Current Affairs 9th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 9th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 09, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 09, 2025. Find Current General Knowledge 9th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 9th July 2025
चालू घडामोडी ०९ जुलै २०२५ : Current Affairs July 09, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०९ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे?
(A) बेंगळुरु
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(A) बेंगळुरु
(Q२) कोणत्या कंपनी द्वारा बेंगळुरू येथे भारताची पहिली UPI संचलित बँक सुरू करण्यात आली आहे?
(A) Phone pay
(B) Paytm
(C) Slice
(D) Google pay
Ans-(C) Slice
(Q३) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत?
(A) ८
(B) ९
(C) ६
(D) ७
Ans-(B) ९
(Q४) ब्रिक्स शिखर परिषद २०२६ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q५) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(C) २
(Q६) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३
(Q७) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) श्रीलंका
Ans-(A) चीन
(Q८) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये चीन सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?
(A) १३
(B) १५
(C) १९
(D) १७
Ans-(D) १७
(Q९) कोणते देश new devlopment bank चे सदस्य बनले आहेत?
(A) जपान आणि जर्मनी
(B) कोलंबिया आणि उज्बेकिस्तान
(C) आर्यलँड आणि पाकिस्तान
(D) फ्रान्स आणि ब्राझील
Ans-(B) कोलंबिया आणि उज्बेकिस्तान
(Q१०) New devlopment bank चे सदस्य किती झाले आहेत?
(A) ९
(B) १३
(C) ८
(D) ११
Ans-(D) ११
(Q११) ऑर्गनायझेशन ऑफ द prohibation of chemical Weapons ची आशियाई क्षेत्रीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) पॅरिस
(B) कोलंबो
(C) नवी दिल्ली
(D) टोकियो
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१२) ऑर्गनायझेशन ऑफ द prohibation of chemical Weapons ची कितवी आशियाई क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे?
(A) २३
(B) २५
(C) २४
(D) २२
Ans-(A) २३
(Q१३) Gini index २०२५ कोणी जारी केला आहे?
(A) WHO
(B) WTO
(C) IMF
(D) World Bank
Ans-(D) World Bank
(Q१४) कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) बिहार
(Q१५) देशातील पहिल्या नॅशनल बायो बँक चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैद्राबाद
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(A) नवी दिल्ली
(Q१६) नवी दिल्ली येथे नॅशनल बायो बँक चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मूर्मु
(C) डॉ. जितेंद्र सिंह
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) डॉ. जितेंद्र सिंह
(Q१७) रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) गोवा
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(A) हिमाचल प्रदेश
(Q१८) कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे?
(A) राजस्थान
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) कर्नाटक
Ans-(C) हरियाणा
(Q१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदन क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) फ्रान्स
(B) ब्राझील
(C) जापान
(D) जर्मनी
Ans-(B) ब्राझील
(Q२०) जगातील किती देशांवर वाढीव आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १४
Ans-(D) १४
(Q२१) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत?
(A) २६
(B) २७
(C) २४
(D) २५
Ans-(A) २६
(Q२२) श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे?
(A) १००
(B) १५०
(C) १२५
(D) २००
Ans-(C) १२५
(Q२३) २१ वी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका
(Q२४) २१ व्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) वेटलिफ्टिंग
(B) कबड्डी
(C) सायकलिंग
(D) पॉवरलिफ्टिंग
Ans-(D) पॉवरलिफ्टिंग
(Q२५) ३० जून ते ८ जुलै दरम्यान कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

