: गडचिरोली जिल्हा निर्मिती (1982)

📌 28 ऑगस्ट: जनधन योजनेची सुरुवात (2014)

📌 29 ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन, मसुदा समितीची स्थापना (1947)

📌 30 ऑगस्ट: नेहरू रिपोर्ट (1928)

📌 31 ऑगस्ट: 71 वी घटनादुरुस्ती (1992)

महत्वाचे दिवस – सप्टेंबर:  2022

सप्टेंबर:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 सप्टेंबर: LIC ची स्थापना (1956), NCERT ची स्थापना (1961)

📌 2 सप्टेंबर: हंगामी सरकारची स्थापना (1946)

📌 8 सप्टेंबर: जागतिक साक्षरता दिन, साक्षर भारत योजनेचा प्रारंभ (2009)

📌 9 सप्टेंबर: वन्यजीव संरक्षण कायदा (1972) अमलात

📌 12 सप्टेंबर: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत (2013)

📌 13 सप्टेंबर: ऑपेरेशन पोलो (1948), जतीन दासांचा मृत्यू (1929)

📌 14 सप्टेंबर: राष्ट्रीय हिंदी दिवस

📌 15 सप्टेंबर: राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस, दूरदर्शन चे पहिले प्रक्षेपण (1959)

📌 17 सप्टेंबर: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

📌 18 सप्टेंबर: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना (1927)

📌 19 सप्टेंबर: इंडस वाटर ट्रिटीवर स्वाक्षरी (1960)

📌 20 सप्टेंबर: द हिंदू वृत्तपत्र प्रकाशित (1878)

📌 21 सप्टेंबर: RAW ची स्थापना (1968)

📌 22 सप्टेंबर: जन्म – पवनकुमार चामलिंग (1950)

📌 23 सप्टेंबर: बॉम्बे मिलहँडस असो. स्थापना (1884)

📌 24 सप्टेंबर: सत्यशोधक समाजाची स्थापना (1873) पुणे करार (1932)

📌 26 सप्टेंबर: मानव संसाधन विकास मंत्रालय स्थापना (1986)

📌 28 सप्टेंबर: 89 वी घटनादुरुस्ती (2003), सर्जिकल स्ट्राईक (2016)

📌 29 सप्टेंबर: आधार कार्ड कार्यक्रम शुभारंभ (2010)

📌 30 सप्टेंबर: किल्लारी (जि. लातूर ) येथे भूकंप (1993), जागतिक भाषांतर दिन

महत्वाचे दिवस – ऑक्टोबर: 

ऑक्टोबर:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 ऑक्टोबर: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL ) ची स्थापना (2000)

📌 2 ऑक्टोबर:, महात्मा गांधी जयंती (1869), लाल बहादूर शास्त्री जयंती (1904), स्वच्छ भारत अभियान सुरुवात (2014), म. फुले जीवनदायी आरोग्य योजना प्रारंभ (2016)

📌 3 ऑक्टोबर: भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म (1978), भारतीय रिपब्लकन पक्ष स्थापना (1957)

📌 4 ऑक्टोबर: रयत शिक्षण संस्थेची स्थापना (1919)

📌 5 ऑक्टोबर: IUCN स्थापना (1948), जागतिक शिक्षक दिन

📌 6 ऑक्टोबर: भारतीय दंड संहिता (IPC) मसुदा तयार (1860)

📌 7 ऑक्टोबर: ‘नवजीवन’ वृत्तपत्र प्रकाशित (1919)

📌 8 ऑक्टोबर: भारतीय वायू सेनेची स्थापना (1932)

📌 12 ऑक्टोबर: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना (1993)

📌 14 ऑक्टोबर: जागतिक मानक दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, डॉ. भीमराव आंबेडकरांची बौद्ध धर्माची दीक्षा (1956)

📌 15 ऑक्टोबर: डॉ.ए. पि. जे. अब्दुल कलाम जयंती (1931), वाचन प्रेरणा दिन

📌 16 ऑक्टोबर: पंडित दीनदयाल उपाध्याय श्रमे: व जयते योजना सुरुवात (2015)

📌 17 ऑक्टोबर: वैयक्तिक सत्याग्रह (1940), माहिती तंत्रज्ञान कायदा – 2000 अमलात

📌 18 ऑक्टोबर: झीरो डिफेक्ट झीरो योजनेची सुरुवात (2016)

📌 19 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना (1962)

📌 20 ऑक्टोबर: पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना (1969)

📌 21 ऑक्टोबर: आझाद हिंद सरकारची स्थापना (1943), उडान योजनेची घोषणा (2016)

📌 22 ऑक्टोबर: वाल्मिकी आंबेडकर आवास योजना राज्यसरकार (2001)

