Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 8th February 2025 : चालू घडामोडी ०८ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 8th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 08, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 February 2025. Find Current General Knowledge 8th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th February 2025

चालू घडामोडी ०८ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 08, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) RBI च्या पतधोरण समितीने पाव टक्का कमी करून किती टक्के केला आहे?
(A) ६.२५
(B) ६.७०
(C) ६.७७
(D) ६.५०
Ans-(A) ६.२५

(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या २ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत?
(A) चीन
(B) फ्रान्स
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(C) अमेरिका

(Q३) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे?
(A) उंदीर
(B) कांगारू
(C) ससा
(D) कासव
Ans-(B) कांगारू

(Q४) केंद्रिय मंत्रीमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रमासाठी किती हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत?
(A) ५५००
(B) ७७००
(C) ६६००
(D) ८८००
Ans-(D) ८८००

(Q५) केंद्रिय मंत्रीमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम किती वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मंजूरी दिली आहे?
(A) २०२५
(B) २०२७
(C) २०२६
(D) २०२८
Ans-(C) २०२६

(Q६) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) कर्नाटक
(D) हरियाणा
Ans-(B) गुजरात

(Q७) यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्यात मक्याची लागवड दुपट्टीने वाढून किती लाख हेक्टर वर गेली आहे?
(A) ४.८४
(B) ७.७७
(C) ६.७७
(D) ५.५५
Ans-(A) ४.८४

(Q८) राष्ट्रीय खाद्यतेल अभियान कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?
(A) २०२३-२४ ते २०२९-३०
(B) २०२५-२६ ते २०३०-३१
(C) २०२६-२७ ते २०३१-३२
(D) २०२४-२५ ते २०३०-३१
Ans-(D) २०२४-२५ ते २०३०-३१

(Q९) कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) युक्रेन
Ans-(B) अमेरिका

(Q१०) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) हॉकी
(B) खो खो
(C) बॅडमिंटन
(D) टेनिस
Ans-(D) टेनिस

(Q११) आगामी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के विकासदर गाठेल असा अंदाज RBI ने वर्तविला आहे?
(A) ६.५
(B) ७.३
(C) ६.७
(D) ७.१
Ans-(C) ६.७

(Q१२) महाराष्ट्र शासनाचा २०२४ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) रा रं बोराडे
(B) भारत सासणे
(C) अनुसया पाटील
(D) फ मु शिंदे
Ans-(A) रा रं बोराडे

(Q१३) महाराष्ट्र शासनाचा डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) रेखा बैजल
(B) चंद्रकांत वानखेडे
(C) शरद आपटे
(D) डॉ. रमेश सूर्यवंशी
Ans-(D) डॉ. रमेश सूर्यवंशी

(Q१४) महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ कोणाला घोषित केला आहे?
(A) महाराष्ट्र साहित्य परिषद
(B) मराठवाडा साहित्य परिषद
(C) कोकण साहित्य परिषद
(D) विदर्भ साहित्य परिषद
Ans-(B) मराठवाडा साहित्य परिषद

(Q१५) देशांतील पहिले प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर कोठे सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) नागपुर
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) नाशिक

(Q१६) डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBI ने कधी पासून बँकांसाठी बँक डॉट इन हे विशेष इंटरनेट डोमेन सुरु करण्याची घोषणा केली आहे?
(A) मे २०२५
(B) जुलै २०२५
(C) एप्रिल २०२५
(D) जून २०२५
Ans-(C) एप्रिल २०२५

(Q१७) RBI ने २०२५-२६ वर्षांसाठी किरकोळ महागाई दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे?
(A) ४.२
(B) ४.५
(C) ४.८
(D) ४.७
Ans-(A) ४.२

(Q१८) कोणत्या देशातील टीम अँड्र्यूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरले आहेत?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) इंग्लंड
(D) युक्रेन
Ans-(C) इंग्लंड

(Q१९) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजी मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(B) ३

(Q२०) भारताने सौर ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे?
(A) १५०
(B) ७५
(C) १२५
(D) १००
Ans-(D) १००

(Q२१) FEAST २०२५ सॉफ्टवेअर कोणी लाँच केले आहे?
(A) ISRO
(B) DRDO
(C) NASA
(D) ESN
Ans-(A) ISRO

(Q२२) भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे?
(A) ३
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(C) २

(Q२३) कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लाँच केले आहे?
(A) गृह मंत्रालय
(B) आयुष मंत्रालय
(C) आरोग्य मंत्रालय
(D) कृषी मंत्रालय
Ans-(B) आयुष मंत्रालय

(Q२४) जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरु केले आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) युगांडा
Ans-(D) युगांडा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा