जिल्हा न्यायालय लिपिक भरती 2023 रिस्पॉन्स शीट लवकरच होणार जाहीर

maha govt

District Court Bharti 2023 Response Sheet: लिपिक भरती 2023 रिस्पॉन्स शीट लवकरच होणार जाहीर

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या स्थापनेवर लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांच्या भरतीसाठी ची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या जिल्हा न्यायालय भरती द्वारे संपूर्ण महाराष्ट्र मधील एकूण 5793 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदभरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 होती. तसेच ही परीक्षा दिनांक 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान महाराष्ट्र मधील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्र मधे ही परीक्षा प्रक्रिया पाच दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. तरीही तब्बल 5793 पदाकरीता होणारी ही भरती असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे दिसून येते. त्यामुळे आता परीक्षा झाल्यावर उमेदवारांना आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजे Response Sheet ची. तरीही सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहिती वरून आज किंवा उद्या पर्यंत जिल्हा न्यायालय लिपिक Response Sheet उपलब्ध होणार असून उमेदवारांना त्यांनी दिलेली उत्तरे आणि प्रत्यक्षात योग्य असणारी उत्तरे याचा पडताळा करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असणारा संभ्रम आणि शंका नक्कीच दूर होऊन लवकरात लवकर मेरिट लिस्ट आणि निवड यादी प्रसिद्ध केल्या जाऊ शकते. जर उमेदवारांना काही आक्षेप नोंदवायची असतील तर त्यासाठी सुद्धा टॅब उपलब्ध केल्या जाऊ शकतो. एकंदरीत जिल्हा न्यायालय लिपिक भरती परीक्षा होऊन आता ती शेवटच्या टप्प्यात आली आहे असे आपण म्हणू शकतो. लोकसभा निवडणूक आचार संहिता पाहता सर्व विभागाच्या सरळसेवा भरती मधील पदे त्यापूर्वी भरून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे काम सरकार करणार असल्याचे यावरून दिसून येत आहे. तरीही त्यासाठी शासन आणि प्रशासन मार्फत युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे आपणास दिसून येते. आता उमेदवारांनी कोणत्याही प्रतीक्षेत न राहता आज किंवा उद्या जिल्हा न्यायालय लिपिक भरती रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झाली की त्याची पडताळणी दिलेल्या वेळेत करून घेऊन आक्षेप नोंदवू शकता. आणि त्यानंतर काही दिवसात च निवड यादी सुद्धा जाहीर केल्या जाऊ शकतात. म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी न करता उमेदवारांना response sheet उपलब्ध झाली की लगेच माहिती होण्यासाठी खाली दिलेली लिंक व जाऊन तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट पाहू शकता.

District Court Bharti 2023 Response Sheet will release Soon

अशा प्रकारे वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तुम्ही जिल्हा न्यायालय लिपिक भरती रिस्पॉन्स शीट पाहू शकता. वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, त्यांचे अपडेट्स, नोतिफिकेशन्स, सूचना तात्काळ तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमचे telegram channel Mahasarkar नक्कीच फॉलो करू शकता. तसेच या पेज ल लाईक करून सुद्धा वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना तुम्ही एका क्लिक वर मिळवू शकता. कोणत्याही परीक्षेची तयारी करायची म्हणजे स्पर्धा असणारच आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याला जगात घडणाऱ्या घडामोडी आणि घटना यांच्याशी प्रतेक क्षणाला जोडून असणे गरजेचे आहे. म्हणून स्पर्धेच्या या अती वेगवान जगात सगळ्यांसोबत आणि एक पाऊल पुढे राहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमचे telegram channel, WhatsApp Group जॉईन करू शकता.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT