महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना: Mahasarkar.Co.In

महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

वर्षाचा विशेष दिनविशेष: Click Here 

फेब्रुवारी विशेष व महत्त्वाच्या घडामोडी:

  • ९ फेब्रुवारी १९५१ रोजी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
  • १० फेब्रुवारी १९४८ रोजी पुणे विद्यापीठाची स्थापना
  • २८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. सी. व्ही. रामण  यांनी भौतिक शास्त्रातील लावलेले शोधाला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो
  • १२ फेब्रुवारी १८२४ रोजी संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळ शंकर करण दास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म
  • १९ फेब्रूवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म
  • १६ फेब्रुवारी १६४४ रोजी भारतीय चित्रपटांचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन
  • २६ फेब्रुवारी १९६६ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रवेशानंतर निधन
  • ४ फेब्रुवारी २००० पासुन हा दिवस विश्व कर्करोग दिन नीती म्हणून साजरा करण्यात येतो
  • ८ फेब्रुवारी २००१५ रोजी नीती आयोगाची पहिली बैठक
  • २७ फेब्रुवारी १९८७ पासुन हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मार्च महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना :-

  • ८ मार्च १९११ रोजी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
  • १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडी यात्रेला सुरुवात केली.
  • २३ मार्च १९३१ रोजी भारतीय क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
  • ३ मार्च १८३९ रोजी टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा मृत्यू .
  • १० मार्च १८९७ रोजी पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन.
  • १७ मार्च १८८२ रोजी आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णुशास्री चिपळूणकर यांचे निधन .
  • ५ मार्च २००७ रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना.
  • १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना.
  • १६ मार्च १९५० :- राष्ट्रीय लसीकरण दिवस
  • १९ मार्च १९२८ :- महार वतन बिल मांडणी
  • २१ मार्च २०१२ :- आंतरराष्ट्रीय वन दिन
  • २२ मार्च १९८० :- PETA ची स्थापना
  • २४ मार्च १९६२ :-जागतिक क्षयरोग दिन
  • २८ मार्च १९८८ :- ६१ वी घटना दुरुस्ती करून मतदारांचे किमान वय एकवीस वर्षांवरून अठरा वर्षांवर आणण्यात आले.
  • २९ मार्च १९४२ :- क्रिप्स योजना जाहीर.

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना :-

  • १ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
  • २ एप्रिल १८७० रोजी  गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली
  • ६ एप्रिल १९३० रोजी प्रसिद्ध दांडी यात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला
  • ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापन झाली १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांड यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले
  • १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली
  • १७ एप्रिल १९५२ रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली
  • १८ एप्रिल १९५० रोजी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेडातील भूदानने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली
  • १९ एप्रिल १९७५ रोजीआर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला २२ एप्रिल १९७० रोजी पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला २८ एप्रिल १९१६ रोजी होम रूल लीगची स्थापना झाली
  • ९ एप्रिल १८२८ रोजी थोर समाज सुधारक गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म.
  • ११ एप्रिल १८२७ रोजी श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दसऱ्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतीराव फुले उर्फ महात्मा फुले यांचा जन्म
  • २३ एप्रिल १८५८ रोजी समाज सुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म
  • ८ एप्रिल १८५७ रोजी मंगल पांडे यांना फाशी झाली.
  •  १० एप्रिल १९९७ रोजी गांधी चंपारण्याला आगमन
  • २५ एप्रिल २००८ जागतिक मलेरिया दिन.

मे महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना:-

  • १ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात ही स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.
  • ९ मे १८६६ रोजी थोर समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म झाला.
  • २२ मे १७७२ रोजी समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म झाला.
  • २८ मे १८८३ रोजी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला.
  • ८ मे १८१७ रोजी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस.
  • ११ मे १९९८ पासुन हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना:-

  • २ जून २०१४ रोजी तेलंगण भारताचे २९ वे राज्य झाले.
  • ३ जून १९४७ रोजी हिंदुस्थानच्या फाळणीची माऊंटबॅटन योजना जाहीर झाली.
  • ६ जून १६७४ रोजी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • २१ जून २०१५ पासून जागतिक योगा दिनाची पराक्रमी सुरुवात झाली.
  • ५ जून १९७४ हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
  • २५ जून १८७४ रोजी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला.

जुलै महिन्यातील महत्त्वाचा आणि विशेष घटना :-

  • १८ जुलै १८५७ रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली.
  • २६ जुलै १९९९ रोजी भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
  • २३ जुलै १८५६ रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म झाला.
  • ३१ जुलै १८६५ रोजी आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे निधन झाले.
  • १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला.
  • ५ जुलै २००४ रोजी FRBM कायदा अंमलात आला.
  • ५ जुलै २०१७ रोजी राज्य मतदार दिन ( महाराष्ट्र सरकार ) सुरुवात झाली.
  • ७ जुलै १८५४ रोजी बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापन झाली.
  • १० जुलै १८०० रोजी फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना झाली.
  • ११ जुलै १९८९ पासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • १५ जुलै २०१४ पासून हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
  • १८ जुलै १९६९ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली.
  • २२ जुलै १९४७ रोजी राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला गेला.
  • १९ जुलै १९६९ रोजी १४ बँकांचे राष्ट्रीयकरण झाले.
  • २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद केली गेली आहे.