📌 23 ऑक्टोबर: आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा (1935), पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना (1989)

📌 24 ऑक्टोबर: संयुक्त राष्ट्र दिन

📌 25 ऑक्टोबर: बंधक कामगार प्रथा समाप्ती (1975)

📌 26 ऑक्टोबर: विक्रम संवत 2079, महावीर जैन संवत 2549

📌 27 ऑक्टोबर: सरकारिया आयोगाने अहवाल सुपूर्द केला (1987)

📌 31 ऑक्टोबर: सरदार पटेल जयंती (1875)

महत्वाचे दिवस – नोव्हेंबर: 

नोव्हेंबर:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 नोव्हेंबर: इंग्लंड च्या राणीकडे भारताची सत्ता हसतांतरित (1858), 7वी घटनादुरुस्ती (1956), द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती (1956)

📌 3 नोव्हेंबर: द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने टाइम्स ऑफ इंडियाची स्थापना (1838)

📌4 नोव्हेंबर: घटनेचा अंतिम मसुदा घटना समिती समोर मांडला (1948), राष्ट्रीय उत्पादन धोरण जाहीर (2011)

📌8 नोव्हेंबर: विमुद्रीकरणाचे धोरण जाहीर (2016)

📌9 नोव्हेंबर: उत्तराखंड ची निर्मिती (2000)

📌 11नोव्हेंबर: राष्ट्रीय शिक्षण दिन

📌 12 नोव्हेंबर: राष्ट्रीय पक्षी निरीक्षण दिन

📌14 नोव्हेंबर: बालदीन, POCSO Act अमलात (2012)

📌15 नोव्हेंबर: झारखंड राज्याची निर्मिती

📌16 नोव्हेंबर: UNESCO ची स्थापना (1945)

📌17 नोव्हेंबर: प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीला (1921)

📌19 नोव्हेंबर: राष्ट्रीय एकात्मता दिन, कौमी एकता सप्ताह प्रारंभ, सबला योजनेची सुरुवात (2010)

📌20 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय बालदिन, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण ) प्रारंभ (2016)

📌21 नोव्हेंबर: भारत सरकार व संस्थानीकांमध्ये करार (1947)

📌22 नोव्हेंबर: UNDP स्थापना (1965), पहिल्या वित्त आयोगाची स्थापना (1951)

📌23 नोव्हेंबर: पहिल्या खिलाफत परिषदेचे आयोजन (1919)

📌26 नोव्हेंबर: संविधान दिन, वर्गीस कुरियन जयंती (1921), (राष्ट्रीय दुग्ध दिन )

📌28 नोव्हेंबर: संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव (1949)

महत्वाचे दिवस – डिसेंबर: 

डिसेंबर:  महिन्यातील सर्व महत्वाच्या तारखा आणि दिवसांची माहिती खालीलप्रमाणे :

📌 1 डिसेंबर: जागतिक एड्स दिन, 13 वी घटनादुरुस्ती (1963), BSF ची स्थापना (1965)

📌 2 डिसेंबर: जागतिक संगणक साक्षरता दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

📌 3 डिसेंबर: जागतिक अपंग दिन, सुगम्य भारत अभियान (2015)

📌 4 डिसेंबर: भारतीय नौसेना दिवस, उज्वला योजनेचा प्रारंभ (2007), सती बंदी कायद्याला मंजुरी (1829)

📌 5 डिसेंबर: जागतिक मृदा दिन, म्हाडा ची स्थापना (1977)

📌 6 डिसेंबर: डॉ. भीमराव आंबेडकर महापरीनिर्वाण दिन (मृत्यू : 1956)

📌 7 डिसेंबर: पर्ल हार्बर वर हल्ला (1941)

📌 8 डिसेंबर: सार्क ची स्थापना (1985)

📌 9 डिसेंबर: घटना समितीचे पहिले अधिवेशन (1946)

📌 10 डिसेंबर: मानवी हक्क दिन

📌 11 डिसेंबर: युनिसेफ ची स्थापना (1946)

📌 12 डिसेंबर: 86 वी घटना दुरुस्ती, 2002

📌 13 डिसेंबर: पॅरिस करार मंजूर (2015)

📌 14 डिसेंबर: UNHCR ची स्थापना (1950)

📌 16 डिसेंबर: विजय दिवस, भारत निर्माण योजनेला प्रारंभ (2005)

📌 17 डिसेंबर: अखिल भारतीय संस्थानिक प्रजा परिषदेची स्थापना (1927)

📌 18 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन

📌 19 डिसेंबर: गोवा मुक्ती दिन

📌 20 डिसेंबर: 12 वी घटनादुरुस्ती (1961)

📌 21 डिसेंबर: दर्पण योजनेची सुरुवात (2017), जॅक्सन ची हत्या (1909)

