Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Practice Papers

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 04 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 04 व्हिडिओ वर्णनासह

Shanku
शेअर करा:WhatsApp
IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 04 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 04 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 04 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्याचे दिसत असले तरी, विधानांमधून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता / ते निष्कर्ष तार्किकपणे अनुसरणे(चे) ठरवा.
विधाने :
(A) काही खुर्च्या टेबल्स आहेत.
(B) काही टेबल्स पुस्तके आहेत.
निष्कर्ष :
I. काही पुस्तके खुर्च्या आहेत..
II. सर्व खुर्च्या पुस्तके आहेत.
1. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे.
2. केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे.
3. एकतर निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II तर्कसंगत आहे
4. निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II दोन्हीही तर्कसंगत नाहीत
Answer: 4. निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II दोन्हीही तर्कसंगत नाहीत

Q.2. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, PRODUCT हे 12-14- 4-3-5-2-16 असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत ‘CRYSTAL’ हे कसे लिहिले जाईल?
1. 3-14-21-15-16-2-9
2.2-14-20-16-18-1-10
3.3-14-20-15-16-1-10
4. 2-14-20-15-16-1-9
Answer: 4. 2-14-20-15-16-1-9

Q.3 Y हे X च्या पूर्वेला आहे, जे Z च्या उत्तरेला आहे. जर R हे Z च्या दक्षिणेला असेल, तर R हे Y च्या कोणत्या दिशेला आहे ?
1. ईशान्य
2. वायव्य
3. आग्नेय
4. नैऋत्य
Answer: 4. नैऋत्य

Q.4. सर्व पाईप्स पाने आहेत.
सर्व पाईप्स खेळ आहेत.
सर्व गरुड खेळ आहेत.
निष्कर्ष :
I. कोणतेही पान खेळ नाही.
II. काही पाने खेळ आहेत.
III. काही पाने गरुड असणे शक्य आहे.
पर्यायी :
1. एकतर I किंवा II पालन करते
2. केवळ II पालन करते
3. केवळ II आणि III पालन करतात
4. केवळ III पालन करते
Answer: 3. केवळ II आणि III पालन करतात

Q.5 1 एप्रिलला सोमवार होता, तर त्याच वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार असेल ?
1. गुरुवार
3. बुधवार
2. शुक्रवार
4. मंगळवार
Answer: 3. बुधवार

Q.6 If in a certain code ‘RETAIN’ is coded as ‘ZRMIVG’ then how will ‘MARKET’ be Coded as?
1. PGVZNI
2. GPVZIN
3. PVGNZI
4. GVPIZN
Answer: 3. PVGNZI

Q.7 खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गाळलेला क्रमांक शोधा.
150, 280, 542, 1068,-2122, ?
1.4233
2. 4232
3. 4244
4. 4224
Answer: 2. 4232

Q.8 If in a certain way, 7+ 4 = 113 and 9+ 3 = 108. then find 5+7=?
1.247
2.368
3.274
4.386
Answer: 2.368

Q.9. In the following question, select the missing number from the given series.
101, 106, 116, 131, 151, ?
1.176
2.166
3. 156
4.146
Answer: 1.176

Q.10. In a certain coded language, “TODAY” is coded as “23” and “MOON” is coded as “14”. Then what will be the code for “CHANNELS” in that coded language?
1.79
2.47
3.23
4.62
Answer: 4.62


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 04 (Subject: English Language)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03
Practice Papers

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03