Current Affairs 9th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 9th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 09, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 09, 2025. Find Current General Knowledge 9th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 9th June 2025
चालू घडामोडी ०९ जून २०२५ : Current Affairs June 09, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०९ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मॅग्नस कार्लसन
(B) डी गुकेश
(C) फाबियानो कारुआना
(D) एरिगेसी
Ans-(A) मॅग्नस कार्लसन
(Q२) मॅग्नस कार्लसन ने विक्रमी कितव्यांदा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(C) ७
(Q३) भारताचा बुद्धिबळ पटू डी गुकेश ने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३
(Q४) FIH ज्युनियर महिला विश्वचषक २०२५ कोणत्या देशात होणार आहे?
(A) तैवान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) चिली
Ans-(D) चिली
(Q५) फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा २०२५ महिला एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) अर्यना सबलेंका
(B) Jassica pegula
(C) कोको गॉफ
(D) इगा स्वीवाटेक
Ans-(C) कोको गॉफ
(Q६) कोणत्या देशाच्या कोको गॉफ ने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा २०२५ महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका
(Q७) कोको गॉफ ने कितव्यांदा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(A) १
(Q८) जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील अतिगरीबीचा दर घटून किती टक्क्यांवर आला आहे?
(A) ५.४
(B) ५.७
(C) ५.५
(D) ५.३
Ans-(D) ५.३
(Q९) जागतिक बँकेने दारिद्ररेषेची मर्यादा वाढवून प्रतिदिन किती डॉलर केली आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३
(Q१०) २०२४ मध्ये भारतातील दारिद्र्य दर किती टक्के होता?
(A) ५.५५
(B) ५.७७
(C) ५.३३
(D) ५.४४
Ans-(D) ५.४४
(Q११) २०२६ वर्षाचे ब्रिक्स सांसदीय फोरम चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?
(A) रशिया
(B) UAE
(C) भारत
(D) ब्राझील
Ans-(C) भारत
(Q१२) RBI कडून गैर वित्तीय कंपनीचा परवाना मिळवणारी भारताची पहिली ई कॉमर्स कंपनी कोणती ठरली आहे?
(A) Flipkart
(B) Amazon
(C) Mantra
(D) Snapdeal
Ans-(A) Flipkart
(Q१३) जगात टॉप १० स्टार्टअप शहरामध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
(A) नवी दिल्ली
(B) पॅरिस
(C) लंडन
(D) सॅन फ्रान्सिस्को
Ans-(D) सॅन फ्रान्सिस्को
(Q१४) महाराष्ट्राने ७ वर्षात सर्वाधिक किती टक्के FDI राज्यात आणला आहे?
(A) ३०
(B) ३१
(C) ३२
(D) ३३
Ans-(B) ३१
(Q१५) २०२५-२५ आर्थिक वर्षात FDI मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा वाटा किती टक्के राहिला आहे?
(A) ५१
(B) ५५
(C) ५७
(D) ५९
Ans-(A) ५१
(Q१६) फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा २०२५ पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) यानिक सिन्नर
(B) राफेल नदाल
(C) कार्लोस अल्कराझ
(D) नोव्हाक जोकोविच
Ans-(C) कार्लोस अल्कराझ
(Q१७) कार्लोस अल्कराझ ने सलग कितव्यांदा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २
(Q१८) फ्रेंच ओपन च्या इतिहासातील कोणत्या दोन खेळाडू मधील सामना सर्वाधिक दीर्घकाळ ५ तास २९ मिनिटे रंगलेला सामना ठरला आहे?
(A) यानिक सिन्नर आणि नोव्हाक जोकोविच
(B) कार्लोस अल्कराझ आणि राफेल नदाल
(C) कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिन्नर
(D) राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच
Ans-(C) कार्लोस अल्कराझ आणि यानिक सिन्नर
(Q१९) भारताचे किती वर्षासाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३
(Q२०) ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
(A) सांगली
(B) कोल्हापूर
(C) अहमदनगर
(D) सातारा
Ans-(D) सातारा
(Q२१) कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) १०१
(B) ९७
(C) १००
(D) ९९
Ans-(D) ९९
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