📌 22 डिसेंबर: रामानुजन जयंती (राष्ट्रीय गणित दिन )

📌 23 डिसेंबर: खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरु (MPLADS ) (1993)

📌 24 डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन

📌 25 डिसेंबर: राष्ट्रीय सुशासन दिन, मनस्मृती चे दहन (1927), प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात (2000)

📌 27 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF ) ची स्थापना (1945)

📌 28 डिसेंबर: राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन (1885), 14 वी घटनादुरुस्ती (1962)

📌 30 डिसेंबर: मुस्लिम लीग ची स्थापना

📌 31 डिसेंबर: वसई चा तह (1802), विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना (1893)

Important Days and Years Syllabus :

International Decades

  1. In which year Third Disarmament Decade?

Ans: – 1990s

  1. In which year International Decade for Peace and Non Violence for Children?

Ans: – 2001 to 2010

  1. In which year Second UN Decade for the Eradication of Colonialism?

Ans: – 2001 to 2010

  1. In which year UN Decade for Human Rights Education?

Ans: – 1995 to 2004

  1. In which year UN Decade for the Eradication of Poverty?

Ans: – 1997 to 2006

  1. In which year UN Decade of International Law?

Ans: – 1990 to 1999

  1. In Which year International Decade for Indigenous people of the World?

Ans: – 1994 to 2004

  1. I n which year International Decade for the Eradication of Colonialism?

Ans:- 1990 to 2000

  1. In which year United National Decade against Drug Abuse?

Ans:-  1991 to 2000  

International Years

  1. In which year International Year of Shelter for Homeless?

Ans:- 1987

  1. In which year International Literacy started?

Ans: – 1990

  1. In which year International Water Cooperation started?

Ans: – 2013

  1. In which year International Biodiversity started?

Ans: – 2010

  1. In which year International Family day started?

Ans: – 1994

  1. In which year International Mountain day started?

Ans:- 2002

  1. International Year of Indigenous Population started on

Ans:- 1993

  1. International Year of Tolerance started on

Ans: – 1995

  1. United Nation’s Year for Eradication of Mental Diseases started

Ans:- 2001

  1. International Year of Eco-tourism

Ans:- 2002

  1. International Rise Year started

Ans:- 2004

  1. Year of Good Governance started

Ans:- 2008

  1. International Year of Ocean

Ans:- 1998

  1. International Fresh water Year started

Ans: – 2003

  1. International Year of Woman Empowerment started

Ans:- 2001

  1. International Year of Peace-Culture started

Ans: – 2000

Important National & International Days

  1. On which date the Louis Braille Day?

@  4th January 

  1. On which date the National Youth Day?

@ 12th January

  1. On which date the Army day?

@ 15th January

  1. On which date the International Custom and Excise day is observed?

@ 25th January

  1. On which date the Sarvodaya Day is observed?

@ 30th January

  1. On which date the Leprosy Prevention Day?

@ 30th January

  1. On which date the Republic (India) day is observed?

@ 26th January

  1. On which date the Tourism Day (India) ?

@ 25th January

  1. On which date the World Radio Day?

@ 13th February

  1. On which date the Valentine Day is observed?

@ 14th February

  1. On which date the International Mother Tongue Day?

@ 21st February

  1. On which date the National Science Day?

@ 28th February

  1. On which date the World Consumer Day?

@ 14th March

  1. On which date the World Disabled Day is observed?

@ 20th March

  1. On which date the World water Day is observed?

@ 22nd March

  1. On which date the Rural Postal Life Insurance Day?

@ 24th March

  1. On which date the Central Excise Tax Day?

@ 24th February

  1. On which date the World Forestry Day is observed?

@ 21st March

  1. On which date the Earth day is observed?

@ 22nd April

  1. On which date the Indian Civil Service Day is observed?

@ 21st April

  1. On which date the World Books and Copyright Day is observed?

@ 23rd April

  1. On which date the World Homeopathy day?

@ 10th April

  1. On which date the World Heritage Day is observed?

@ 18th April

  1. On which date the World Health Day?

@ 7th April

  1. On which date the Panchayet Divas?

@ 24th April

  1. On which date the world Asthma Day ?

@ 2nd May

  1. On which Date the World Laughter Day?

@ 1st Sunday of May

  1. On which date the World Press Freedom Day?

@ 3rd May

  1. On which date the World Red Cross Day ?

@ 4th May

  1. On which date the National Technological Day?

@ 11th May

  1. On which date the World Migratory Birds Day?

