Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Study Materials

IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 01 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 01

Shanku
शेअर करा:WhatsApp
IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 01 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 01

Q.3 2023 मध्ये खेलो इंडिया यूथ गेम्सच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन मध्य प्रदेशात करण्यात आले होते?
1. दुसऱ्या
2. चौथ्या
3. पहिल्या
4. पाचव्या
Answer: 4. पाचव्या

Q.4 महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे?
1.45.8%
2.38.9%
3.56.9%
4.49.7%
Answer: 4.49.7%

Q.5 खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान एखाद्या जीवाच्या DNA मधील परिवर्तनास जबाबदार असते?
1. जीनसंच नियमन ( जीनोम रेग्युलेशन)
2. पश्चजात बदल (एपिजेनेटिक चेंजेस)
3. दृश्यकेंद्रकी संपादन (युकॅरिओटिक एडिटिंग)
4. जीनसंच संपादन (जिनोम एडिटिंग)
Answer: 4. जीनसंच संपादन (जिनोम एडिटिंग)

Q.6 वाकाटक राजवंशातील पहिला विंध्यशक्ती चा उत्तराधिकारी कोण होता?
1. पहिला प्रवरसेन
2. दुसरा प्रवरसेन
3. दुसरा रुद्रसेन
4. पहिला रुद्रसेन
Answer: 1. पहिला प्रवरसेन

Q.7 संविधानाने अनेक मूलभूत अधिकारांची तरतूद केली आहे. न्यायपालिकेने अनुच्छेद. आणि अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करणे आणि अशा मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे.
1.31; 12
2.35; 12
3.34; 14
4. 32; 13
Answer: 4. 32; 13

Q.8 भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत?
1.11
2.7
3.8
4.10
Answer: 1.11

Q.9. मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी ‘जुगलबंदी’ हा बहुभाषिक AI- चॅटबॉट सुरु केला होता?
1. गूगल
2. अॅपल
3. मायक्रोसॉफ्ट
4. इंटेल
Answer: 3. मायक्रोसॉफ्ट

Q.10 मच्छिमार आणि इतर भागधारकांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठीचा सागर परिक्रमा यात्रेचा पाचवा टप्पा (Sagar Parikrama Yatra Phase-V) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम (मे 2023) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किनारी प्रदेशातून जात नाही?
1. रायगड
2. मुंबई
3. रत्नागिरी
4. ठाणे
Answer: 4. ठाणे

Q.11 खालीलपैकी कोणत्या तारखेला G20 च्या ‘एन्वायर्नमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुप (ECSWG)’ ची तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती?
1. एप्रिल 21-23, 2023
2. एप्रिल 11-13, 2023
3. मे 11-13, 2023
4. मे 21-23, 2023
Answer: 4. मे 21-23, 2023

Q.12 मे 2023 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण किती जागा जिंकल्या होत्या?
1.66
2.19
3.135
4.145
Answer: 3.135

Q.13 महाराष्ट्रातील नागरिक हे कोणत्या मोबाईल अॅपचा वापर करून लोकसेवा हक्क कायदा, 2015 ची संपूर्ण माहिती मिळवू शकतात?
1. RTS2015 महाराष्ट्र
2. RTES महाराष्ट्र
3. RTSI महाराष्ट्र
4. RTS महाराष्ट्र
Answer: 4. RTS महाराष्ट्र

Q.14 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते?
1.10.3%
2.11.2%
3.6.3%
4.9.3%
Answer: 4.9.3%

Q.15 विद्युत क्षेत्राचे SI एकक कोणते आहे?
1. न्यूटन / कूलंब (Newton / coulomb)
2. न्यूटन / मीटर कूलंब (Newton / Meter coulomb)
3. न्यूटन कूलंब (Newton coulomb)
4. कूलंब / न्यूटन (Coulomb / Newton)
Answer: 1. न्यूटन / कूलंब (Newton / coulomb)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”