Current Affairs 7th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 7th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 07, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 07, 2025. Find Current General Knowledge 7th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th July 2025
चालू घडामोडी ०७ जुलै २०२५ : Current Affairs July 07, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०७ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) गुजरात
(Q२) देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
(A) सरदार वल्लभभाई पटेल
(B) पंडित जवाहरलाल नेहरू
(C) त्रिभुवनदास किशीभाई पटेल
(D) महात्मा गांधी
Ans-(C) त्रिभुवनदास किशीभाई पटेल
(Q३) कोणत्या देशाने बिग ब्यूटिफुल विधेयक मंजूर केले आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) कॅनडा
Ans-(B) अमेरिका
(Q४) देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरात मध्ये किती एकर मध्ये होणार आहे?
(A) १२०
(B) १२७
(C) १३०
(D) १२५
Ans-(D) १२५
(Q५) NC क्लासिक भाला भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) ज्युलियस येगो
(B) रुमेश पथी
(C) नीरज चोप्रा
(D) ज्युलियन वेबर
Ans-(C) नीरज चोप्रा
(Q६) कसोटी क्रिकेट मध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३
(Q७) एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?
(A) शुभमन गिल
(B) विराट कोहली
(C) रोहित शर्मा
(D) रिषभ पंत
Ans-(A) शुभमन गिल
(Q८) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे?
(A) सर्फराज खान
(B) कामरान गुलाम
(C) विहान म्हलोत्रा
(D) वैभव सूर्यवंशी
Ans-(D) वैभव सूर्यवंशी
(Q९) भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) चेन्नई
(D) नागपूर
Ans-(B) हैद्राबाद
(Q१०) वैभव सूर्यवंशी १९ वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी किती चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे?
(A) ५०
(B) ५१
(C) ५३
(D) ५२
Ans-(D) ५२
(Q११) भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हैद्राबाद येथे असून त्याचे नाव काय आहे?
(A) यश
(B) भारत
(C) सबरंग
(D) अंतरंग
Ans-(C) सबरंग
(Q१२) भारताचे पहिले ट्रान्सगेंड क्लिनिक हैद्राबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे?
(A) टाटा समूह
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(C) अदानी समूह
(D) बिर्ला उद्योग
Ans-(A) टाटा समूह
(Q१३) कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे?
(A) आरती अग्रवाल
(B) पूनम अगरवाल
(C) दिव्या देशमुख
(D) सुकन्या सोनोवाल
Ans-(D) सुकन्या सोनोवाल
(Q१४) कोणत्या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन निवड झाली आहे?
(A) २०२४-२६
(B) २०२५-२७
(C) २०२७-२९
(D) २०२५-२६
Ans-(B) २०२५-२७
(Q१५) नीरज चोप्रा ने बंगळुरू येथे आयोजित NC क्लासिक भालाफेक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ८६.१८
(B) ८७.७७
(C) ८९.९९
(D) ८५.५५
Ans-(A) ८६.१८
(Q१६) CA फायनल परीक्षेत देशात कोणी प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) मानव शहा
(B) दिपाली अग्रवाल
(C) राजन काबरा
(D) निष्ठा बोथरा
Ans-(C) राजन काबरा
(Q१७) कोणत्या ठिकाणचा राजन काबरा CA परीक्षेत देशात पहिला आला आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) नागपूर
Ans-(A) छत्रपती संभाजीनगर
(Q१८) अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) जो बायडन
(C) एलॉन मस्क
(D) बराक ओबामा
Ans-(C) एलॉन मस्क
(Q१९) दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहेत?
(A) नवी दिल्ली
(B) अस्ताना
(C) दुबई
(D) पॅरिस
Ans-(B) अस्ताना
(Q२०) एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे?
(A) भारत पार्टी
(B) फ्रान्स पार्टी
(C) चीन पार्टी
(D) अमेरिका पार्टी
Ans-(D) अमेरिका पार्टी
(Q२१) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ४
(Q२२) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात कमी असमानता असलेला देश कोणता आहे?
(A) बेलारूस
(B) भारत
(C) स्लोव्हकिया
(D) फिनलंड
Ans-(C) स्लोव्हकिया
(Q२३) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश कोणता आहे?
(A) पाकिस्तान
(B) दक्षिण आफ्रिका
(C) ब्राझील
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) दक्षिण आफ्रिका
(Q२४) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ५०
(B) ५३
(C) ५१
(D) ५४
Ans-(D) ५४
(Q२५) इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) भारत
(Q२६) विमल डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात शंभर विजय मिळवणारा नोव्हाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) २
(B) ५
(C) ३
(D) १
Ans-(C) ३
(Q२७) १७ वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) दक्षिण आफ्रिका
(D) ब्राझील
Ans-(D) ब्राझील
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

