Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 8th July 2025 : चालू घडामोडी ०८ जुलै २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th July 2025 : चालू घडामोडी ०८ जुलै २०२५

Current Affairs 8th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 8th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 08, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 08, 2025. Find Current General Knowledge 8th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th July 2025

चालू घडामोडी ०८ जुलै २०२५ : Current Affairs July 08, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०८ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे?

(A) झाड

(B) कासव

(C) फुल

(D) मासा

Ans-(A) झाड

(Q२) भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे?

(A) pixels

(B) रिलायन्स जिओ

(C) अनंत टेक्नॉलॉजी

(D) Star link

Ans-(C) अनंत टेक्नॉलॉजी

(Q३) गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे?

(A) बिहार

(B) आसाम

(C) झारखंड

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(B) आसाम

(Q४) अनंत टेक्नॉलॉजी चे मुख्यालय कोठे आहे?

(A) चेन्नई

(B) कोलकाता

(C) मुंबई

(D) हैद्राबाद

Ans-(D) हैद्राबाद

(Q५) भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड कधी सुरू होण्याची शक्यता आहे?

(A) २०२५

(B) २०२७

(C) २०२८

(D) २०२९

Ans-(C) २०२८

(Q६) किती वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला भेट दिली आहे?

(A) ५५

(B) ५७

(C) ५८

(D) ५९

Ans-(B) ५७

(Q७) खालीलपैकी कोणाला ब्युनस अयर्स शहराची Symbolic key देऊन सन्मानित करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) द्रौपदी मूर्मु

(C) जगदीप धनखड

(D) राहुल गांधी

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q८) जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) आर्यलँड

(B) फिनलंड

(C) सायप्रस

(D) सुरिनाम

Ans-(D) सुरिनाम

(Q९) भारताचे पंतप्रधान यांनी ५७ वर्षानंतर प्रथम कोणत्या देशाचा दौरा केला आहे?

(A) फिनलंड

(B) अर्जेंटिना

(C) आर्यलँड

(D) थायलंड

Ans-(B) अर्जेंटिना

(Q१०) सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(A) चंद्रिका रॉय

(B) रिया कुमार

(C) आरती अग्रवाल

(D) जेनिफर सायमन्स

Ans-(D) जेनिफर सायमन्स

(Q११) ऑपरेशन MED MAX कोणी सुरू केले होते?

(A) CBI

(B) RBI

(C) NCB

(D) RAW

Ans-(C) NCB

(Q१२) जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) आसाम

Ans-(A) गुजरात

(Q१३) गुजरात मध्ये जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?

(A) १ जुलै ते ३० ऑगस्ट

(B) १ जुलै ते २९ ऑक्टोबर

(C) १ जुलै ते २८ नोव्हेंबर

(D) १ जुलै ते ३० सप्टेंबर

Ans-(D) १ जुलै ते ३० सप्टेंबर

(Q१४) FIDE women’s World cup २०२५ का आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) पॅरिस

(B) जॉर्जिया

(C) नवी दिल्ली

(D) न्यूयॉर्क

Ans-(B) जॉर्जिया

(Q१५) मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) मध्य प्रदेश

(B) राजस्थान

(C) उत्तर प्रदेश

(D) गुजरात

Ans-(A) मध्य प्रदेश

(Q१६) FIDE women’s World cup २०२५ चे जॉर्जिया मध्ये कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे?

(A) ५ जुलै ते १९ जुलै

(B) ३ जुलै ते २३ जुलै

(C) ५ जुलै ते २९ जुलै

(D) ७ जुलै ते ३१ जुलै

Ans-(C) ५ जुलै ते २९ जुलै

(Q१७) जगातील पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश कोणता आहे?

(A) व्हेनेझुएला

(B) कॅनडा

(C) सौदी अरेबिया

(D) इराक

Ans-(A) व्हेनेझुएला

(Q१८) ICC चे नवे CEO कोण बनले आहेत?

(A) आदित्य बिर्ला

(B) विजय कुमार

(C) संजोग गुप्ता

(D) अजय शेठ

Ans-(C) संजोग गुप्ता

(Q१९) PDS अंतर्गत कोणत्या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहचणे सुरू केले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(B) तामिळनाडू

(Q२०) संजोग गुप्ता ICC चे कितवे सीईओ बनले आहेत?

(A) ३

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(D) ७

(Q२१) वियान मुल्डर कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा कितवा फलंदाज ठरला आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) १

Ans-(A) २

(Q२२) AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२६ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) ऑस्ट्रेलिया

(D) फ्रान्स

Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q२३) वियान मुल्डर कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक करणारा कोणत्या देशाचा दुसरा फलंदाज ठरला आहे?

(A) वेस्ट इंडिज

(B) ऑस्ट्रेलिया

(C) दक्षिण आफ्रिका

(D) श्रीलंका

Ans-(C) दक्षिण आफ्रिका

(Q२४) संजोग गुप्ता ICC चे कितवे भारतीय CEO बनले आहेत?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q२५) पंडित दिन दयाळ उपाध्ये गरीबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) केरळ

(B) तमिळनाडू

(C) गुजरात

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा