Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 9th April 2025 : चालू घडामोडी ०९ एप्रिल २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 9th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 09, 2025

Daily Current Affairs (Date: April 9th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 09, 2025. Find Current General Knowledge 9th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th April 2025

चालू घडामोडी ०९ एप्रिल २०२५ : Current Affairs April 09, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ०९ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावला आहे?

(A) १०४

(B) १०३

(C) १०२

(D) १०१

Ans-(A) १०४

(Q२) महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) परळी

(B) बीड

(C) अंबाजोगाई

(D) गेवराई

Ans-(C) अंबाजोगाई

(Q३) अमेरिकेने कोणत्या देशावर १०४ टक्के टॅरिफ कर लावला आहे?

(A) फ्रान्स

(B) चीन

(C) रशिया

(D) दक्षिण कोरिया

Ans-(B) चीन

(Q४) कोणत्या तारखेपासून देशात प्रत्येक राज्यात एकच RRB बँक असणार आहे?

(A) १ ऑगस्ट

(B) १ जून

(C) १ जुलै

(D) १ मे

Ans-(D) १ मे

(Q५) वित्त मंत्रालयाने ११ राज्यातील १५ ग्रामीण बँकाच्या एकत्रीकरण संदर्भात अधिसूचना जारी केल्या असूनती पूर्ण झाल्यावर RRB ची संख्या ४३ वरुण किती वर येणार आहे?

(A) २७

(B) २५

(C) २८

(D) २९

Ans-(C) २८

(Q६) सध्या देशात RRB ची संख्या किती आहे?

(A) ४४

(B) ४३

(C) ४५

(D) ४७

Ans-(B) ४३

(Q७) प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे?

(A) १०

(B) १५

(C) १३

(D) ११

Ans-(A) १०

(Q८) मुद्रा योजनेत किती टक्के महिला लाभार्थी आहेत?

(A) ६०

(B) ६५

(C) ७५

(D) ७०

Ans-(D) ७०

(Q९) मुद्रा योजनेद्वारे किती लाख कोटी रुपयांचे तारणमुक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे?

(A) ३५

(B) ३३

(C) ३०

(D) ३७

Ans-(B) ३३

(Q१०) मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली होती?

(A) ७ एप्रिल २०१५

(B) ५ एप्रिल २०१५

(C) ६ एप्रिल २०१५

(D) ८ एप्रिल २०१५

Ans-(D) ८ एप्रिल २०१५

(Q११) NPCI च्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) सोनम कपूर

(B) तन्वी भोसले

(C) सोहिनी राजोल

(D) आरती अग्रवाल

Ans-(C) सोहिनी राजोल

(Q१२) बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये पदक तालिकेत भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(A) २

(Q१३) सोहिनी राजोल यांची कोणत्या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती झाली आहे?

(A) RBI

(B) CBI

(C) RRB

(D) NPCI

Ans-(D) NPCI

(Q१४) बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत?

(A) कझाकिस्थान

(B) उजबेकिस्थान

(C) भारत

(D) चीन

Ans-(B) उजबेकिस्थान

(Q१५) बॉक्सिंग विश्वचषक पुरुष स्पर्धा २०२५ मध्ये उजबेकिस्थान देशाने सर्वाधिक किती पदक जिंकले आहेत?

(A) ७

(B) ९

(C) ८

(D) ५

Ans-(A) ७

(Q१६) Dokra कला कोणत्या राज्याशी सबंधित आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) छत्तीसगड

(D) राजस्थान

Ans-(C) छत्तीसगड

(Q१७) ब्रिटनचा Fred Darrington Sand Master Award जिंकणारे कोण पहिले भारतीय ठरले आहेत?

(A) सुदर्शन पटनायक

(B) रणजीत सिंह

(C) सुबोध गुप्ता

(D) जतिन दास

Ans-(A) सुदर्शन पटनायक

(Q१८) सुदर्शन पटनायक हे कोणत्या देशाचा Fred Darrington Sand Master Award जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) ब्रिटन

(D) फ्रान्स

Ans-(C) ब्रिटन

(Q१९) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना City Key of Honour सन्मान कोणत्या शहराच्या महापौराने प्रदान केला आहे?

(A) न्यूयॉर्क

(B) लिस्बन

(C) पॅरिस

(D) रोम

Ans-(B) लिस्बन

(Q२०) लिस्बन शहराच्या महापौराने कोणाला City Key of Honour सन्मान प्रदान केला आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) राजनाथ सिंह

(C) राहुल गांधी

(D) द्रौपदी मूर्मु

Ans-(D) द्रौपदी मूर्मु

(Q२१) One State One RRB ची घोषणा कोणत्या मंत्रालयाने केली आहे?

(A) वित्त

(B) रेल्वे

(C) कृषी

(D) संरक्षण

Ans-(A) वित्त

(Q२२) भारतातील पहिल्या Rugby Premier league चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) मुंबई

(D) जयपूर

Ans-(C) मुंबई

(Q२३) मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज मिळणारे राज्य कोणते आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(B) तामिळनाडू

(Q२४) कोणत्या देशाने UNFCCC अंतर्गत एक नवीन ग्लोबल क्लायमेट ऍक्शन कौन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) भारत

(D) ब्राझील

Ans-(D) ब्राझील

(Q२५) न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केला आहे?

(A) सिंगापुर

(B) भूतान

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

Ans-(D) नेपाळ


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा