Current Affairs 9th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 9th, 2025
Daily Current Affairs (Date: May 09, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 09, 2025. Find Current General Knowledge 9th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 9th May 2025
चालू घडामोडी ०९ मे २०२५ : Current Affairs May 09, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०९ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) कोणत्या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखले जाते?
(A) एस ४००
(B) बराक ८
(C) आकाश मिसाईल
(D) पृथ्वी क्षेपणास्त्र
Ans-(A) एस ४००
(Q२) महिलांच्या सशक्तिकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(C) महाराष्ट्र
(Q३) ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
Ans-(B) केरळ
(Q४) रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असुन त्याच्या नावे कसोटी क्रिकेट मध्ये किती शतके आहेत?
(A) १३
(B) १५
(C) १७
(D) १२
Ans-(D) १२
(Q५) भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला खेलरत्न अवॉर्ड कधी मिळाला होता?
(A) २०२२
(B) २०२१
(C) २०२०
(D) २०२३
Ans-(C) २०२०
(Q६) सालेम बिन ब्रेक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) पेरू
(B) येमेन
(C) कुवेत
(D) युएई
Ans-(B) येमेन
(Q७) महाराणा प्रताप यांची जयंती कधी साजरी केली जाते?
(A) ९ मे
(B) ७ मे
(C) ८ मे
(D) ६ मे
Ans-(A) ९ मे
(Q८) जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा संमेलन GISEC GLOBEL च्या १४व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) पॅरिस
(B) न्यूयॉर्क
(C) नवी दिल्ली
(D) दुबई
Ans-(D) दुबई
(Q९) कोणत्या देशाचे रॉबर्ट प्रिव्होस्ट नवीन पोप ठरले आहेत?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) दक्षिण आफ्रिका
(D) रशिया
Ans-(B) अमेरिका
(Q१०) येमेन देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) फ्रेडरिक मर्झ
(B) नवाझ खान
(C) अँजेलो मर्केल
(D) सालेम बिन ब्रेक
Ans-(D) सालेम बिन ब्रेक
(Q११) मार्शल अर्जन सिंह मेमोरियल हॉकी टूर्नामेंट २०२५ किताब कोणी जिंकला आहे?
(A) इंडियन आर्मी
(B) पंजाब पोलिस
(C) इंडियन रेल्वे
(D) AIR फोर्स
Ans-(C) इंडियन रेल्वे
(Q१२) किती वर्षाच्या इतिहासात रॉबर्ट प्रिव्होस्ट पहिले अमेरिकन पोप ठरले आहेत?
(A) २ हजार
(B) ३ हजार
(C) १ हजार
(D) ४ हजार
Ans-(A) ३ हजार
(Q१३) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) कोणतेही नाही
(D) रौप्य
Ans-(D) रौप्य
(Q१४) महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) लक्ष्मण माने
(B) लक्ष्मण गायकवाड
(C) अनुराधा पाटील
(D) फ मु शिंदे
Ans-(B) लक्ष्मण गायकवाड
(Q१५) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) हरियाणा
(B) बिहार
(C) झारखंड
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) हरियाणा
(Q१६) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचे अर्धशतक पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) हरियाणा
Ans-(C) महाराष्ट्र
(Q१७) अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(A) मुंबई
(Q१८) अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र मुंबई मध्ये केव्हा सुरू होणार आहे?
(A) २०२५
(B) २०२७
(C) २०२६
(D) २०२८
Ans-(C) २०२६
(Q१९) खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे?
(A) INS विशाखापट्टणम
(B) INS अर्नाळा
(C) INS कर्नाळा
(D) INS सिंधू
Ans-(B) INS अर्नाळा
(Q२०) INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली असून तिची लांबी किती मीटर आहे?
(A) ७४
(B) ७९
(C) ७५
(D) ७७.६
Ans-(D) ७७.६
(Q२१) महारेराकडे ५० हजार गृहप्रकल्पाचे नोंद करणारे प्रथम राज्य कोणते ठरले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गोवा
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२२) आंतरराष्ट्रीय thyalesemiya दिन कधी साजरा करण्यात आला?
(A) ५ मे
(B) ७ मे
(C) ८ मे
(D) ९ मे
Ans-(C) ८ मे
(Q२३) वायु प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) नवी दिल्ली
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) नवी दिल्ली
(Q२४) १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात ४१ टक्के वरून किती टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे?
(A) ४५
(B) ४७
(C) ५१
(D) ५०
Ans-(D) ५०
(Q२५) १६ व्या वित्त आयोगाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) पूणे
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

