GCC TBC Marathi 40 WPM Important Objective Questions and Answers : GCC TBC मराठी ३० श.प्र.मि. महत्वाचे वस्तूनिष्ठ प्रश्न व उत्तरे

MSCE Pune Logo

GCC TBC Marathi 30 WPM Important Objective Questions And Answers:-

GCC TBC मराठी ३० श.प्र.मि. महत्वाचे वस्तूनिष्ठ प्रश्न व उत्तरे:-

आपण घेऊन आलो आहोत GCC TBC मराठी ३० श.प्र.मि. महत्वाचे वस्तूनिष्ठ प्रश्न व उत्तरे जी जुलै २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त_______

१) …………… ही OPERATING SYSTEM नाही.

A) Windows

B) Linux

C) ms-office

D) वरीलपैकी नाही

उत्तर: A) ms-office

२)  Internet या शब्दाचा अर्थ काय?

A) Internal Network

B) Local Area network

C) Interconnected network of computers

D) यापैकी नाही

उत्तर: C) Interconnected network of computers

३) HARD DISK मध्ये माहिती …………………… पद्धतीनेसाठवली जाते.

A) LASER

B) ELECTRO-MAGNETIC FEATURE

C) BURNING

D) वरीलपैकी नाही

उत्तर: B) ELECTRO-MAGNETIC FEATURE

४) Modulation म्हणजे Digital signal to Analog Signal मध्ये convert करणे.

A) चूक

B) बरोबर

उत्तर: B) बरोबर

५) Page Layout tab ने page width आणि ……… बदलली जावू शकते.

A) HEIGHT

B) SIZE IN

C)  LAYOUT

D) वरीलपैकी नाही

उत्तर: A) HEIGHT

६) Home tab मधील ………… चाउपयोग changing font, font size of selected matter साठी केलाजातो.

A) font style

B) size

C)  Font size

D) Font

उत्तर: D)Font

७) आपण word मधील mail merge ने एक पत्र ………पत्त्यावर पाठवू शकतो.

A) ONE

B) TWO

C)  THREE

D) MANY

उत्तर: D) MANY

८) अनावश्यक असलेला Graphics मधील भाग गाळण्यासाठी ………या facility चा उपयोगकरतात.

A) CROP

B) CUT

C) HIDDEN

D) ROW

उत्तर: A) CROP

९) MS Excel 2010 मध्ये AutoSum button कुठे सापडते?

A) FILE TAB

B) HOME TAB

C) INSERTTAB

D) REVIEW TAB

उत्तर: B) HOME TAB

१०) Workbook या प्रकारची File____________मध्ये उपलब्ध असते.

A) MS-Word

B) MS-Excel

C) MS- PowerPoint

D) वरीलपैकी नाही

उत्तर: B) MS-Excel

११) File चे नाव हे PowerPoint मध्ये …………… वर दिसते.

A) Menu bar

B) Status Bar

C) Ribbons

D) Title bar

उत्तर: D) Title bar

१२) Slides ची order change करतायेत नाही.

अ) चूक

ब) बरोबर

उत्तर: A)  चूक

१३) Transitions प्रत्येक ……………..ला अप्लाय करता येतात.

A) Object

B) Text

C)  Slide

D) यापैकी सर्व

उत्तर: C)  Slide

१४) CD ची साठळणूक क्षमता …………….आहे.

A) 200 MB

B) 650 MB to 1 GB

C) 100 GB

D) 200 GB

उत्तर: B) 650 MB to 1 GB

१५) आपण operating system च्याशिवाय computer वापरू शकतो.

A) चूक

B) बरोबर

उत्तर: A)  चूक


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT