Current Affairs 7th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 7th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 07, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 07, 2025. Find Current General Knowledge 7th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th June 2025
चालू घडामोडी ०७ जून २०२५ : Current Affairs June 07, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०७ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) WTO चा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा १०१ वा देश कोणता ठरला आहे?
(A) Nicaragua
(B) कॅनडा
(C) दक्षिण कोरिया
(D) सिंगापूर
Ans-(A) Nicaragua
(Q२) Nicaragua WTO चा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा कितवा देश ठरला आहे?
(A) १००
(B) १०३
(C) १०१
(D) १०५
Ans-(C) १०१
(Q३) जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) रशिया
(B) कॅनडा
(C) युक्रेन
(D) फ्रान्स
Ans-(B) कॅनडा
(Q४) कॅनडा मध्ये कोणत्या कालावधीत जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) १४ ते १६ जून
(B) १७ ते १९ जून
(C) १९ ते २१ जून
(D) १५ ते १७ जून
Ans-(D) १५ ते १७ जून
(Q५) भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे?
(A) भारत प्रगती पोर्टल
(B) आयुर्वेद प्रगती पोर्टल
(C) आयुष निवेश सारथी
(D) आयुष भारती पोर्टल
Ans-(C) आयुष निवेश सारथी
(Q६) ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) तामिळनाडू
(Q७) कोणत्या मंत्रालय द्वारे आयुष निवेश सारथी पोर्टल लाँच करण्यात आले आहे?
(A) आयुष मंत्रालय
(B) कृषी मंत्रालय
(C) संरक्षण मंत्रालय
(D) आरोग्य मंत्रालय
Ans-(A) आयुष मंत्रालय
(Q८) Dettol ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन नियुक्ती केली आहे?
(A) के एल राहुल
(B) रिषभ पंत
(C) रिंकू सिंग
(D) एम एस धोनी
Ans-(D) एम एस धोनी
(Q९) २०२५ महिला आशिया हॉकी कप चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) श्रीलंका
Ans-(B) चीन
(Q१०) कोणत्या कालावधीत चीन मध्ये २०२५ women’s हॉकी आशिया कप चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) ३ ते ७ ऑगस्ट
(B) ७ ते ११ जुलै
(C) ५ ते १३ जून
(D) ५ ते १४ सप्टेंबर
Ans-(D) ५ ते १४ सप्टेंबर
(Q११) कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकार द्वारा सुरू करण्यात येणार आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) पश्चिम बंगाल
Ans-(C) कर्नाटक
(Q१२) KUSUM योजना कशाशी सबंधित आहे?
(A) सौर ऊर्जा
(B) बायोगॅस
(C) कृषी
(D) आरोग्य
Ans-(A) सौर ऊर्जा
(Q१३) US india Strategic partnerships forum कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) शशी थरुर
(B) अनुराग ठाकूर
(C) अरविंद केजरीवाल
(D) कुमार मंगलम बिर्ला
Ans-(D) कुमार मंगलम बिर्ला
(Q१४) जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो?
(A) ६ जून
(B) ७ जून
(C) ८ जून
(D) ५ जून
Ans-(B) ७ जून
(Q१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले आहे?
(A) रियासी
(B) उधमपूर
(C) सांबा
(D) जम्मू
Ans-(A) रियासी
(Q१६) RBI ने रेपो दरात ०.५० टक्के कपात केली असुन आता रेपो रेट किती टक्के झाला आहे?
(A) ६.५०
(B) ७.५०
(C) ५.५०
(D) ४.५०
Ans-(C) ५.५०
(Q१७) RBI ने २०२५-२६ साठी GDP वाढीचा अंदाज किती टक्के कायम ठेवला आहे?
(A) ६.५
(B) ५.७
(C) ५.८
(D) ६.७
Ans-(A) ६.५
(Q१८) कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) प्रवीण कुमार
(B) रॉबिन उथप्पा
(C) पियूष चावला
(D) शिखर धवन
Ans-(C) पियूष चावला
(Q१९) कितवे जी ७ शिखर संमेलन कॅनडा मध्ये होणार आहे?
(A) ५०
(B) ५१
(C) ५२
(D) ५३
Ans-(B) ५१
(Q२०) भारत आणि कोणत्या देशात दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला तेंडुलकर अँडरसन नाव देण्यात आले आहे?
(A) श्रीलंका
(B) वेस्ट इंडिज
(C) ऑस्ट्रेलिया
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