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना :-

  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला.
  • २९ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
  • १ ऑगस्ट १९२० रोजी असहकार चळवळीस प्रारंभ झाला.
  • ६ ऑगस्ट १९५२ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली.
  • ८ ऑगस्ट १९६७ रोजी आसियाची स्थापना झाली.
  • ९ ऑगस्ट १९४२ पासून हा दिवस छोडो भारत दिन म्हणून ओळखला जातो.
  • १५ ऑगस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली.
  • १६ ऑगस्ट ‍१९३२ या दिवशी रॅम्से मॅकडोनाल्ड चा जातीय निवाडा झाला.
  • २७ ऑगस्ट १९७२ रोजी वन्यजीव संरक्षण कायदा अंमलात आणला गेला.
  • २९ ऑगस्ट २०१३ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना :-

  • २ सप्टेंबर १९४६ रोजी भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
  • १४ सप्टेंबर १९४९ पासुन हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करुन हिंदी दिन साजरा केला जातो.
  • १५ सप्टेंबर १९५९ पासुन प्रायोगिक तत्वावर भारतातील पहिली दुरदर्शन सेवा सुरू करण्यात आली.
  • २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .
  • १५ सप्टेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म झाला होता.
  • ५ सप्टेंबर १८८८ रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता.
  • ७ सप्टेंबर १७९१ रोजी अाद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांचा जन्म झाला होता.
  • १५ सप्टेंबर १८६१ रोजी भारतरत्न पुरस्कृत सर मुक्षमुंडम विश्वेश्वरय्या यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म झाला होता.
  • १६ सप्टेंबर १९१६ रोजी विख्यात शास्त्रीय गायिका एम. ए। सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म झाला होत.
  • १ सप्टेंबर १९६१ रोजी एनसीईआरटी ची स्थापना झाली होती.
  • २७ सप्टेंबर १९८० पासुन हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो.

अॉक्टोबर महिन्यातील महत्त्वाचा आणि विशेष घटना :-

  • २१ अॉक्टोबर १९४३ रोजी सिंगापुर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना झाली.
  • २४ अॉक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची ( United Nations ) स्थापना झाली.
  • २ अॉक्टोबर १८६९ रोजी मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म झाला.
  • २ अॉक्टोबर १९०४ रोजी भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म झाला होता.
  • ११ अॉक्टोबर १९०२ रोजी स्वातंत्र्य सैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला.
  • १५ अॉक्टोबर १९३१ रोजी वैज्ञानिक आणि भारताचे राष्ट्रपती अवुल पाकीर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला.
  • ३१ अॉक्टोबर १८७५ रोजी भारतरत्न स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला.
  • ५ अॉक्टोबर १९४८ रोजी IUCN ची स्थापना झाली.
  • ८ अॉक्टोबर १९७२ पासुन हा दिवस वन्यजीव सप्ताह म्हणुन साजरा केला जातो.
  • १२ अॉक्टोबर १९९३ या दिवशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली.
  • २६ अॉक्टोबर २००६ रोजी महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करणारा प्रतिबंधक नियम अंमलात आला.

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना :-

  • १४ नोव्हेंबर १८८९ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला.
  • १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
  • १६ नोव्हेंबर १९४५ रोजी युनेस्कोची ( UNESCO ) स्थापना झाली.
  • १८ नोव्हेंबर १९६२ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
  • ९ नोहेंबर २००० रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • ५ नोव्हेंबर १८७० रोजी स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म झाला.
  • १ नोहेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली.
  • ७ नोव्हेंबर १८२४ रोजी डॉ. भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला.
  • ९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली.
  • १९ नोव्हेंबर २०१३ पासून हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो.
  • १९ नोव्हेंबर १९१७ रोजी इंदिरा गांधी यांचा जन्म झाला.
  • २२ नोव्हेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ( यू.एन. डी. पी. ) ची स्थापना झाली.

वर्षाचा विशेष दिनविशेष: Click Here 

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना :-

  • ६ डिसेंबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.
  • ८ डिसेंबर १९८५ रोजी सार्क परिषदेची स्थापना झाली.
  • ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झाली.
  • ११ डिसेंबर १९४६ रोजी युनिसेफ ( UNICEF ) ची स्थापना झाली .
  • २२ डिसेंबर १८८७ रोजी थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला.
  • २७ डिसेंबर १९४५ रोजी अठ्ठावीस देशांनी एकत्रित जागतिक बँक ( World Bank )आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन केले.
  • १४ डिसेंबर १९५० रोजी UNHCR ची स्थापना झाली.
  • ३० डिसेंबर १९०६ रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).