Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 7th January 2025 : चालू घडामोडी ०७ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 7th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 07, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 7th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 January 2025. Find Current General Knowledge 7th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th January 2025

चालू घडामोडी ०७ जानेवारी २०२५ : Current Affairs January 07, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  कॅगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे?
(A) एक लाख कोटी
(B) दोन लाख कोटी
(C) दोन हजार कोटी
(D) एक हजार कोटी
Ans-(B) दोन लाख कोटी

(Q२) एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन किती वर्षांनी होत असते?
(A) दरवर्षी
(B) दर दोन वर्षांनी
(C) दर तीन वर्षांनी
(D) दर पाच वर्षांनी
Ans-(B) दर दोन वर्षांनी

(Q३) यावर्षी होणारे एअरो इंडिया हवाई प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) बेंगळुरू जवळील येलहांका येथे
(B) बेंगळूर जवळील विजयपुरा येथे
(C) बेंगळूर जवळील देवनहल्ली येथे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) बेंगळुरू जवळील येलहांका येथे

(Q४)एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे ?
(A) 04 ते 10 फेब्रुवारी 2025
(B) 10 ते 14 फेब्रुवारी 2025
(C) 12 ते 14 फेब्रुवारी 2025
(D) 13 ते 14 फेब्रुवारी 2025
Ans-(B) 10 ते 14 फेब्रुवारी 2025

(Q५) ‘राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत’ देशभरात ‘आयुष जिल्हा रुग्णालय’ उघडण्यात येणार आहेत, त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत?
(A) 13
(B) 11
(C) 12
(D) 14
Ans-(D) 14

(Q६) पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे जस्टिन टुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ?
(A) पोर्तुगाल
(B) मलेशिया
(C) कॅनडा
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) कॅनडा

(Q७) रुपयाचे विनिमय मूल्य प्रति डॉलर चार पैशांनी घसरून किती झाले आहे?
(A) 84.84
(B) 85.84
(C) 85.88
(D) 84.88
Ans-(B) 85.84

(Q८) महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे ?
(A) अहिल्यानगर
(B) धाराशिव
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) सोलापूर
Ans-(A) अहिल्यानगर

(Q९) भारतीय अथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) आदिल सुमारीवाला
(B) सुधा सिंग
(C) प्रियंका भानोत
(D) ललित भानोत
Ans-(A) आदिल सुमारीवाला

(Q१०) भारतीय अथलेंटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार आहे?
(A) बहादुरसिंग सागू
(B) सुधा सिंग
(C) प्रियंका भानोत
(D) ललित भानोत
Ans-(A) बहादुरसिंग सागू

(Q११) बहादुरसिंग सागू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) कबड्डी
(B) क्रिकेट
(C) गोळाफेक
(D) हॉकी
Ans-(C) गोळाफेक

(Q१२) मैया सन्मान योजनेत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहे?
(A) 1500
(B) 2000
(C) 2500
(D) 3000
Ans-(C) 2500

(Q१३) जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकरता देश कोणता आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) भारत
(D) भूतान
Ans-(C) भारत

(Q१४) डॉपलर वेदर रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे?
(A) महाराष्ट्र
(B) तेलंगणा
(C) कर्नाटक
(D) गुजरात
Ans-(C) कर्नाटक

(Q१५) भारतातील मेट्रो रेल्वेचे नेटवर्क किती किलोमीटर आहे?
(A) 500
(B) 800
(C) 900
(D) 1000
Ans-(D) 1000

(Q१६) मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(C) तिसऱ्या

(Q१७) देशात मेट्रो रेल्वेची सेवा किती राज्यात पोहोचली आहे?
(A) 5
(B) 8
(C) 10
(D) 11
Ans-(D) 11

(Q१८) मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) चीन

(Q१९) इंटरपोलच्या धर्तीवर देशात भारतपोल निर्मिती करण्यात आली आहे, भारतपोल या पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) नितीन गडकरी
(D) निर्मला सीतारामन
Ans-(B) अमित शहा

(Q२०) यंदाचा 2024-25 चा सर्वोत्कृष्ट नाट्यसमीक्षणासाठी दिला जाणारा ‘दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) भालचंद्र कुबल
(B) मधुकर उमरीकर
(C) प्रशांत दामले
(D) प्रसाद ओक
Ans-(A) भालचंद्र कुबल

(Q२१) भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे?
A) उमा चेत्री
B) ऋचा घोष
C) स्मृती मानधना
D) वरीलपैकी नाही
Ans- C) स्मृती मानधना


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा