Current Affairs 8th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 8th, 2025
Daily Current Affairs (Date: May 08, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 08, 2025. Find Current General Knowledge 8th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 8th May 2025
चालू घडामोडी ०८ मे २०२५ : Current Affairs May 08, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०८ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) World Bank Land Confrence चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) वॉशिंग्टन डिसी
(B) दुबई
(C) पॅरिस
(D) नवी दिल्ली
Ans-(A) वॉशिंग्टन डिसी
(Q२) वॉशिंग्टन डिसी येथे कोणत्या कालावधीत World Bank Land Confrence चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) ५ ते ७ मे
(B) ७ ते ९ मे
(C) ५ ते ८ मे
(D) ३ ते ६ मे
Ans-(C) ५ ते ८ मे
(Q३) संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतो?
(A) पंतप्रधान
(B) लोकसभा अध्यक्ष
(C) राष्ट्रपती
(D) विरोधी पक्षनेते
Ans-(B) लोकसभा अध्यक्ष
(Q४) संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) शशी थरुर
(B) अनुराग ठाकूर
(C) सुप्रिया सुळे
(D) K C वेणुगोपाल
Ans-(D) K C वेणुगोपाल
(Q५) भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रील चे आयोजन करण्यात आले होते?
(A) ५ मे २०२५
(B) ९ मे २०२५
(C) ७ मे २०२५
(D) ६ मे २०२५
Ans-(C) ७ मे २०२५
(Q६) भारतात ७ मे २०२५ ला संपुर्ण देशात मॉक ड्रील करण्यात आले या आधी कोणत्या वर्षी मॉक ड्रील करण्यात आले होते?
(A) १९९९
(B) १९७१
(C) १९६५
(D) १९७७
Ans-(B) १९७१
(Q७) बॅडमिंटन सुदीरमन कप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) दक्षिण कोरिया
Ans-(A) चीन
(Q८) चीन मध्ये आयोजित बॅडमिंटन सुदीरमन कप २०२५ मध्ये भारताने कितवी रँक प्राप्त केली आहे?
(A) ९
(B) ७
(C) ५
(D) ११
Ans-(D) ११
(Q९) बॅडमिंटन सुदीरमन कप चे आयोजन कधी पासून करण्यात येते?
(A) १९९०
(B) १९८९
(C) १९८८
(D) १९८७
Ans-(B) १९८९
(Q१०) Human development report २०२५ नुसार HDI मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) १२८
(B) १२७
(C) १२९
(D) १३०
Ans-(D) १३०
(Q११) Human development report २०२५ नुसार HDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फिनलंड
(B) डेन्मार्क
(C) आइसलँड
(D) भारत
Ans-(C) आइसलँड
(Q१२) Human development report २०२५ कोणाद्वारे जारी केला आहे?
(A) UNDP
(B) UNO
(C) UNESCO
(D) USA
Ans-(A) UNDP
(Q१३) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किती साइटवर एअर स्टाइक केली आहे?
(A) ३
(B) ५
(C) ७
(D) ९
Ans-(D) ९
(Q१४) Depot Darpan पोर्टल चा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाद्वरा करण्यात आला आहे?
(A) कृषी मंत्रालय
(B) अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय
(C) गृह मंत्रालय
(D) पर्यावरण मंत्रालय
Ans-(B) अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय
(Q१५) मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) हिमाचल प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) आंध्र प्रदेश
Ans-(A) उत्तर प्रदेश
(Q१६) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे?
(A) ऑपरेशन सिंदूर
(B) ऑपरेशन ब्रह्मा
(C) ऑपरेशन शिवा
(D) ऑपरेशन राहत
Ans-(C) ऑपरेशन शिवा
(Q१७) भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे?
(A) रायपूर
(B) हैद्राबाद
(C) जयपूर
(D) मुंबई
Ans-(A) रायपूर
(Q१८) Global space Exploration Summit GLEX २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) बंगळुरू
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१९) नवी दिल्ली येथे आयोजित Global space Exploration Summit GLEX २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) डॉ. जितेंद्र सिंग
(C) राजनाथ सिंह
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) डॉ. जितेंद्र सिंग
(Q२०) कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) विराट कोहली
(B) अजिंक्य रहाणे
(C) हार्दिक पंड्या
(D) रोहित शर्मा
Ans-(D) रोहित शर्मा
(Q२१) भारतीय खेळाडू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असुन त्याने एकूण किती कसोटी सामने खेळले आहेत?
(A) ६७
(B) ६५
(C) ६६
(D) ६९
Ans-(A) ६७
(Q२२) केंद्राने CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(C) १
(Q२३) रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असुन त्याने कसोटी क्रिकेट मध्ये एकूण किती धावा काढल्या आहेत?
(A) ४४००
(B) ४३०१
(C) ४५०३
(D) ४३०३
Ans-(B) ४३०१
(Q२४) भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार किती अब्ज डॉलर पर्यंत जाणार आहे?
(A) १२५
(B) १३५
(C) १२३
(D) १२०
Ans-(D) १२०
(Q२५) वर्ल्ड रेडक्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो?
(A) ६ मे
(B) ७ मे
(C) ५ मे
(D) ८ मे
Ans-(D) ८ मे
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