@ 8th May

  1. On which date the Anti-Terrorism Day?

@ 21st May

  1. On which date the World Anti-Tobacco day?

@ 31st May

  1. On which date the International Nurse Day?

@ 13th May

  1. On which date the Commonwealth Day?

@ 24th May

  1. On which date is World Environment Day?

@ 5th June

  1. On which date the International Olympic Association Establishment Day?

@ 5th June

  1. On which date the World Refugee Day?

@ 20th June

  1. On which Date the State Bank of Indian Foundation Day?

@ 1st July

  1. On which Date the Kargil Memorial Day?

@ 26th July

  1. On which Date the World Population Day?

@ 11th July

  1. On which date the World Breast Feeding Day?

@ 1st August

  1. On which day the World Youth Day?

@ 12th August

  1. On which date the World Peace Day, Hiroshima Day?

@ 6th August

  1. On which date the World Deaf Day and World Heart Day?

@ 24th September

  1. On which date the World Ozone Day?

@ 16th September

  1. On which date the Railways Police Force (RPF) Foundation Day?

@ 20th September

  1. On which date the Tourism Day?

@ 27th September

  1. On which date the World Habitat Day?

@ 3rd October

  1. On which date the Wild Animal Day?

@ 6th October

  1. On which date the International Old men’s day?

@ 1st October

  1. On which date the India Air Force Day?

@ 8th October

  1. On which date the World Post Day?

@ 9th October

  1. On which date the World Standards Day?

@ 14th October

  1. On which date the World Food Day?

@ 16th October

  1. On which date the World Allergy Day?

@ 16th October

  1. On which date the World Thrift day?

@ 30th October

  1. On which date the Death Anniversary of Indira Gandhi?

@ 31st October

  1. On which date the World Iodine Shortage Day?

@ 21st October

  1. On which date the World Service Day?

@ 9th November

  1. On which date the World Diabetes Day?

@ 14th November

  1. On which date the National Press Day?

@ 16th November

  1. On which date the World Adult Day?

@ 18th November

  1. On which date the Citizen Day?

@ 19th November

  1. On which date the National Law Day?

@ 26th November

  1. On which date the World Television Day?

@ 21st November

  1. On which date the World Environment Protection Day?

@ 26th November

  1. On which date the National Journalism Day?

@ 17th November

  1. On which date the World Non-veg Prevention day?

@ 25th November

  1. On Which Date the Universal Children’s Day?

@ 20th November

  1. On which date the World AIDS Day?

@ 1st December

  1. On which date the World Asthma Day?

@ 11th December

  1. On which date the Navy Day?

@ 4th December

  1. On which date the International Human Rights Day?

@ 10th December

  1. On which date the World Children’s Fund Day?

@ 11th December

  1. On which date the Kisan Divas?

@ 23rd December

  1. On which date the National Energy Conservation Day?

@ 14th December

  1. On which date the International day for the Abolition of Slavery?

@ 2nd December

  1. On which date the Girl Child Day?

@ 9th December

  1. On which date the International Volunteers Day?

@ 5th December

India’s World Heritage Site (Included in UNESCO’s list)

  1. Ajanta Caves inclusion on

    @ 1983

  1. Ellora Caves inclusion on

@ 1983

  1. Agra Fort inclusion on

@ 1983

  1. Taj Mahal inclusion on

@ 1983

  1. Sun, Temple, Konark (Odisha) inclusion on

@ 1984

  1. Western Ghats inclusion on

@ 2012

  1. Jantar Mantar of Jaipur inclusion on

@ 2010

  1. Red Fort (Lal Quila) Complex, Delhi inclusion on

@ 2007

  1. Chhatrapati Shivaji Terminus, Mumbai inclusion on

@ 2004

  1. Champaner – Pavagadh Park inclusion on

@ 2004

  1. Rock Shelters of Bhimbetka inclusion on

@ 2003

  1. Mahabalipuram Temples inclusion on

@ 1984

  1. Kaziranga National Park inclusion on

@ 1985

  1. Mans Wildlife Sanctuary inclusion on

@ 1985

  1. Keoladeo National Park inclusion on

@ 1985

  1. Churches and Convents of Goa inclusion on

@ 1986

  1. Khajuraho Temple inclusion on

@ 1986

  1. Monuments at Hampi inclusion on

@ 1986

  1. Mahabodhi Temple, Bodh Gaya inclusion on

@ 2002

  1. Qutub Minar and its Momuments inclusion on

@ 1993

  1. Humayun’s Tomb inclusion on

@ 1993

  1. Sanchi Stupa inclusion on

@ 1989

  1. Nanda Devi and Valley of Flowers National Parks inclusion on

@ 1988-2005

  1. Sundarbans National Park inclusion on

@ 1987

  1. Elephanta Caves inclusion on

@ 1987

  1. Pattadakal Temple inclusion on

@ 1987

  1. Fatehpur Sikri inclusion on

@ 1986

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT