Current Affairs 9th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 09, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 9th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 January 2025. Find Current General Knowledge 9th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 9th January 2025
चालू घडामोडी ०९ जानेवारी २०२५ : Current Affairs January 08, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो?
(A) 5 जानेवारी
(B) 6 जानेवारी
(C) 9 जानेवारी
(D) 10 जानेवारी
Ans-(C) 9 जानेवारी
(Q२) सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?
(A) संजीव खन्ना
(B) धनंजय चंद्रचूड
(C) भूषण गवई
(D) के जी बालकृष्ण
Ans-(A) संजीव खन्ना
(Q३) मागील तीन वर्षाच्या तुलनेत भारताचा बेरोजगारीचा दर सध्या कसा आहे?
(A) वाढत आहे
(B) कमी होत आहे
(C) स्थिर आहे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) वाढत आहे
(Q४) वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के आहे?
(A) 5.33
(B) 8.30
(C) 5.27
(D) 9.2
Ans-(D) 9.2
(Q५) यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मधील कोणत्या मैदानावर होणार आहे?
(A) वाडिया पार्क मैदान
(B) राहुरी विद्यापीठ मैदान
(C) साईबाबा मैदान
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) वाडिया पार्क मैदान
(Q६) यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत किती संघ सहभागी होणार आहेत?
(A) 24
(B) 34
(C) 38
(D) 42
Ans-(D) 42
(Q७) वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) जपान
Ans-(B) अमेरिका
(Q८) वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाच्या यादीमध्ये भारतातील किती विद्यापीठाचा समावेश आहे?
(A) 1
(B) 2
(C) 3
(D) एकाही विद्यापीठाचा समावेश नाही
Ans-(A) 1
(Q९) भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) अंजू बॉबी जॉर्ज
(B) कृष्णा पूनीया
(C) सुधा सिंग
(D) सुनिता राणी
Ans-(A) अंजू बॉबी जॉर्ज
(Q१०) भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(D) चौथे
(Q११) भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
(C) तिरुपती
(D) सिकंदराबाद
Ans-(A) नवी दिल्ली
(Q१२)13 मे 2025 रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीश पदी कोण विराजमान होणार आहेत ?
(A) संजीव खन्ना
(B) धनंजय चंद्रचूड
(C) भूषण गवई
(D) के जी बालकृष्ण
Ans-(C) भूषण गवई
(Q१३) अनुसूचित जातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत?
(A) संजीव खन्ना
(B) धनंजय चंद्रचूड
(C) भूषण गवई
(D) के जी बालकृष्ण
Ans-(D) के जी बालकृष्ण
(Q१४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डॉ. व्ही नारायणन
(B) डॉ. राम ताकवले
(C) डॉ. बाबूराव साबळे
(D) देवदत्त दाभोळकर
Ans-(A) डॉ. व्ही नारायणन
(Q१५) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)चे विद्यमान प्रमुख कोण आहेत?
(A) डॉ. एस स्वामीनाथन
(B) पी. वीरामुथुवेल
(C) कल्पना के
(D) एम शंकरन
Ans-(A) डॉ. एस स्वामीनाथन
(Q१६) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे?
(A) प्रा. गणपती यादव
(B) प्रा.केशव काशिनाथ सांगळे
(C) प्रा.डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील
(D) प्रा. राघवन बी. सुनोज
Ans-(A) प्रा. गणपती यादव
(Q१७) भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A) लांब उडीपटू
(B) भालाफेक
(C) गोळाफेक
(D) क्रिकेटपटू
Ans-(A) लांब उडीपटू
(Q१८) भूषण गवई हे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश पदी नियुक्त होणार असलेली किती व्यक्ती आहेत?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(B) दुसरी
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








