Current Affairs 7th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 07, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 7th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 March 2025. Find Current General Knowledge 7th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी ०७ मार्च २०२५ : Current Affairs March 07, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू मुशफिकुर रहिम याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतली आहे?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(A) बांगलादेश
(Q२) आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सोनाली पाटील
(B) वंदना गुप्ते
(C) सीमा पाटील
(D) ऋतुजा जाधव
Ans-(C) सीमा पाटील
(Q३) जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) इराण
(B) बुर्किना फासो
(C) अफगाणिस्तान
(D) इस्राईल
Ans-(B) बुर्किना फासो
(Q४) जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ मध्ये पाकिस्तान देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २
(Q५) कोणत्या राज्याचे सरकार मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(C) महाराष्ट्र
(Q६) आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) चेन्नई
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) बंगळुरू
Ans-(B) नवी दिल्ली
(Q७) देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) उत्तर प्रदेश
(D) आसाम
Ans-(A) महाराष्ट्र
(Q८) जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) १३
(B) १७
(C) १८
(D) १४
Ans-(D) १४
(Q९) कोणत्या मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आदर्श महिला स्नेही ग्रामपंचायतीवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते?
(A) ग्रामीण विकास मंत्रालय
(B) पंचायत राज मंत्रालय
(C) कृषी मंत्रालय
(D) सहकार मंत्रालय
Ans-(B) पंचायत राज मंत्रालय
(Q१०) कोणत्या मोटर्स कंपनीने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी ट्रक्सच्या चाचण्यांचे आयोजन केले आहे?
(A) महिंद्रा
(B) बजाज
(C) Toyata
(D) टाटा मोटर्स
Ans-(D) टाटा मोटर्स
(Q११) प्रित्जकर पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) पूर्णिमा देवी
(B) राम सुतार
(C) लियू जियाकून
(D) के शिवकुमार
Ans-(C) लियू जियाकून
(Q१२) लियू जियाकून यांना प्रित्जकर पुरस्कार २०२५ पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ते कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(A) चीन
(Q१३) प्रित्जकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(A) वैद्यकीय
(B) पत्रकारिता
(C) साहित्य
(D) वास्तूकला
Ans-(D) वास्तुकला
(Q१४) खेलो इंडिया पॅरा गेम्स च्या दुसऱ्या Edition चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) हैदराबाद
Ans-(B) नवी दिल्ली
(Q१५) खेलो इंडिया पॅरा गेम्स च्या दुसऱ्या Edition चे आयोजन कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे?
(A) २० ते २५ मार्च
(B) २१ ते २७ मार्च
(C) २२ ते २६ मार्च
(D) २३ ते २८ मार्च
Ans-(A) २० ते २५ मार्च
(Q१६) जागतिक शाश्वत शिखर संमेलन २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) अमित शहा
(B) राजनाथ सिंह
(C) भूपेंद्र यादव
(D) नरेंद्र मोदी
Ans-(C) भूपेंद्र यादव
(Q१७) जागतिक शाश्वत शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) पॅरिस
(C) न्युयॉर्क
(D) कोलकाता
Ans-(A) नवी दिल्ली
(Q१८) Wealth report २०२५ कोणी जारी केला आहे?
(A) IMF
(B) वर्ल्ड बँक
(C) नाईट फ्रॅंक
(D) RBI
Ans-(C) नाईट फ्रॅंक
(Q१९) नौसेना अभ्यास ड्रॅगन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) ब्रिटन
Ans-(B) अमेरिका
(Q२०) कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे जागतिक शाश्वत शिखर संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) ७ ते ८ मार्च
(B) ७ ते ९ मार्च
(C) ८ ते १० मार्च
(D) ५ ते ७ मार्च
Ans-(D) ५ ते ७ मार्च
(Q२१) केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील गोविंदघाट ते हेमकुंड साहिब या १२.४ किमी लांबीच्या रोपवे ला मंजुरी दिली आहे?
(A) उत्तराखंड
(B) उत्तर प्रदेश
(C) हरियाणा
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) उत्तराखंड
(Q२२) अरब लीग शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) भारत
(B) UAE
(C) इराक
(D) इजिप्त
Ans-(D) इजिप्त
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


