Current Affairs 7th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 07, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 7th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 February 2025. Find Current General Knowledge 7th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th February 2025
चालू घडामोडी ०७ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 07, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशाकडे आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) रशिया
(D) फ्रान्स
Ans-(A) अमेरिका
(Q२) ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) १
Ans-(C) ४
(Q३) रविंद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(B) ५
(Q४) ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत?
(A) २३४०
(B) २५७७
(C) २३४६
(D) २२९६
Ans-(D) २२९६
(Q५) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज रविंद्र जडेजा ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच किती विकेट चा टप्पा पार केला आहे?
(A) ५००
(B) ६७०
(C) ६००
(D) ७००
Ans-(C) ६००
(Q६) कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान ४ मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२८
(D) २०२९
Ans-(B) २०२७
(Q७) केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे?
(A) १००
(B) ७५
(C) १५०
(D) १७५
Ans-(A) १००
(Q८) खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृतीची घोषणा केली आहे?
(A) दिनेश कार्तिक
(B) पियूष चावला
(C) प्रवीण कुमार
(D) वृद्धिमान शहा
Ans-(D) वृद्धिमान शहा
(Q९) वृद्धिमान शहा ने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) हॉकी
(B) क्रिकेट
(C) टेनिस
(D) बॅडमिंटन
Ans-(B) क्रिकेट
(Q१०) Chang e -७ हे कोणत्या देशाचे मिशन आहे?
(A) भारत
(B) रशिया
(C) युक्रेन
(D) चीन
Ans-(D) चीन
(Q११) भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद free घोषित करण्यात आले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) कर्नाटक
(D) झारखंड
Ans-(C) कर्नाटक
(Q१२) भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचे घोषित केले आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२८
(D) २०२९
Ans-(A) २०२६
(Q१३) भारतातील पहिला cansor ginom database कोणत्या संस्थे द्वारे लाँच करण्यात आला आहे?
(A) आयआयटी खरगपूर
(B) आयआयटी दिल्ली
(C) आयआयटी पवई
(D) आयआयटी मद्रास
Ans-(D) आयआयटी मद्रास
(Q१४) देशातील सर्वात मोठ्या मेटल ३D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे?
(A) आयआयटी दिल्ली
(B) DRDO आणि आयआयटी हैद्राबाद
(C) ISRO
(D) ISRO आणि आयआयटी खरगपूर
Ans-(B) DRDO आणि आयआयटी हैद्राबाद
(Q१५) भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?
(A) फरिदाबाद
(B) पुणे
(C) नागपूर
(D) मुंबई
Ans-(A) फरिदाबाद
(Q१६) खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे?
(A) लाल किल्ला
(B) पुरंदर किल्ला
(C) फोर्ट विलियम
(D) रायगड
Ans-(C) फोर्ट विलियम
(Q१७) फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे.तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?
(A) कोलकाता
(B) पुणे
(C) कोल्हापूर
(D) चेन्नई
Ans-(A) कोलकाता
(Q१८) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरूष कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) उत्तर प्रदेश
(D) आंध्र प्रदेश
Ans-(C) उत्तर प्रदेश
(Q१९) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या पुरूष संघाने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) हॉकी
(B) कबड्डी
(C) क्रिकेट
(D) खो खो
Ans-(B) कबड्डी
(Q२०) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याने पुरूष कबड्डी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) कोणतेही नाही
(D) सुवर्ण
Ans-(D) सुवर्ण
(Q२१) खालीलपैकी कोणाच्या हस्ते watershed Yatra चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) शिवराज सिंह चौहान
(B) पियूष गोयल
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
Ans-(A) शिवराज सिंह चौहान
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








