Current Affairs 7th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 7th, 2025
Daily Current Affairs (Date: May 07, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 07, 2025. Find Current General Knowledge 7th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th May 2025
चालू घडामोडी ०७ मे २०२५ : Current Affairs May 07, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०७ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
(A) ऑपरेशन सिंदूर
(B) ऑपरेशन ब्रह्मा
(C) ऑपरेशन राहत
(D) ऑपरेशन त्रिशूल
Ans-(A) ऑपरेशन सिंदूर
(Q२) भारतीय लष्कराने कोणत्या देशा विरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) पाकिस्तान
(Q३) भारत आणि कोणत्या देशाने मुक्त व्यापार करार पूर्ण केला आहे?
(A) फ्रान्स
(B) ब्रिटन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) ब्रिटन
(Q४) महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली?
(A) काटेवाडी
(B) हिरवे बाजार
(C) रेणापूर
(D) चोंडी
Ans-(D) चोंडी
(Q५) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक चोंडी इथे पार पडली असून कोणाचे जन्मगाव आहे?
(A) सावित्रीबाई फुले
(B) राजमाता जिजाऊ
(C) अहिल्यादेवी होळकर
(D) महाराणी ताराराणी
Ans-(C) अहिल्यादेवी होळकर
(Q६) IMF च्या आकडेवारीनुसार भारताचा GDP २०२५ नुसार किती अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल?
(A) ४३५०
(B) ४१८७
(C) ४५००
(D) ३५००
Ans-(B) ४१८७
(Q७) जगाच्या एकूण कचऱ्यात किती टक्के अन्नाचा वाटा आहे?
(A) ४०
(B) ४५
(C) ५०
(D) ५५
Ans-(A) ४०
(Q८) IMF च्या आकडेवारीनुसार भारत २०२७ मध्ये किती ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) ५
Ans-(D) ५
(Q९) IMF नुसार भारताचा GDP २०२७ पर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल?
(A) ५०५०
(B) ५०६९
(C) ५०७०
(D) ५०७७
Ans-(B) ५०६९
(Q१०) IMF च्या आकडेवारीनुसार भारत कोणत्या वर्षा मध्ये ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल?
(A) २०२८
(B) २०२९
(C) २०२६
(D) २०२७
Ans-(D) २०२७
(Q११) यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) अमरावती
(B) वाशिम
(C) वर्धा
(D) नागपूर
Ans-(C) वर्धा
(Q१२) यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे कधी पासून दिले जातात?
(A) २००५-०६
(B) २००७-०८
(C) २००६-०७
(D) २००८-०९
Ans-(A) २००५-०६
(Q१३) बिहार मध्ये सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) टेनिस
(B) रनिंग
(C) थाळी फेक
(D) सायकलिंग
Ans-(D) सायकलिंग
(Q१४) गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q१५) बिहार मध्ये सुरू असलेल्या ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q१६) फ्रेडरिक मर्झ यांची कोणत्या देशाच्या चॅन्सलेर पदी निवड झाली आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(C) जर्मनी
(Q१७) भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार देशाची किनारपट्टीची लांबी ७५१६ वरून किती किमी इतकी निश्चित करण्यात आली आहे?
(A) ११०९८.८१
(B) ११०९७.८१
(C) १३०९७.८१
(D) १३०९५.८१
Ans-(A) ११०९८.८१
(Q१८) भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टी किती किलोमीटरने वाढली आहे?
(A) १५५
(B) १५७
(C) १५८
(D) १५९
Ans-(C) १५८
(Q१९) भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टी लांबी ७२० वरुण किती किलोमीटर झाली आहे?
(A) ८००
(B) ८७७
(C) ८६७
(D) ८७५
Ans-(B) ८७७
(Q२०) भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार देशात कोणत्या राज्याची किनारपट्टी लांबी सर्वाधिक आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) पश्चिम बंगाल
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
(Q२१) भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिम गगनयान चे प्रक्षेपण कधीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे?
(A) २०२७
(B) २०२९
(C) २०२८
(D) २०२६
Ans-(A) २०२७
(Q२२) मुडीज ने भारताचा २०२५ मध्ये विकास दर अंदाज घटवून किती टक्के केला आहे?
(A) ६.७
(B) ६.५
(C) ६.३
(D) ६.६
Ans-(B) ६.३
(Q२३) पाहिले राष्टीय Arbtritration conference २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) हैदराबाद
Ans-(B) नवी दिल्ली
(Q२४) कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण corridor बनवला जाणार आहे?
(A) केरळ आणि तामिळनाडू
(B) बिहार आणि झारखंड
(C) गोवा आणि गुजरात
(D) मध्यप्रदेश आणि राजस्थान
Ans-(D) मध्यप्रदेश आणि राजस्थान
(Q२५) पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
(A) राजकारण
(B) कला
(C) साहित्य
(D) पत्रकारिता
Ans-(D) पत्रकारिता
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

