Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 8th March 2025 : चालू घडामोडी ०८ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 8th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 08, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 March 2025. Find Current General Knowledge 8th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ०८ मार्च २०२५ : Current Affairs March 08, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ८ मार्च
(B) ७ मार्च
(C) ५ मार्च
(D) ९ मार्च
Ans-(A) ८ मार्च

(Q२) २०२५ च्या जागतिक महिला दिनाची थीम काय आहे?
(A) Inspire inclusion
(B) Keep the best
(C) Accelerate Action
(D) Women win World
Ans-(C) Accelerate Action

(Q३) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे?
(A) ७.७
(B) ७.३
(C) ७.८
(D) ७.५
Ans-(B) ७.३

(Q४) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे?
(A) ८.८
(B) ७.५
(C) ७.८
(D) ८.७
Ans-(D) ८.७

(Q५) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राच्या दरडोई उत्पादनात २ लाख ७८ हजार रुपयावरून किती रुपयावर वाढ झाली आहे?
(A) २ लाख ८ हजार
(B) ३ लाख ७ हजार
(C) ३ लाख ९ हजार
(D) ४ लाख ८ हजार
Ans-(C) ३ लाख ९ हजार

(Q६) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्र राज्य दरडोई उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(B) ५

(Q७) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?
(A) ४.९
(B) ३.९
(C) ५.९
(D) ३.३
Ans-(A) ४.९

(Q८) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे?
(A) ठाणे
(B) पुणे
(C) नागपूर
(D) मुंबई शहर व उपनगर
Ans-(D) मुंबई शहर व उपनगर

(Q९) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राच्या निर्मितीत सौर ऊर्जेचा वाटा किती टक्के आहे?
(A) ३०.७
(B) ३१.७
(C) ३३.५
(D) ३७.८
Ans-(B) ३१.७

(Q१०) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राचा सेवा क्षेत्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?
(A) ७.७
(B) ७.५
(C) ७.६
(D) ७.८
Ans-(D) ७.८

(Q११) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्राचा २०२३-२४ मध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती टक्के होता?
(A) ७.८
(B) ७.५
(C) ७.६
(D) ७.७
Ans-(C) ७.६

(Q१२) जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशात पिकतो?
(A) इजिप्त
(B) नायजेरिया
(C) सौदी अरेबिया
(D) यूएई
Ans-(A) इजिप्त

(Q१३) महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली नाही?
(A) दिलीप वळसे पाटील
(B) राणाजगजितसिंह पाटील
(C) राजेश क्षीरसागर
(D) अविनाश जाधव
Ans-(D) अविनाश जाधव

(Q१४) आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार महाराष्ट्र राज्यात कोणता जिल्हा दरडोई उत्पादनात सर्वात शेवटच्या स्थानावर आहे?
(A) गडचिरोली
(B) नंदुरबार
(C) भंडारा
(D) हिंगोली
Ans-(B) नंदुरबार

(Q१५) कोणत्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूला ICC प्लेयर ऑफ द मंथ फेब्रुवारी साठी नामांकन मिळाले आहे?
(A) शुभमन गील
(B) विराट कोहली
(C) रोहित शर्मा
(D) वरुण चक्रवर्ती
Ans-(A) शुभमन गील

(Q१६) दादरा नगर हवेलीमधील सिल्वासामध्ये नमो रुग्णालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) राहुल गांधी
(B) ओमर अब्दुल्ला
(C) नरेंद्र मोदी
(D) प्रियांका गांधी
Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१७) खालीलपैकी कोणाला Honoraray Order of freedom of Barbados पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) द्रौपदी मूर्मु
(C) जगदीप धनखड
(D) प्रतिभा पाटील
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१८) महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ विधीमंडळात कोणी सादर केला आहे?
(A) एकनाथ शिंदे
(B) जयंत पाटील
(C) अजित पवार
(D) आदित्य ठाकरे
Ans-(C) अजित पवार

(Q१९) Women’s National बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ कधी आयोजित करण्यात येणार आहे?
(A) १९ ते २१ मार्च
(B) २१ ते २७ मार्च
(C) २२ ते २६ मार्च
(D) २३ ते २७ मार्च
Ans-(B) २१ ते २७ मार्च

(Q२०) Women’s National बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) ग्रेटर नोएडा
Ans-(D) ग्रेटर नोएडा

(Q२१) कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राने ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली होती?
(A) १९७७
(B) १९८७
(C) १९८०
(D) १९७५
Ans-(A) १९७७

(Q२२) EY interpreneur of the year २०२५ इंडिया अवॉर्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) किरण मुजुमदार शॉ
(B) नितिन कामत
(C) सुनील मित्तल
(D) राघव चड्डा
Ans-(B) नितिन कामत

(Q२३) फेस्टिवल ऑफ लेटर्स २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) हैदराबाद
Ans-(B) नवी दिल्ली

(Q२४) कोणत्या विद्यापीठाला माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) हैद्राबाद
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू

(Q२५) कोणत्या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(D) पंजाब


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा