Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 8th April 2025 : चालू घडामोडी ०८ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 8th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 08, 2025

Daily Current Affairs (Date: April 8th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 08, 2025. Find Current General Knowledge 8th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th April 2025

चालू घडामोडी ०८ एप्रिल २०२५ : Current Affairs April 08, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ०८ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) १३.२% घसरणीसह कोणत्या देशाचा शेअर बाजार १९९७ नंतर सर्वात खाली घसरला आहे?
(A) हाँगकाँग
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) हाँगकाँग

(Q२) हाँगकाँग देशाचा शेअर बाजार कोणत्या सालानंतर सर्वात खाली घसरला आहे?
(A) १९९९
(B) १९९३
(C) १९९७
(D) १९९१
Ans-(C) १९९७

(Q३) टी २० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करणारा कोण पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) शिखर धवन
(D) श्रेयस अय्यर
Ans-(B) विराट कोहली

(Q४) जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड किती टक्क्यांनी घसरला आहे?
(A) २.४०
(B) २.४५
(C) २.३५
(D) २.३०
Ans-(D) २.३०

(Q५) जागतिक तेल निर्देशांक ब्रेंट क्रूड २.३० टक्क्यांनी घसरून किती डॉलर प्रती बॅलर इतका झाला आहे?
(A) ६३.५५
(B) ६७.९९
(C) ६४.११
(D) ६५.३४
Ans-(C) ६४.११

(Q६) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली टी २० क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण करणार पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) ११
(B) १३
(C) १४
(D) १५
Ans-(B) १३

(Q७) टी २० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान १३ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २

(Q८) टी २० क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने किती डावात १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) ३८०
(B) ३८५
(C) ३८८
(D) ३८६
Ans-(D) ३८६

(Q९) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) भुवनेश्वर कुमार
(C) दीपक चहर
(D) मोहम्मद सिराज
Ans-(B) भुवनेश्वर कुमार

(Q१०) आयपीएल मध्ये भुवनेश्वर कुमार सर्वाधिक किती विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे?
(A) १८८
(B) १८७
(C) १९०
(D) १८४
Ans-(D) १८४

(Q११) भारतीय क्रिकेट खेळाडू भुवनेश्वर कुमारने आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे?
(A) ट्रेंट बोल्ट
(B) मिचेल स्टार्क
(C) लसिथ मलिंगा
(D) झहीर खान
Ans-(C) लसिथ मलिंगा

(Q१२) हार्दिक पांड्याने टी २० क्रिकेट मध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे?
(A) २००
(B) १५०
(C) १७५
(D) २५०
Ans-(A) २००

(Q१३) टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) कायरन पोलार्ड
(D) ख्रिस गेल
Ans-(D) ख्रिस गेल

(Q१४) आशियाई बॅडमिंटन स्पर्धा २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) नेपाळ
(D) पाकिस्तान
Ans-(B) चीन

(Q१५) आशियाई बॅडमिंटन स्पर्धा २०२५ चीन मध्ये कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत?
(A) ८ ते १३ एप्रिल
(B) ७ ते १५ एप्रिल
(C) ८ ते १४ एप्रिल
(D) ९ ते १५ एप्रिल
Ans-(A) ८ ते १३ एप्रिल

(Q१६) राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२५ कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे?
(A) युथ फाउंडेशन
(B) आदित्य युवा फाउंडेशन
(C) लेट्स बी द चेंज
(D) डिजिटल इंडिया युथ
Ans-(C) लेट्स बी द चेंज

(Q१७) खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) बिहार
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) राजस्थान
Ans-(A) बिहार

(Q१८) बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे?
(A) भारत
(B) थायलंड
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) बांगलादेश

(Q१९) हरित योगा ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली आहे?
(A) कोची
(B) भुवनेश्वर
(C) मुंबई
(D) पटना
Ans-(B) भुवनेश्वर

(Q२०) बांगलादेशाची पुढच्या किती वर्षासाठी बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २

(Q२१) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम लाँच केला आहे?
(A) गृह
(B) वित्त
(C) कृषी
(D) संरक्षण
Ans-(A) गृह

(Q२२) HANSA -3 NG ट्रेनर विमान कोणाद्वारे विकसित करण्यात आले आहे आले आहे?
(A) ISRO
(B) HAL
(C) CSIR- NAL
(D) DRDO
Ans-(C) CSIR-NAL

(Q२३) भारताचा पहिला न्यूक्लियर सबमरीन बेस INS Varsha कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) आंध्र प्रदेश

(Q२४) १५० वी अंतर संसदीय संघ महासभाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) कझाकिस्तान
(B) तुर्कस्थान
(C) पाकिस्तान
(D) उज्बेकिस्तान
Ans-(D) उज्बेकिस्तान

(Q२५) भारताने २०२३-२४ मध्ये कोणत्या देशाकडून सर्वाधिक रेमिटन्स(विदेशातून पाठवलेलं रक्कम) प्राप्त केली आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा