Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 02 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 02

Shanku
शेअर करा:WhatsApp
IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 02 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 02

Q.3 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात अॅपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते?
1. मुंबई
2. चेन्नई
3. बंगळुरू
4. दिल्ली
Answer: 1. मुंबई

Q.4. 1909 मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केले?
1. विष्णू गणेश पिंगळे
2. शिवराम हरी राजगुरू
3. अनंत लक्ष्मण कान्हेरे
4. मदनलाल धिंग्रा
Answer: 3. अनंत लक्ष्मण कान्हेरे

Q.5. खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 च्या पदकतालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
1. गुजरात
2. महाराष्ट्र
3. मध्यप्रदेश
4. हरियाणा
Answer: 2. महाराष्ट्र

Q.6. लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे?
1. केरळ
2. आंध्रप्रदेश
3. लक्षद्वीप
4. गोवा
Answer: 3. लक्षद्वीप

Q.7 कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो?
1. पाणी
2. हवा
3. पृथ्वी
4. आग
Answer: 3. पृथ्वी

Q.8 प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात?
1. स्वयंपोषित
2. असीम केंद्रकी
3. दृश्यकेंद्रकी
4. बहुपेशीय
Answer: 3. दृश्यकेंद्रकी

Q.9. मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी करण्यात आले होते?
1. फेब्रुवारी 2022
2 मार्च 2023
3. ऑगस्ट 2022
4. डिसेंबर 2022
Answer: 4. डिसेंबर 2022

Q.10 कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे?
1. महाराष्ट्र
2. नागालँड
3. तामिळनाडू
4. पश्चिम बंगाल
Answer: 3. तामिळनाडू

Q.11 गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुविशारद खालीलपैकी कोण होते?
1.एडवर्ड ल्युटेन्स
2. जॉर्ज विटेट
3. हर्बर्ट बेकर
4. विल्यम इमर्सन
Answer: 2. जॉर्ज विटेट

Q.12 लाहोर शहरात काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते?
1. 1935
2. 1925
3.1929
4. 1932
Answer: 3.1929

Q.13 गंगा कृती आराखडा हा कोट्यवधींचा प्रकल्प जवळपास ———— मध्ये आला होता, कारण गंगेतील पाण्याची गुणवत्ता खूपच नित्कृष्ट होती.
1. 1987
2 1982
3. 1985
4. 1989
Answer: 3. 1985

Q.14 खालीलपैकी कोणते pH कागदावर जवळपास 2.2 pH मूल्य दर्शवेल?
1. जठर रस
2. लिंबुचा रस
3. साबणाचे द्रावण
4. रक्त
Answer: 2. लिंबुचा रस

Q.15 RTI 2005 च्या कोणत्या कलमांतर्गत केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी स्थितीविशेषानुसार, प्रवेश प्रदान करण्याच्या अशा विनंतीमध्ये राज्याव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्यास ते माहितीची विनंती नाकारू शकतात.
1.कलम 18
2.कलम 8
3. कलम 19
4.कलम 9
Answer: 4.कलम 9


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”