GK MCQs based on “Chandrayaan-3” Mission : “चांद्रयान-3” मिशनवर आधारित TCS/IBPS पॅटर्न सामान्य ज्ञान MCQs

GK MCQs based on “Chandrayaan 3” Mission : “चांद्रयान-3” मिशनवर आधारित TCS/IBPS पॅटर्न सामान्य ज्ञान MCQs

सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान प्रश्न येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षा पद्धतीला अनुसरून ” चंद्रयान 3 मिशन” वर 15 सराव प्रश्न आपण बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS ” चंद्रयान 3 मिशन” वर सामान्य ज्ञान सराव प्रश्न जी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त –

१) चंद्रयान मिशन कोठून लौन्च केले जाणार आहे?

१) केरळ

२) श्रीहरीकोटा

३) ओडिशा

४) मुंबई

उत्तर: २) श्रीहरीकोटा

२) चंद्रयान मिशन कशाने बनले आहे?

१) रोव्हर

२) LANDAR

३) वरीलपैकी दोन्ही

४) यापैकी नाही

उत्तर: ३) वरीलपैकी दोन्ही

३) चंद्रयान मिशन कोणत्या प्रक्षेपण यानाने लौन्च केले जाणार आहे?

१) PSLV

२) GSLV

३) LVM – 3

४) यापैकी नाही

उत्तर: ३) LVM – 3

४) LANDAR व ROVER चा जीवन कालावधी किती दिवस आहे?

१) ८ दिवस

२) १० दिवस

३) १४ दिवस

४) १९ दिवस

उत्तर: ३) १४ दिवस

५) प्रोपल्शन मोड्यूल चे वजन किती आहे?

१) २००० किलो

२) २१४८ किलो

३) २२०० किलो

४) २२५० किलो

उत्तर: २) २१४८ किलो

६) LANDAR मोड्यूल चे वजन किती आहे?

१) १८५० किलो

२) १७५० किलो

३) १७५२ किलो

४) १८५२ किलो

उत्तर: ३) १७५२ किलो

७) चंद्रयान मिशन चे एकूण वजन किती आहे?

१) ३९०० किलो

२) ४९०० किलो

३) ५९०० किलो

४) ६९०० किलो

उत्तर: १) ३९०० किलो

८) चंद्रयान मिशन कोणत्या तारखेला लौंच झाले आहे?

१) १४ जून २०२३

२) १४ जुलै २०२३

३) १४ ऑगस्ट २०२३

४) १४ सप्टेंबर २०२३

उत्तर: २) १४ जुलै २०२३

९) चंद्रयान मिशन एकूण किती खर्च आला आहे?

१) ५१५ कोटी

२) ६१५ कोटी

३) ७१५ कोटी

४) ८१५ कोटी

उत्तर: २) ६१५ कोटी

१०) LANDAR मध्ये एकूण किती इंजिने असणार आहे?

१) ४

२) ८

३) १२

४) १६

उत्तर: १) ४

११) चंद्रयान मिशन यानाची एकूण लांबी किती आहे?

१) ४३.५ मीटर

२) ५३.५ मीटर

३) ६३.५ मीटर

४) ७३.५ मीटर

उत्तर: १) ४३.५ मीटर

१२) चंद्रयान मिशन च्या रोव्हर चे नाव काय आहे?

१) प्रगती

२) प्रज्ञान

३) शक्ती

४) त्रिशूल

उत्तर: २) प्रज्ञान

१३) चंद्रयान मिशन यानाचे एकूण वजन किती आहे?

१) ४४० टन

२) ५४० टन

३) ६४० टन

४) ७४० टन

उत्तर: ३) ६४० टन

१४) चंद्रयान यान किती दिवसात चंद्रावर पोहोचणार आहे?

१) ६१ दिवस

२) ३१ दिवस

३) ४१ दिवस

४) ५१ दिवस

उत्तर: ३) ४१ दिवस

 Important Full Forms on Chandrayaan 3

SHAPE Spectro-polarimetry of Habitable Planet Earth
ChaSTE Chandra’s Surface Thermophysical Experiment
ILSA Lunar Seismic Activity
LP Langmuir Probe
APXS Alpha Particle X-ray Spectrometer
EPO Elliptic Parking Orbit
RAMBHA Radio Anatomy of Moon Bound Hypersensitive ionosphere and Atmosphere
ILSA Instrument for Lunar Seismic Activity
LRA Laser Retroreflector Array
LIRAP Laser Inertial Referencing and Accelerometer Package
LPDC Lander Position Detection Camera
LHDAC Lander Hazard Detection & Avoidance Camera
LASA Laser Altimeter
LDV Laser Doppler Velocimeter
LHVC Lander Horizontal Velocity Camera
LIBS LASER Induced Breakdown Spectroscope


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT