Current Affairs 8th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 08, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 8th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 January 2025. Find Current General Knowledge 8th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 8th January 2025
चालू घडामोडी ०८ जानेवारी २०२५ : Current Affairs January 08, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रीम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्के पर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे ?
(A) 6.4
(B) 8.2
(C) 7.2
(D) 6.8
Ans-(A) 6.4
(Q२) दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे?
(A) प्रतिभाताई पाटील
(B) एपीजे अब्दुल कलाम
(C) डॉक्टर राजेंद्र प्रसाद
(D) प्रणव मुखर्जी
Ans-(D) प्रणव मुखर्जी
(Q३) तिबेट मध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे ?
(A) 6.3
(B) 6.5
(C) 6.7
(D) 6.8
Ans-(D) 6.8
(Q४) 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) नीलीम कुमार
(B) अमिताभ गुप्ता
(C) अमिताभ कुमार
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) नीलीम कुमार
(Q५) 2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) नीलीम कुमार
(B) अमिताभ गुप्ता
(C) अमिताभ कुमार
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) अमिताभ गुप्ता
(Q६) महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
(A) अतुल पाटणे
(B) राजीव कुमार
(C) तारा भवाळकर
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) अतुल पाटणे
(Q७) सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ‘नवीन सोना’ यांची बदली कोणत्या पदावर करण्यात आली आहे?
(A) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव
(B) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रधान सचिव
(C) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे प्रधान सचिव
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव
(Q८) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
(A) यु.पी.एस. मदन
(B) एस.चोक्कालिंघम
(C) जोगेश्वर सहारिया
(D) राजीव कुमार
Ans-(D) राजीव कुमार
(Q९) देशाचा आर्थिक वाढीचा दर 2023-24 या आर्थिक वर्षात किती होता?
(A) 7.2
(B) 7.8
(C) 7.9
(D) 8.2
Ans-(D) 8.2
(Q१०) भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत किती टक्के झाली आहे ?
(A) 43.3
(B) 53.3
(C) 63.3
(D) 56.3
Ans-(B) 53.3
(Q११) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे?
(A) महाराष्ट्र
(B) कर्नाटक
(C) केरळ
(D) हरियाणा
Ans-(C) केरळ
(Q१२) विश्वचषक खो-खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) हैदराबाद
(D) पणजी
Ans-(B) दिल्ली
(Q१३) विश्वचषक खो-खो स्पर्धेत किती देशांचे संघ सहभागी होणार आहेत?
(A) 20
(B) 22
(C) 24
(D) 26
Ans-(C) 24
(Q१४) नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च अँड प्राईस यांच्या अहवालानुसार लोकसंख्येतील उत्पन्न असमानतेचे सांख्यिकीय माप (गिनी गुणांक) 2023 मध्ये किती होता ?
(A) 0.410
(B) 0.390
(C) 0.387
(D) 0.378
Ans-(A) 0.410
(Q१५) विश्वचषक खो-खो स्पर्धेत जगभरातील किती संघ या स्पर्धेत खेळणार आहेत?
(A) 30
(B) 34
(C) 36
(D) 39
Ans-(D) 39
(Q१६) विश्वचषक खो खो स्पर्धेत पहिला सामना (उद्घाटनाचा सामना) कोणत्या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे?
(A) भारत- नेपाळ
(B) भारत -भूतान
(C) नेपाळ- भूतान
(D) कॅनडा -भूतान
Ans-(A) भारत- नेपाळ
(Q१७) जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) जिनिव्हा
(B) दिल्ली
(C) काठमांडू
(D) दावोस
Ans-(D) दावोस
(Q१८) दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) अरुणा ढेरे
(B) गौरी देशपांडे
(C) शांता गोखले
(D) डॉ.तारा भवाळकर
Ans-(D) डॉ.तारा भवाळकर
(Q१९) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिल्या जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निलीम कुमार हे कोणत्या भाषेतील कवी आहेत?
(A) आसामी
(B) बंगाली
(C) मराठी
(D) तेलगू
Ans-(A) आसामी
(Q२०)यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिल्या जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अमिताभ गुप्ता हे कोणत्या भाषेतील कवी आहेत?
(A) बंगाली
(B) आसामी
(C) मराठी
(D) संस्कृत
Ans-(A) बंगाली
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








